फक्त 1 वेळ लावताच, अंगदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी गायब, हाडे मजबूत, नसा झटक्यात मोकळ्या…

नमस्कार मित्रांनो …बऱ्याच व्यक्तींना कंबर दुखीचा त्रास असतो, सांधे दुखीचा त्रास असतो , नसा आखडने असेल , पायाला गोळे येत असतील अशा या सर्व समस्या पासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी आज आपण एक साधा-सोपा उपाय पाहणार आहोत. या उपायासाठी आपणाला एक तेल बनवायचा आहे.

या तेलाने जर सकाळ आणि संध्याकाळ मालिश केली तर तुमची कसलीही गुडघेदुखी असूद्या किंवा कंबर दुखीच्या वेदना असुद्या त्याच प्रमाणे सांधे दुखत असतील किंवा नसा आखडल्या असतील, तुमची हाडे कामकवत झाली असतील, ती हाडे मजबूत करण्यासाठी हे तयार केलेले तेल तुम्ही सलग सात दिवस वापरले. तर तुमचे संपूर्ण आजार कायमचे निघून जातील आणि तुम्ही तंदुरुस्त होवून ताजेतवाने राहाल.

मित्रांनो हे तेल कसे तयार करायचे आहे व हे तेल कसे आपल्याला वापरायचे आहे ते पाहूया. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत आणि त्या आपल्याला सहज उपलब्ध होतात. या उपायांसाठी आपल्याला लागणारा पहिला घटक आहे मेंदीची पाने ही वनस्पती आपल्याला रस्त्याच्या कडेला , कोणाच्यातरी अंगणात पाहायला मिळते. ह्या वनस्पतीची पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, ही पाने साधारण 250 ग्राम पाने आपल्याला घ्यायची आहेत.

ह्या ठिकाणी आपल्याला दुसरा महत्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे ” सरसो तेल” किंवा मोहरी तेल साधारणता आपल्याला 250 ग्राम पानांच्या मध्ये साधारण 50 ml तेल लागणार आहे, तर एका भांड्यामध्ये 1 लिटर पाणी घेऊन ते गॅसवर गरम करायचे आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 250 ग्राम मेंदीची पाने त्यामध्ये टाकायची आहेत व पाने चांगली मिक्स करून घ्यायची आहेत.

ही पाने एक लिटर पाणी अर्धा लिटर होईपर्यंत उकळून घ्यावी. अर्धा लिटर पाणी राहिल्यानंतर हे मिश्रण आपल्याला गाळण्याच्या साह्याने एक भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे व गाळून घेतल्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला दुसरा घटक घायलायचा आहे मोहरी चे तेल, ह्यामध्ये 50 ml घ्यालायचे आहे.

हे मिश्रण आपल्याला कोमट होईपर्यंत आपल्याला तसेच ठेवायचा आहे आणि कोमट झाल्यानंतर हे मिश्रण एका बाटलीमध्ये व्यवस्थित भरून ठेवा. तुम्हाला हा उपाय सात दिवसापर्यंत करायचा आहे. सात दिवसांमध्ये तुमची कसलीही गुडघेदुखी असूद्या, कंबरदुखी असूद्या किंवा सांधेदुखी असूद्या तसेच तुमच्या पायाला गोळे येणे असेल तर ह्या सर्व समस्यासाठी हे तेल खूप उपयुक्त आहे.

जर तुमच्याकडे मोहरीचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता.
हे तेल लावण्याचे प्रमाण म्हणजे जेवढे तुमच्या सांध्यांना किंवा पायांना जेवढ्या तेलाची आवश्यकता आहे तेवढेच तेल तुम्ही घ्यायचं आहे. कारण हे तेल आपल्याला सात दिवसापर्यंत पुरवायचा आहे आणि याचे मालिश तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी व सकाळी उठल्यानंतर करायचे आहे.

साधारण पंधरा मिनिटापर्यंत आपल्यालाही मालिश करायचे आहे. तसेच कंबरेला ही मालिश करू शकता आणि हा उपाय जर तुम्ही सात दिवस केला तर तुमची कसलीही गुडघेदुखी असूद्या , कंबरदुखी असूद्या किंवा सांधे दुखी असुद्या नक्कीच तुमचे हे कमी येईल.

त्याच प्रमाणे तुमच्या ज्या पायाच्या पोटऱ्या आहेत त्यांनाही खालच्या दिशेने मालिश केली तर तुमच्या ज्या आखडलेल्या नसा असतील त्या मोकळ्या होण्यास मदत होते. तसेच तुमच्या तळपायाला जर भेगा पडल्या असतील तर तुम्ही ह्या तेलाने मालिश केली तर त्या भेगा जाण्यास ही मदत होते. तर हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करून बघा…

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *