बोटाच्या लांबीवरून समजतो त्या व्यक्तीचा स्वभाव…

प्राचीन हिंदू धर्मग्रंथ सामुद्रिक शास्त्रात मनुष्याच्या अवयवांवरून आणि त्यावरील निशाणानवरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसे ओळखायचे हे सांगितले आहे. सामुद्रिक शास्त्रात मुखलक्षण , नासिका लक्षण, मस्तीक्ष लक्षण , हस्त लक्षण आणि दंत लक्षण अशा शरीराच्या सगळ्या अंगाच्या ल्क्ष्णाबाबत विस्ताराने सांगितले आहे. जर व्यक्तीचा चेहरा आई, वडील, भाऊ किवा कुटुंबातल्या इतर कोणत्या व्यक्तीशी जुळत असेल तर त्याचाही भविष्यात एक अर्थ सांगितला आहे.

व्यक्तीच्या चालण्यावरुन, बसण्यावरून मनुष्याच्या मानसिक स्थितीचा आणि त्याच्या वागण्याचा अंदाज करता येतो. पूर्वीच्या काळी ऋषी मनुष्याच्या वागण्यावरून त्याच्या स्वभावाचा बरोबर अंदाज करत असत. व्यक्तीच्या आचरणातून तो दुष्ट, क्रूर,लालची आहे का हे समजते. व्यक्तीच्या शरीरावर असलेली निशानावरून हे समजते कि तो धनवान होणार कि दरिद्री होणार. नाव कमवेल कि नाव बदनाम करेल.

याप्रकारे सामुद्रिक शास्त्रावरून आपण व्यक्तीच्या शरीरावरून अनेक गोष्टी जणून घेऊ शकतो. आज मनुष्याच्या हाताच्या छोट्या बोटाच्या उंचीवरून त्याच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल जाणून घेऊया. तर तुम्ही जर तुमच्या छोट्या बोटाची उंची मध्यम आहे व अनामिकेच्या शेवटच्या पेराइतकी असेल तर तुम्ही इमानदार व भावूक व्यक्ती आहात. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीलाच जग समजत असाल. तुम्ही त्याव्य्क्तीपासून दूर राहू इच्छित नाही.

तुम्ही एकनिष्ठ आणि समर्पित आहात. तुम्ही ज्यांच्याशी मैत्री कराल किंवा प्रेम कराल तर त्यांची चांगली काळजी घेता. तुम्हाला वाटत कि लोक तुमच्या भावना नित समजून घेत नाहीत. तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर राहू शकत नाही. पण नाटक करता कि तुम्ही त्यांच्या शिवाय राहू शकता. तुम्ही मेहनती व्यक्ती आहात. एखादे काम करायचे ठरवले तर ते पूर्ण करताच. तुम्हाला जखम होण्याची भीती वाटते म्हणून तुम्ही काळजी घेऊन कामे करता.

तुम्ही कोणाला दुखवू इच्छित नाही , त्यामुळे तुम्ही कोणाला नकार देऊ शकत नाही. तुम्हाला कोणी दुखावल्यावर तुम्ही शांत रहाता. बसल्या बसल्या तुम्ही स्वप्नात हरवून जाता. जर एकःद्या व्क्तीच्या छोट्या बोटाची उंची अनामिकेच्या पेराच्या खाली असेल तर अशा व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या असतात. तुम्ही कपटी आणि दुर्त स्वभावाच्या लोकांना पसंत करत नाही. तुम्ही भावनाप्रधान असता.

एखाद्या व्यक्ती तुमचे विचार जुल्लेकी तुम्ही त्या व्यक्तीला कधीही सोडत नाही , आत्या व्यक्तीने सोडल्यास तुम्हाला दुख होते. तुम्हाला बेइमानी लोक आवडत नाहीत. तुम्ही सहनशील व्यक्ती नाही आहात. तुम्हाला लवकर राग येतो. तुम्ही सगळ्यांची मदत करता. तुम्हाला विनोद करणे आवडते. जर तुमची छोट्या बोटाची उंचे अनामिकेच्या पेराच्या वर जात असेल तर तुम्ही शांत, समजदार व्यक्ती आहात. तुम्हाला राग येत नाही. रागावर ताबा ठेवता. दुसर्यांच्या विचारांचा सम्मान करता. तुम्हाला अहंकारी व्यक्ती आवडत नाहीत. तुम्ही सध्या-सरळ स्वभावाच्या व्यक्ती असता.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *