फक्त २ मिनिटात पिवळे दात मोत्यांसारखे चमकवेल हा घरगुती उपाय…

या जबरदस्त उपायाने तुम्ही तुमचे पिवळे पडलेले दात हे मिश्रण फक्त काही दिवस वापरून मोत्यासारखे चमकवू शकता. जे लोक पान, गुटखा, सिगरेट पितात त्यांचे दात फारच काळे पडतात. एकदा काळे पडलेले दात परत मोत्यांसारखे चमकवणे हे एक कठीण काम आहे. पण हा उपाय इतका प्रभावी आहे कि कितीही काळे किंवा पिवळे पडलेले तुमचे दात या उपायाने मोत्यांसारखे चमकू लागतील.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तूंची गरज आहे आणि या वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. एक वाटी घ्या. त्यात एक चिमुट भर मीठ घ्या. नंतर त्या चिमुटभर हळद घाला. हळद अत्यंत गुणकारी असते. हळद आपल्या दाताना मोत्यासारखे चमकवते. ती आपल्या दाताना साफ करण्याचे काम करते. यातील काही तत्व दाताना मजबूहि करतात. यानंतर आपल्या घरात सहज उपलब्ध असणारे नारळाचे तेल घ्या.

तुम्ही कोणतेही नारळाचे तेल घेऊ शकता. वाटीत घेतलेल्या मिश्रणाची पेस्ट बनेल इतके नारळाचे तेल वाटीतील मिश्रणात घाला. हि पेस्ट थोडी पातळ झाली पाहिजे. याकरिता तुम्हाला अर्ध्या चमच्यापेक्षा थोडे जास्त नारळाचे तेल घ्यावे लागेल. नंतर वाटीतील सगळे घटक चांगले एकजीव करून घ्या. सुंदर, शुभ्र दात हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हा उपाय तुमचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो. हे मिश्रण चांगले ढवळून एकजीव करून घ्या.

आत हे मिश्रण दातांवर लावण्यासाठी तुम्हाला एका ब्रशची गरज असेल. तुम्ही नेहमी वापरत असलेला ब्रश घ्या. तयार झालेले मिश्रण ब्रशवर घेऊन दाताना चांगल्या पद्धतीने लावा. ज्याप्रमाणे तुम्ही ब्रश वर पेश लावून दात घासता , त्याच पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण ब्रश वर लावून दात घासायचे आहेत. परंतु या मिश्रणाचा वापर तुम्ही रोज करू नका. एक दिवस आड या मिश्रणाचा उपयोग तुम्ही करू शकता. पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला याचे परिणाम दिसू लागतील.

तुम्ही दात घासताना जसे साधारण दोन ते पाच मिनिटे घासता त्याचप्रमाणे या मिश्रणाच्या पेस्टनेही दोन ते पाच मिनिटे दात घासून घ्या. लक्षात ठेवा, हे मिश्रण रोज वापरायचे नाही. एक दिवस आड याचा वापर करायचा आहे. याप्रमाणे साधरण एका आठवड्यात तीन दिवस तुम्ही हे मिश्रण दाताना लावाल.

जर एका आठवड्याच्या वापराने तुमचे दात स्वच झाले ते पुढील आठवड्यात तुम्ही हे वापरू नका. जर पुढील काळात पुन्हा तुमचे दात अस्वच्छ झाले तर परत हे मिश्रण तुम्ही वापरू शकता. हा उपाय फक्त काही दिवस वापरून तुम्ही तुमचे पिवळे पडलेले दात मोत्यांसारखे चमकवू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *