बारीक, हडकुळ्या व्यक्तींना जाड होण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी रामबाण उपाय…

तुमचं वजन कमी आहे किंवा तुम्ही अतिशय बारीक आहात तर आजचा हा उपाय तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. काही दिवस तुम्ही याचे सेवन करा , तुमचे शरीर धष्टपुष्ट आणि मजबूत होईल. शारीरिक कमकुवतपणा जाऊन ताकद येईल. स्त्री किंवा पुरुष कोणीही याचा वापर कारू शकतात. आपल्याला बेदाणे घ्याचे आहेत. आपण बेदाण्याच्या उपयोग्य करून वजन कसे वाढवायचे ते पहाणार आहोत.

बेदाणे आपल्याला ऊर्जा देतात. त्याबरोबरच त्यात भरपूर पोषण असते. यात कॅल्शिअम, पोटॅशिअम , मिनरल्स असतात. तसेच यात लोह असते जे आपल्या हाडांना मजबूती देते. आपल्या तब्येतीसाठी हे खूपच उपयुक्त आहेत. यातील लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते, हिमोग्लोबिन वाढते. यात व्हिटॅमिन बी देखील असते जे शरीरातील अशक्तपणा दूर करते. तुम्ही बेदाणे किंवा मनुका यातील कोणतेही घेऊ शकता. द्राक्षाचे सुकवलेले रूप म्हणजे बेदाणे किंवा मनुका.

काही दिवस तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला बाजारातून वजन वाढवण्याकरिता औषधे घ्यावी लागणार नाहीत. बेदाणे आपली पचनष्टि सुधारतात आणि शरीराला, हाडांना बळकटी देतात. वजन वाढवण्यासाठी तुम्ही बेदाणे जर दुधाबरोबर घेतलेत तर याचा चौपट फायदा मिळतो. तुम्हाला रोज १० ते १५ बेदाणे खायचे आहेत. तुम्ही जर योग्य प्रकारे याचे सेवन केलेत तर तुम्हाला याचा फायदा लवकर मिळेल.

तीन चार दिवसातच तुम्हालां याचा फायदा दिसू लागेल. यात भरपूर कॅलशिअम असल्याने आपल्या हाडांना मजबूती मिळते. यात भरपूर पोटॅशिअम असते. बीपी चे रुग्णहि हे घेऊ शकतात. तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही १५ ते २० बेदाणे रात्री दुधात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर काहीही न खाता हे बेदाणे चावून चावून खाऊन टाका आणि उरलेले दूध प्या.

वाटल्यास तुम्ही एक ग्लास दूध आणखी पिऊ शकता. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कमीतकमी दोन ते तीन तास भिजऊन बेदाणे खाऊ शकता. बेदाणे आणि दूध यांचे सेवन हे अनेक फायदे करून देते. तुम्हाला यामुळे भरपूर ताजेतवाने वाटेल. तुम्हाला वाटणारा अशक्तपणा निघून जाईल. ज्यांचे वजन कमी आहे, जे बारीक दिसतात त्याना या घरगुती उपायाने वजन वाढलेले जाणवेल. हा झाला एक उपाय.

दुसरा उपाय आहे अश्वगंधा पावडर. हि तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळेल. पाव चमचा अशवगंध पावडर गरम पाण्यात घालून रात्री झोपण्यापूर्वी प्या. १००% प्रभावी उपाय. याच्या सेवनाने तुम्हाला ताजेतवाने वाटेल. हाडे बळकट होतील. यामुळे स्ट्रेस दूर होईल, तुम्हाला आनंदी वाटेल. अशक्तपणा दूर होईल. काही दिवस हे उपाय करून पहा, हे घरगुती उपाय प्रभावी असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तुम्हाला या उपायांनी नक्की फायदा दिसेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *