फक्त ४ दिवस पपईच्या बिया खा, नंतर तुमच्यासोबत जे होईल ते स्वतःच अनुभवा…

मित्रांनो मी आज तुम्हाला एका अशा औषधाविषयी सांगणार आहे की ज्याची तुम्हाला माहिती नसेल.पपई तर आपल्या सगळ्याकडे असतोच आणि आपण तो खातो.पपई खाल्ल्यानंतर आपण त्याच्या बिया कचऱ्यात टाकून देतो पण तुम्हाला हे कळल्यावर आश्चर्य वाटेल की पपईच्या बिया या सोन्यापेक्षा महाग आहेत , त्याच्यापेक्षा जास्त ते किंमती आहेत.कारण या बिया आपल्याला बरयाच आजारपणात उपयोगी येतात. आज या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पपईच्या बिया खाण्याचे किती फायदे आहेत किंवा ते तुम्हाला कळेलच.

या बिया कधी , कशा किती खायच्या हे सगळे मी सांगणार आहे, तसेच याच्या खाण्याने कोणत्या आजार दूर होतात हेही सांगणार आहे. इथे मी एक पपई घेतली आहे नारंगी दिसणारे हे फळ गोड तर असतेच पण अंत्यत गुणकारी असे आहे. पपई असो किंवा त्याच्या बिया किंवा तिच्या झाडाची पाने हे सगळेच गुणकारी औषधी आहे. याच्या पानाचा रस डेंग्यू , मलेरिया, चिकणगुणिया या सगळयासाठी खूप उपयोगी आहे. जेव्हा आपल्या शरीरात रक्त कमी होते, पांढऱ्या पेशी कमी होतात त्यावेळी पपई च्या पानाचा रस पिणे गुणकारी ठरते.त्याने पांढऱ्या पेशी वाढतात आणि रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.

आजकाल पपई मध्ये बी कमी असतात मी आता जी पपई चिरली आहे त्यात मला फक्त 8 ते 10 बिया मिळाल्या आहेत . जर तुम्हाला जास्त बिया मिळाल्या तर त्या फेकून देऊ नका त्यांना उन्हामध्ये सुकवून ठेवा किंवा त्याची पावडर करून ठेवा. आपण जशी एक गोळी घेऊन पाणी पितो तसे आपण पपई च्या बिया सुकवून गोळ्या सारख्या खाऊ शकतो . कमीतकमी रोज 4 बिया खायच्या आहेत. जर गोळ्या म्हणून खायला अडचण येत असेल तर याची पावडर बनवून ती दूध किंवा पाण्यासोबत घेता येते.पपई ही गुणकारी आहेच ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी पपई जरूर खावी.

जर रोज पपई खाणार असेल तर लहान खा मोठी असेल तर अर्धीच पपई खा. यामध्ये फॅट आणि कॅलरी नसतात त्यामूळे पपई वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. जितकं हे फळ आजपरणात ,वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे त्यापेक्षा जास्त याच्या बिया उपयोगी आहेत. या बिया तुम्ही पाण्यासोबत किंवा दुधासोबत घ्या ,ज्यांना गळ्यात दुखत असेल किंवा पोट बिघडले असेल तर या पपईच्या बिया मधसोबत घेऊ शकता. याच्या बिया खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही, पचन नीट होते, कडवट ढेकर सुद्धा कमी होते.

ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे , अस वाटत असते की पोट नेहमी भरलेलं आहे, करपट ढेकर येत असेल तर पपईच्या बिया यावर उपयुक्त आहेत. याने खाणे नीट पचेल याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत पपईच्या बिया सोन्याहून किंमती असे आहेत . तुम्ही नक्की खाऊन बघा त्याच्या बिया तशाच खाल्ल्यातरी चालतील पण आपण रोज पपई खात नाही म्हणून त्या सुकवून ठेवल्या तरी चालतील.तसेही कुठलेही फळ रोज या खाल्ले जात नाही , 4 ते 5 दिवस सलग खा परत 1 ते 2 दिवस वेळ घ्या मग खा.

सर्दी खोकल्यापासून तर पपई आपल्याला दूर ठेवतेच पण गंभीर आजार जसा की कॅन्सर यांच्यापासून देखील पपई आपल्याला वाचवते , कॅन्सरच्या पेशींची वाढ पपई आणि बिया रोखते.रोज 4 ते 5 बिया खाल्ल्याने कॅन्सरपासून मुक्ती मिळते. तसेच बद्धकोष्ठता कमी करते ,पोट दुखी साठी सुद्धा या बिया उपयोगी ठरतात. पपई च्या बिया थोड्या कुटून पाण्यासोबत घेतल्या की पोट दुखायचे थांबते. या बियांची पेस्ट चेहऱ्यावर लावली तर डाग कमी येतात आणि चेहरा उजळतो. तुम्ही बियांची सुकवून पावडर बनवून खाऊ शकता ,किंवा पाण्यासोबत गोळी म्हणून घेऊ शकता नाहीतर माझ्यासारखे बियांना कुटून घेऊन खाऊ शकता. गरोदरपणात आणि लहान मुलांना या बिया खायच्या नाहीत. जेव्हा तुम्ही या पपईच्या बिया खाल तेव्हा तुम्हाला भरपूर पाणी प्यायचे आहे, रोज पिता त्यापेक्षा कमीतकमी 6 ग्लास जास्त पाणी प्यायचे आहे. हे गरम असल्याने जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.

जेव्हा तुम्ही या बिया खाल तेव्हा आंबट गोष्टी जसे की चिंच , लिंबू, दही खायचे नाही. या बिया खूप उपयुक्त आहेत जसे की मी सांगितले की कॅन्सरसाठी उपयोगी आहेत, सर्दी खोकल्यावर गुणकारी आहेत. ज्यांना मूतखडा आहे त्यांनी सुद्धा याचे सेवन केले तरी चालेल त्यावर सुद्धा या बिया उपयोगी आहेत. गॅस , पोटफुगी यावर तर हे आराम देतातच, पपईच्या बिया महाग औषध यापेक्षाही गुणकारी आहेत . मधुमेह असलेल्या लोकांना सुद्धा या बिया उपयोगी ठरू शकतात. या बिया सकाळी किंवा संध्याकाळी कधीही घेतल्या तरी चालतील , वजन कमी करण्यासाठी उपयोगी तसेच बऱ्याच आजरपणात ही याचा फायदा होतो.

मी दाखवले तसे योग्य पद्धतीने बिया कुटून एक ग्लास पाण्यासोबत घ्यायच्या आहेत. सोन्यापेक्षा जास्त किमती अशा या बिया खूप उपयोगी आहेत , औषधी आहेत. माहिती कशी वाटली ते नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *