फक्त ३ दिवस सेवन करा, कोणतीही कमजोरी, होईल समाप्त, ६५व्या वर्षी येईल २५व्या वर्षीची स्फूर्ति, तंदुरुस्ती आणि ताकद…

नमस्कार मित्रांनो. दिवसभर काम केल्यानंतर शरीरात थकावट किंवा अशक्तपणा येतो. परंतु, जर दुसर्या दिवशी पण आपल्या शरीरात वेदना असतील, अशक्तपणा जाणवत असेल, तर त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. असेही असू शकते, की आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल. कॅल्शियमची कमतरता कोणत्याही वयात होऊ शकते. जरूरी नाही, की फक्त वृद्ध माणसांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते, वृद्ध असो, बालक असो किंवा तरुण असो, सगळ्यांमध्ये कॅल्शियमची कमतरता बघावयास मिळते.

पण कॅल्शियमच्या कमतरतेकडे खूप कालावधीसाठी दुर्लक्ष करून चालणार नाही. खूपच सोपा व घरगुती उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे मी घेतले आहेत, बेदाणे म्हणजेच किसमिस. किसमिस तुम्हाला कोणत्याही वाण्याच्या किंवा ड्रायफ्रूइट्सच्या दुकानात मिळेल. भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम असते त्याचबरोबर जास्त प्रमाणात विटमिन्स असतात. तुम्हाला जर कॅल्शियमचा शरीरातील स्तऱ वाढवायचा असेल तर
किसमिस जरूर आपल्या नाश्त्यात, खाण्यामध्ये, दुधात जरूर समाविष्ट करा.

१० ते १५ किसमिस म्हणजेच बेदाणे तुम्ही रोज खा. भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी किसमिस खूपच फायदेमंद आहे. त्याचबरोबर आपल्या पोटाच्या समस्या, बद्धकोष्टतेची समस्या असेल तर ती दूर होते. किसमिस मध्ये भरपूर प्रमाणात आर्यन असते, विटामीन बी कॉम्प्लेक्स असते. ६ ते ७ दिवस तुम्ही किसमिस सेवन करा, तुम्हाला फरक दिसेल, तुमच्या
हाडांच्या वेदनांपासून, सांधेदुखीपासून आराम मिळेल. किसमिस लहान दाणे असलेली, आंबट गोड चवीची असते जी गुणांचे भांडार आहे.

डोळ्याची दृष्टी तेज करते, आपली स्मरणशक्ति वाढवते. आता दुसरी वस्तु जी आपण घेणार आहोत ती आहे अक्रोड. हृदयापासून ते बुद्धीपर्यंत म्हणजेच डोक्यापर्यंत आपल्याला उत्तम ठेवणारा अक्रोड असतो. आपल्या हृदयासंबंधी कोणतेही आजार दूर करणारा हा weलाभकारी आहे. कोलेस्ट्रॉल पातळी कमी करतो, आपला तणाव कमी करतो. आपल्या सांध्यातील दुखणे कमी करतो. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, ओमेगा३ फैटी अॅसिडस असतात. ओमेगा ३ फैटी अॅसिडस खूप कमी पदार्थांमध्ये आढळते. २ अक्रोडचे तुकडे सेवन केले तर हाडांच्या दुखण्यात आराम मिळतो.

तुम्ही बघितले असेल आपल्या मागच्या पिढीतील वृद्ध व्यक्तींना हाडांसंबंधी कोणताही आजार होत नसत. कारण ते लोक आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देत असत. ह्या अक्रोड, किसमिस खाल्यामुळे आपल्या शरीरात कधीही कॅल्शियमची कमतरता पडणार नाही व आपल्याला कोणत्याही गंभीर आजाराला तोंड द्यावे लागणार नाही. त्याबरोबर मी घेतले आहे एक मोठा कप दूध. दूध एक संपूर्ण आहार आहे. भरपूर प्रमाणात दुधात कॅल्शियम असते. दुधाचे सेवन लहान मूल असो, तरुण असो, वृद्ध असतो सगळ्यांनी केलेच पाहिजे.

दूध ज्यामध्ये सगळ्या प्रकारची पोषक तत्वे असतात. आता मी दूध गरम करायला ठेवले आहे. आता त्या दुधात तुम्ही अक्रोडचे तुकडे व किसमिस टाका व ५ ते ६ मिनिटे मंद गॅसवर ते गरम करायचे आहे. त्यामुळे अक्रोड व किसमिस यांचा पूर्ण अर्क व त्यांचे गुणधर्म त्या दुधामध्ये उतरतील. रोज रात्री गरम गरम हे दूध प्या. रात्री नाही जमले, तर नाश्त्याच्या वेळी हे दूध गरम गरम प्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरात एकदम ताजेपणा व स्फूर्ति जाणवेल. अशक्तपणा येणार नाही.

जर तुम्हाला थोडे गोड दूध पसंत असेल, तर त्या दुधात तुम्ही गरम होताना साखर न घालता, खडीसाखर घाला. कीसमिस गोड असते पण काही लोकांना दूध गोड आवडते. खडीसाखर गुणांचे भांडार आहे. आपल्या हातापायातील जळजळ कमी करते. तसेच खडीसाखरेमुळे आपली हिमोग्लोबिनची पातळी वाढते. दृष्टी सुधारते. शरीराला थंडावा देते खडीसाखर. हे बघा दूध चांगले उकळत आहे. गरम गरम प्या. कोणताही दुष्परिणाम नाही. वजन कमी करण्यासाठी गाईचे दूध घ्या. आमची ही माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *