फक्त 1 चमचा चटणी, दबलेली आखडलेली नस चुटकीत मोकळी, केसापासून पायाच्या बोटांपर्यंत शरीरातील कोणतीही वेदना गायब…

आजकाल आपल्या खाण्याच्या बाबतीत होणाऱ्या चुकीच्या सवयीमुळे शरीरात बॅड म्हणजेच घातक कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शरीरात काही वेळेस ब्लॉकेज तयार होतात. शरीराच्या नसा देखील दबल्या जातात.

शरीरातले ब्लॉकेज घालण्यासाठी आपल्याला अनेकदा महागड्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावी लागते. अशातच काही वेळेस फरकही पडतो मात्र जर फरक न पडल्यामुळे कधी कधी आपल्याला आर्थिक नुकसान देखील होते आणि आपला आजारही बळावतो. तर मित्रांनो शरीरातले ब्लॉकेज काढण्यासाठी आपण घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांचा समावेश करू शकतो.

सर्वप्रथम मेथीच्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत. मेथीच्या बिया शरीरातले ब्लॉकेज घालण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मेथीच्या बिया आपल्याला ग्लासभर पाण्यात टाकायच्या आहेत. त्यासोबत आपल्याला आणखी एक महत्वाचा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे दालचिनी.

दालचिनी हे आपल्याला स्वयंपाक घरात अगदी सहज मिळते. आपण एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा पाण्यामध्ये टाकायचा आहे. हे आपण रात्री झोपेच्या वेळी बनविण्यासाठी टाकायचे आहे. रात्रभर भिजवल्यानंतर काहीसे पिवळट पाणी आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर मेथी आणि दालचिनी आपल्याला गाळून घ्यायचे आहे.

उरलेली मेथी आणि दालचिनी आपण खलबत्यात कुटून बारीक पेस्टही बनवू शकतो. हा उपाय करताना आपल्याला रोज योगासने आणि थोडाफार व्यायामही करायचा आहे. या पेस्टमध्ये आपल्याला मध टाकायचे आहे.

मेथी आणि दालचिनीचे पाणी पिल्यानंतर अर्धातासानंतर मेथी. दालचिनीची कुटलेली पेस्ट आणि मध हे आपल्याला खायचे आहे. एक चमचाभर खाल्ले तरी ठीक आहे. २० दिवस हा उपाय नियमितपणे केल्याने दबलेल्या नसांच्या वेदना कमी होतील. मध न वापरता हा उपाय केल्यास आपल्याला रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचा देखील परिणाम दिसून येईल. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *