फक्त 5 दिवस सकाळी आणि रात्री झोपताना घ्या आणि चमत्कार तुम्हीच पहा…

ज्यांना आरोग्य टिकवायच आहे, निरोगी राहावं अस वाटत आहे. त्याच बरोबर ज्यांना वारंवार सर्दी होते, खोकला होतो, कप होतो, वीर्य खलनाची समस्या असते, काय माता भगिनींना मासिक पाळी वेळी वेदना होतात, अंगावरून पांढरे जाण्याची समस्या असते अश्या सगळ्या समस्या वरती अगदी सोपा आणि सगळ्यांना करता येईल असा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.

त्याच बरोबर अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना कोणालाही कप झाला असेल तरी तो ह्या उपायाने सहज रित्या निघून जातो. विशेषता लहान मुलांना दूध पिल्यामुळे त्यांच्या शरीरात कप निर्माण होतो. कप विकार काढून टाकण्यासाठी तसेच तोंडामधील जे आजार आहेत ते घालवण्यासाठी अगदी सोपा आणि सगळ्यांच्या परिचयातील उपाय आज आपण करणार आहोत.

या उपायांसाठी आपणाला लागणार आहे “हळकुंड ” कोणत्याही किराणा दुकान आपल्याला हळकुंड सहज उपलब्ध होतात. ही जी हळद असते ती उष्ण आणि रुक्ष असते, कप नाशक असते, सूज नाशक असते, जंतू नाशक असते त्याचबरोबर पिवळ्याधमक रंगाचे यामध्ये करक्यूमिन नावच द्रव्य असते आणि करक्यूमिन  मुळे याला पिवळा रंग आलेला असतो.

आयुर्वेदामधील ही अत्यंत उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. ह्या हळदीचा उपयोग कसा करायचा तर एक हळकुंड आपल्याला भाजून घ्यायचं आहे मग ते तुम्ही डायरेक्ट विस्तवावर टाकून भाजून घेऊ शकता किंवा गॅस वरती तुम्ही भाजून घेऊ शकता. भाजून घेतले जे हळकुंड आहे ते कुटून घ्यायचे आहे त्याची पूड ( पावडर ) तयार करायची आहे.

हळकुंड खूप भाजायची नाही आहे वरून काळे हो पर्यंत फक्त भाजून घ्यायची आहे. तर याचा वापर कसा करायचा आहे. लहान मुलांच्यासाठी करत असाल तर हळकुंड पावडर थोड्या प्रमाणात घ्यायची आहे आणि मोठ्या व्यक्तींनसाठी पाव चमचा पावडर घायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा आपल्याला मध घालायचा आहे.

लक्षात घ्या पावचमचा भाजलेल्या हळदीच्या पावडरी मध्ये एक चमचा मध घालून आपल्याला तो सकाळी आणि संध्याकाळी खायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळेला हा उपाय करू शकता. मात्र संध्याकाळी झोपण्यापूर्वी हे खायचं आहे. तुम्ही जर वीर्य खलनासाठी हा उपाय करत असाल तर हे खाल्या नंतर एक ते दीड तास तुम्हाला काहीही खायचं नाही व पाणी पण प्यायचं नाही आहे.

अतिशय आयुर्वेदामधील दमदार अशी ही वनस्पती आहे आणि सलग पाच ते सहा दिवस तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला कोणत्याही औषधाने एवढा फरक पडलेला नाही एवढा फरक तुम्हाला दिसेल. चमत्कारी उपाय आहे हा. तुम्ही एकदा करून पाहायचा आहे. कितीही कप झालेला असेल तुम्हाला, गळ्यामध्ये सूज अली असेल, वारंवार सर्दी होत असेल, शरीरावर तुमच्या कुटे सूज असेल तर ती सूज ही ह्या उपायाने निघून जाते.

त्याचबरोबर आपली श्वास नलिका आहे ती स्वच्छ होते. आपल्याला जुनी सर्दी असेल, पडसे असेल, दमा असेल, तर या विकारांमध्ये सुद्धा ह्या उपायांचा खूप फायदा होतो. त्यात बरोबर माता आणि भगिनींना मासिक पाळी वेळी ज्या काय वेदना होत असतात, पोटामध्ये दुखत असते, पायाला गोळे येत असतील तर यावर सुद्धा ही हळद पूड ह्या पद्धतीने खाली तर वेदना होत नाहीत.

अंगावरून जे पांढरे पाणी जाण्याची जी काय समस्या असते ती सुद्धा याने बंद होते. असे खूप सारे आजार हे सहजरित्या उपलब्ध असणाऱ्या हळकुंडाने बरे होतात फक्त त्याचा वापर अश्या पध्दतीने करायचा आहे तर हा उपाय एकदा करून पहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *