Saturday, January 22
Shadow

फक्त 1 गोळी पोटातील किडे रात्रीत बाहेर फेका, कसलेली पित्त, gasअपचन चुटकीत गायब…

फक्त एक उपाय रात्री झोपताना करा, तुमच्या पोटमधील किडे पूर्णपणे बाहेर निघून जातील. त्याचबरोबर ॲसिडिटीची कोणतीही समस्या असेल ती पूर्णपणे निघून जाईल, पोट डंबारणे, पोट फुगणे, गॅस होणे, अपचन यासारखे 40 पोटातील आजार पूर्णपणे निघून जातील. आणि सकाळी तुमचे पोट एका मिनिटात पूर्णपणे साफ होईल. इतकी तुमची आतडी क्लीन होतील. असे म्हणतात की आरोग्याचा मार्ग हा पोटा मधून जातो, जर तुमची पचनसंस्था चांगली असेल, तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.

त्याच बरोबर शरीरामध्ये ऊर्जा स्रीर राहते. दिवसभर कंटाळा किंवा आळस येत नाही. आपल्या शरीरात जोश राहतो, या सर्व कारणांसाठी तुमची आतील पचनसंस्था चांगली राहणे खूप गरजेचे, आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच व्यक्तींना ॲसिडिटीची समस्या असते, पोट डंबारणे गॅस होतो, पोट फुगते, अपचन होतं, त्या व्यक्तींच्या सर्व समस्या फक्त या एका उपायामुळे पूर्णपणे निघून जाणार आहेत. आणि जा उपाय सहज रित्या बनवता येतो.

हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत, जे आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतात, ही औषधी इतकी जबरदस्त आहे की, पित्ताचा त्रास तर पूर्णपणे निघून जातोच व त्याच बरोबर पोट फुगण्याची समस्या, अपचन, पोट साफ न होणे, या सारख्या समस्या देखील पूर्णपणे निघून जातात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कडुलिंबाची पाने… कडुलिंब ही आपल्या घराशेजारी किंवा शेतात कुठेही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे, व ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे.

याची छोटी छोटी ६ पाने आपल्याला लागणार आहेत, कडूलिंबा हा रक्‍तशुद्धीकरक असतो, कर्मी नाशक असतो, जंतुनाशक असतो, त्वचा रोग नष्ट करणारा असतो, आपल्या रक्तामध्यली शर्कराज जी आहे ती नियंत्रणात आणणारा असतो, विष नाशक असतो, शरीरा मधील विषारी घटक बाहेर काढणारा असतो, पित्तनाशक आणि पचनशक्ती वाढवणारा हा कडुलिंब असतो, एकंदरीतच सर्व रोग निवारण कडुलिंब असे याला म्हंटले जाते. म्हणून आशा या वनस्पतीची ६ पाने आपल्याला घ्यायची आहेत. ही पाने स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत.

दुसरा घटक म्हणजे हिंग.. हिंग आपल्याला कोणत्याही किराणा दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो, आणि या उपायमध्ये आपल्याला हिंगाचा वापर हा हरभऱ्याच्या डाळी एवढा करायचा आहे. साधारण दोन ते तीन ग्रॅम अंदाजे कमी-जास्त प्रमाण झाले तर याचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. हिंग हा पोटाचे विकार नष्ट करणार असतो, वायुनाशक असतो, पोट दुखी पूर्णपणे घालावणारा असतो, त्याच बरोबर पाचक असतो, आणि पचनसंस्था तुमची व्यवस्थित करणारा असतो, जंतूनाशक असतो, हरभरा एवढा आपल्याला हिंग त्याच्या मध्ये टाकायचे, आणि हे दोन घटक चांगल्या रीतीने एकत्र कुटून घ्यायचे, एकदम बारीक एकजीव होतील असे यांना कुटून घ्यायचे.

ही औषधी घटक असे आहेत की, हा उपाय बनवून तुम्ही अधिक दिवस ठेवले तरी चालेल, इतकी ही जबरदस्त औषधी आहेत, याला चांगले एकजीव करुन घ्यायचे, आणि त्यानंतर याच्या तीन गोळ्या बनवायच्या, ६ पान कडुलिंबाची हरभरा एवढे हिंग याला एकत्र कुटून त्याच्या फक्त तीन गोळ्या बनवायच्या आहेत, या ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही वाळवून सुद्धा ठेवू शकता, जास्त बनवून ठेवू शकता, आणि त्या मिश्रणात फक्त तीनच गोळे होतील आशा प्रमाणात तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. आणि त्यातील एक गोळी रात्री झोपताना पाण्याबरोबर घ्यायची, आपण ज्या पद्धतीने गोळी खातो, त्या पद्धतीने ती गोळी गिळायची आहे. आणि त्याच्यावर एक ग्लास पाणी प्यायचे आहे.

तुमच्या पोटामधील जंत सकाळी पूर्णपणे पडून जातील. परत दुसऱ्या दिवशी आपण हे तीन गोळे बनवले आहे, त्यातील एक गोळी परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झोपताना घ्यायची आहे. त्यावर देखील एक ग्लास पाणी प्यायचे आहे. परत तिसऱ्या दिवशीसुद्धा रात्री झोपताना आशा पद्धतीनेच एक गोळी घ्यायची, म्हणजे सलग तीन रात्री आपल्याला या तीन गोळ्यांचा वापर करायचा आहे, पोटातील जंत कीडे पूर्णपणे निघून जातील, पोटामध्ये गॅस कधीच होणार नाही, ऍसिडिटीची समस्या निघून जाईल, पोट फुगणे, अपचन या सारख्या समस्या निघून जातील, तुमची आतडी इतकी क्लीन होतील की, सकाळी एक वेळेस तुमचा कोठा पूर्णपणे साफ होईल.

त्यानंतर तुम्हाला पोट साफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं चूर्ण किंवा गोळ्या वगैरे घेण्याची गरज पडणार नाही. सहज रित्या उपलब्ध होणारी ही औषधी आहे, याचा जो रिझल्ट आहे तो पचनसंस्थेसाठी इतका जबरदस्त आहे की तुम्ही हा उपाय एकदा तरी नक्की करून बघाच, तुम्हाला फरक पडला तर इतरांना सुद्धा ही माहिती शेअर करा, कारण हे अत्यंत महत्त्वाचे आणि सहज रित्या करता येणारा उपाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *