मधुमेहाचा कर्दनकाळ आहे ‘हे’ औषध; ८ दिवसांत उच्च रक्तदाब, शुगर होणार नॉर्मल…

ज्या लोकांना डायबेटीस, शुगर, मधुमेह, रक्तदाब वाढणे अशा समस्या असतात अशांचा डॉक्टरकरांकडे घेतला जाणारा उपचारांचा खर्च आणि गोळ्या औषधांचा खर्च चांगलाच असतो. ज्यांना वरील कोणत्या समस्येपैकी कोणत्या समस्येने ग्रासले असेल तर काही घरगुती आयुर्वेदिक उपाय करून आपण या सगळ्या समस्या घरच्या घरी आणि कमी खर्चात घालवू शकतो.

एक आयुर्वेदिक चूर्ण यासाठी आपल्याला बनवायचे आहे. हे चूर्ण बनविण्यासाठी आपल्याला चार महत्वाचे घटक लागणार आहेत. हे घटक आपल्याला घरात सहज मिळतील आणि जर नसतील तर जवळच्या दुकानात देखील हे घटक मिळू शकतात. हे चूर्ण घेतल्यानंतर रक्तातील शुगर नियंत्रणात राहणार आहे आणि पॅनक्रियाज नीट काम करू लागणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर आवळा पावडर घ्यायची आहे. आवळ्याचे नियमित सेवन केल्यास आपल्याला व्हिटॅमिन सी चांगले मिळते आणि आपली तेव्हाच चिरतरुण राहते. आवळा आपले वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. दुसरा घटक म्हणून आपल्याला कडुलिंबाच्या पानांची पावडर घ्यायची आहे.

दोन चमचाभर कडुलिंबाची पानांची पावडर आपल्याला घयायची आहे. कारलं आपल्या सर्वांना माहित आहे. कारलं हे चवीला कडू जरी असलं तरी खूप फायदेशीर असतं. आपल्याला हे कारलं सुकवायचं आहे आणि त्याची देखील पावडर आपल्याला एक चमचाभर घ्यायची आहे. आयुर्वेदिक दुकानात देखील कारल्याची पावडर सहज मिळते.

मेथी दाण्याची पावडर देखील आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये फायबर आणि प्रोटीन चांगल्याप्रमाणत असते. मधुमेहामध्ये आपल्याला फायबर आणि प्रोटिन्सची गरज असते आणि दाण्यांची पावडर आपल्याला हे सर्व चांगल्या प्रमाणात देते. आपल्याला एक चमचाभर मेथीच्या दाण्याची पावडर घ्यायची आहे.

हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये हे एक चमचाभर चूर्ण आपल्याला टाकायचं आहे आणि प्यायचं आहे. आपल्याला संध्याकाळी झोपताना देखील हे घ्यायचं आहे. आपल्याला यामुळे १००% शुगर नियंत्रणात फायदा होणार आहे. आपली मधुमेहाची समस्या लवकरात लवकर घालवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *