फक्त 2 रुपयांमध्ये 20 किलो वजन कमी करण्याचा सर्वोत्तम प्रभावी उपाय, याच्या वापरामुळे अगदी सहज होईल वजन कमी…

काही दिवस तुम्ही हे पेय रोज पिऊन बघा तुमची चरबी अगदी सहजपणे मेणासारखी वितळेल. हे कसे प्यायचे, कधी प्यायचे हे सगळे या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. याला तयार करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते आता पाहूया, या साठी फक्त 2 गोष्टी लागतील ज्या आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतात. याने वजन नक्कीच लवकर कमी होईल. सगळ्यात आधी आपल्याला लागेल तो लिंबू जवळपास सगळ्याच वजन कमी करण्याच्या गोष्टींमध्ये लिंबूचा उपयोग होत असतो. 

लिंबूच्या रसापेक्षा जास्त त्याच्या स्लीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते आणि म्हणूनच आपल्या या वजन कमी करण्याच्या उपयात लिंबूच्या साली खूप उपयोगी आहेत.तर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचे गोल गोल काप करून घ्यायचे आणि त्यापासून आपण हे पेय बनवणार आहोत. वजन वाढणे ही चांगली गोष्ट नाहीय , वजन वाढल्यावर जर लगेच उपाय केले तर ते लवकर कमी होते आणि आटोक्यात राहते. या लॉकडाऊन मध्ये माझं जवळपास 8 किलो वजन वाढले होते पण आता ते मी कमी केले आहे. त्यामध्ये सगळं सांगितलं आहे की डाएट आणि व्यायाम न करता वजन कसे कमी करायचे हे मी सांगितलं आहे, तर लिंबू आपले वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे.

अशाप्रकारे मी लिंबू त्याच्या सालासाहितच गोल गोल कापून घेतला आहे आणि त्याचे पातळ पातळ काप केले आहेत .लिंबू हा वजन कमी करतो त्याबरोबर आपल्या पचनशक्ती साठी सुदधा चांगला आहे. जर पचन बरोबर झाले तर त्याचा मेद तयार होणार नाही म्हणूनच लिंबू पाचन क्रियेत खूप उपयोगी आहे. जर पचन नीट झाले नाही तर आपण जे काही खातो ते सगळे फॅट मध्ये चरबी मध्ये रूपांतरित होते, म्हणून जेवल्यानंतर पचन होणे गरजेचे आहे. लिंबूचा रस आपलं रक्त शुद्ध करतो, शरीरातील विषारी पदार्थना बाहेर काढायला मदत करतो तसेच त्यात सायट्रिक ऍसिड असल्याने पोटफुगी कमी होते . शरीरातील चरबी वितळवण्यासाठी लिंबूरस खूप उपयोगी आहे.

जे कुणी हे वेटलॉस पेय बनवेल त्यांनी हे गरम गरमच प्यायचे आहे, यासाठी आधी एक मोठा ग्लास पाणी उकळून घ्यायचे आहे.पाणी फक्त गरम न करता योग्यप्रकारे उकळूनच घ्यायचे आहे. एक उकळी आल्यानंतर मी आणखीन 2 ते3 मिनिटे पाणी आणखी उकळून घेतले आहे. एका कपमध्ये आपण लिंबूचे काप घेतले आहेत त्यात ते उकळलेले पाणी घालायचे आहे. आपल्याला हे असे लगेच उकळलेले पाणी प्यायचे नाही आहे तर त्याला थोडं थंड करून मग प्यायचे आहे.त्यानंतर यात एक दुसरा पदार्थ घालण्याचा आहे जो की आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहजपणे असतो तो म्हणजे जिरे!! तर जिरा काय करतो जिरे ही आपली चयापचय क्रिया वाढवते.

जेव्हा आपण हे जिरे घातलेले पाणी पितो तेव्हा आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या शरीराला त्याने आवश्यक असणारे पोषकतत्व सुद्धा मिळतात.जिऱ्यामुळे आपली हाडे सुद्धा मजबूत होतात. आपण तयार केलेल्या पाण्यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालून नीट हलवून घ्यायचे आहे.परत त्याला कमीतकमी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे, तसेही पाणी जास्त गरम असल्याने आपण ते पिऊ शकणार नाही त्यामुळे त्याला थोडं थंड करायचे आहे.पण ते आपण जसे चहा कॉफी घेतो तितकेच गरम ठेवून अगदी हळू हळू एक एक घोट करत प्यायचे आहे.फक्त हेच वेटलॉस पेय नाही तर जे सगळे वेटलॉस पेय मी शेयर केले आहेत ते सगळे असेच गरम घोट घोट करत प्यायचे आहेत. तरच तुमचे वजन कमी होईल आणि शरीरातील चरबी कमी होईल.

आपली 10 मिनिटे पूर्ण झाली आहेत त्यातून मी त्याला मध्येच एकदा हलकेच ढवळले होते त्यामुळे जिरे आणि लिंबू पाणी यातील पोषकतत्व त्या पाण्यामध्ये उतरतील. याने वाढलेले वजन लवकर कमी होईल. यासोबतच दुसऱ्या काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत , त्या अशा की एकदम सगळं जेवू नये, मध्ये वेळ घेत घेत जेवण जेवावे . एकदम सगळे वाढून घ्यायचे नाही. एकदम भरपूर जेवण केले किंवा जास्त जेवण केले तर त्याला आपले शरीर फॅट मध्ये रूपांतर करते.त्यामुळे थांबून थांबून जेवयाचे आहे दर 2 ते 3 तासांनी थोडं थोडं खाल्ले तरी चालेल . दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं याने आपले पोट भरल्यासारखे राहते आणि भूक जास्त लागत नाही, त्यामुळे पाणी भरपूर प्या. शक्यतो गोड पदार्थ जास्त खायचे नाहीत , ज्यात साखर आहे असे पदार्थ टाळले तर बरं होईल.

गव्हाच्या पोळी न खाता त्याऐवजी ज्वारी , नाचणीच्या पिठाची भाकरी किंवा यात बेसन मिक्स करून भाकरी केली तर ती खाण्यासाठी उत्तम असेल .गव्हाच्या पोळीने देखील वजन वाढू शकते. साखर खाण्याची पुर्णपणे बंद करायला पाहिजे त्याऐवजी थोडा गूळ किंवा खडीसाखर खाल्ली तरी चालेल .जर तुमच्याकडे मध असेल तर या वेटलॉस पेयामध्ये घातला तरी चालेल.मधामुळे त्याला चव येईल तसेच मध रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतो.जरी मध नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही या वेटलॉस ड्रिंकला असेच देखील पिऊ शकता.फक्त जिरे लिंबू आणि उकळलेले पाणी या महत्वाच्या गोष्टी आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे ती म्हणजे याला गरमागरम प्यायचे आहे.

सकाळी जर वेळ असेल तर उपाशीपोटी प्यायचे आहे.उपाशीपोटी घेतल्याने त्याचा शरीरावर चांगला उपयोग होतो आणि लवकर परिणाम मिळतो. लवकर वजन कमी होण्यास मदत होते. चरबीदेखील लवकर वितळू लागते. यात मी अर्धा चमचा मध घातला आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर राहूदे, तसेच मध न घालता प्यायले तरी चालेल. याला संध्याकाळी एकदा प्यायले तरी चालेल . जर लवकरात लवकर वजन कमी करण्याचे असेल तर याला दिवसातून दोनवेळा घ्यायला हवे. याने तुमच्या शरीराला पोषकतत्व मिळेल , तुम्हाला आनंदी वाटू लागेल काम करण्यासाठी स्फूर्ती मिळेल. माहिती आवडली असल्यास नक्की लाइक करा आणि शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *