फक्त २ मिनिटात अस्वछ, पिवळे दात मोत्यासारखे चमकतील ह्या उपायाने, तेही फुकटात…

केवळ फक्त २ मिनिटात अस्वछ, पिवळे दात मोत्यासारखे चमकवेल हा घरगुती उपाय. दात तुमचे एकदम पांढरे होतील, दातात जर पिवळेपणा आला असेल, दात सडले असतील, तर ती दूर होईल. तर हा एक जबरदस्त व उत्तम उपाय तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

हा सोपा उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे घ्यायचे आहे आले. आल्यामध्येमी अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात. कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग वेगाने आले दूर करू शकते. तुम्हाला इथे छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. तुम्ही आल्याची साले काढून कुठून रस काढू शकता किंवा किसणीच्या मदतीने किसून मग रस काढू शकता.

जेवढी जास्त पेस्ट कराल, तेवढा रस चांगला निघेल. आले आपल्या हिरड्यामधील जंतुसंसर्ग दूर करते. तसेच दातांवर आलेला पिवळेपणा दूर करते. आपले दात मोत्यासारखे पांढरे होतात. दात चमकू लागतात. एक छोटा तुकडा आले घ्या. दात पिवळे झाले तर आपल्यामधील आत्मविश्वास कमी होतो. आपण कोणासमोर हसू शकत नाही कारण दात पिवळे व घाणेरडे दिसतात.

समोरील माणसाला असे वाटते की हा आपल्या दातांची योग्य काळजी घेत नाही. आपण रोज ब्रश करतो पण पिवळेपणा घालवू शकत नाही. आज मी तुमच्याबरोबर जी पेस्ट तयार करण्याचा उपाय दाखविणार आहे तो तुमचे पिवळे, अस्वछ दात एकदम दुधासारखे सफेद बनवेल. जास्त प्रमाणात चहा, कॉफीचे सेवन केल्यामुळे तसेच गुटखा खाल्यामुळे दात पिवळे पडतात.

पान, सिगारेट, तंबाखू खाल्यामुळे दात खराब व पिवळे होतात. आले किती फायदेशीर आहे याची तुम्हाला कल्पना आहेच. तर आले किसून घ्या. कीड लागली असेल तर आल्याचा रस खूपच फायदेशीर आहे. आल्यामध्ये अॅंटी-सेप्टिक गुणधर्म असतात. दातामधील वेदना, सूज हे पण कमी होते. आले एक वेदनाशामक आहे. दाताला सुंदर बनविते.

तर मी इथे आले किसून घेतले आहे. नंतर मी घेतले आहे अर्धे लिंबू. तुम्हाला माहीत आहे, की लिंबू हे नैसर्गिक ब्लीचचे काम करते. आपल्या त्वचेसाठी असुदे किंवा दातांसाठी उपयोगी आहे. दातांमधून जी दुर्गंधी येते, त्यासाठी पण लिंबू फायदेशीर आहे. दातांची सुरक्षा करते लिंबू व सफेदी आणण्याचे काम करते लिंबू. आल्याच्या रसात लिंबाचा रस घाला.

तिसरी वस्तु आहे मीठ. साधे मीठ किंवा सैंधव मीठ घेऊ शकता. हे मीठ दातांसाठी उपयोगी आहे. पूर्वीचे लोक मिठाने दात घासत असत. त्यामुळे त्यांना दाताच्या समस्या येत नसत. ह्या ३ वस्तु मिक्स करून त्याने दाताला मंजन करा. त्यात तुम्हाला पांढरी कोणतीही पेस्ट मिसळा. तर ह्याने तुम्हाला दातांना ब्रश करायचे आहे.

आठवड्यातून ३ वेळाहे मंजन तुम्ही वापरू शकता. बोटाने किंवा ब्रशने २ मिनिटे दातांना मालीश करा. पिवळेपणा दूर होईल, पायरीया असेल तर ठीक होईल. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *