मरून जा पण या तीन लोकांशी कधीही करू नका दोस्ती…

आचार्य चाणक्य म्हणतात, या ६ परिस्तिथी तुम्हाला दाखवून देतात कि तुमचे आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत. सुख-दुःख हे जीवनाचे दोन मुलभूत भाग आहेत. आपण आनंदी असतो तेव्हा आपण आपला आनंद आपल्या नातलग, मित्रांबरोबर वाटतो. आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा फार कमी लोक तुमच्या बरोबर असतात. आपल्याला वाईट परिस्तितीतून बाहेर काढतात. त्यावेळी आपल्याला समजत कि कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे.

कुटुंबातील कोणी व्यक्ती किंवा आपण स्वतः आजारी पडलो तर आपल्याला अशा आधाराची गरज असते जे आपल्याला रोगाशी लढायला मदत करतील, आपली काळजी घेतील. हि अशी वेळ असते जेव्हा आपले हितचिंतक कोण आणि स्वार्थी कोण हे समजते. जर तुमचे नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला आजारी असताना भेटायला आले तर समजा कि ते तुमचे खरे हितचिंतक आहेत. पण एखादा नातेवाईक किंवा खास मित्र जर तुम्हाला भेटायला आला नाही तर हे सिद्ध होते किते तुमचे खरे हितचिंतक नाहीत.

आपल्याला अनेकदा आयुष्यात दुःखाचा सामना करावा लागतो. अशावेळी जर तुम्हाला अशीव्यक्ती भेटली जी तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढेल तर तेव्हा तुम्ही परत खम्बिर होता. अशा वाईट वेळी तुम्हाला साथ देणारा तुमचा हितचिंतक असतो. नेहमी लक्षात ठेवा कि वाईट वेळ असताना तुम्हाला कोणीकोणी मदत केली. अशा लोकांना जेव्हा तुमच्या मदतीची गरज असेल तेव्हा त्यांना नक्की मदत करा. तुम्ही गरीब असलात तर त्यातून बाहेर येण्यासाठी पैशाची गरज असते.

अशावेळी जे तुम्हाला मदत करतात ते तुमचे आपले असतात. ओळखीच्या, नातेवाईकांपैकी प्रत्येकजण तुम्हला मदत करणार नाही. असे लोक कमीच असतात जे गरीबीतहि तुम्हाला मदत करतात. त्यामुळे तुम्हाला मदत केलेल्या लोकांचे कायम उपकार माना. त्यांच्या गरजेच्यावेळी त्यांना नक्की मदत करा. जर कोणी शत्रू तुम्हाला त्रास तर देत असेल तर त्यावेळी तुमच्या मदतीला येणाऱ्या लोकांवरून तुमच्या खऱ्या मित्रांची ओळख होते. आपल्यावर येणाऱ्या अडचणीच्या काळात शुभचिंतकच तुम्हाला मदत करतात.

या अडचणी आपल्याला आपल्या शुभचिंतकांची ओळख करून देतात. तुमच्या अडचणीच्या वेळी जवळ नसणाऱ्या मित्रांची गरजच काय आहे? नातेवाईक किंवा मित्र कमी असावेत पण ते अडचणीच्यावेळी बरोबर उभे असावेत. आपण कुटुंबातील निर्णय वडीलधाऱ्या लोकांना विचारूनच घेतो. कठीण परिस्थितीत मोठ्यानं विचारून निर्णय घेणे योग्यच असते. पण सगळेच आपल्याला योग्य सल्ला देत नाहीत. जे आपल्याला खऱ्या अर्थाने आपले समजतात तेच योग्य सल्ला देतात.

काही मात्र न समजताच काहीही सल्ला देतात. असहा लोकांची ओळख अशा प्रसंगातच होते. कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यू समयी नातेवाईक, मित्र आपल्याला आधार देतात. पण काही मात्र अशावेळीही मदतीस नसतात. काही कारणे काढून असे लोक नाजूक वेळीही येत नाहीत. त्यांच्यासाठी त्यांचे काम आणि पैसाच महत्वाचा असतो. अशा नातेवाईक आणि मित्रांचा काय उपयोग? अशा लोकांना दूरच ठेवा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *