फक्त १ पान 90 वर्षे म्हातारपण येऊ देत नाही, केसगळती ते गुडघे दुखी सारखे ११ रोग होतात बरे…

मित्रांनो वडाच्या झाडाच्या पारंब्या असतील किंवा वडाच झाड हे कायमच आपल्याला हवंहवंसं वाटत असते कारण आपण जर त्याच्या सावली मध्ये गेलो तर, आपण बराच वेळ उटत नाही त्याच कारण ही असाच आहे.

कारण तिथे आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळत असतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणावरून जाऊ वाटत नाही. तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आला असेल. बघा मित्रांनो काही व्यक्तींचे केस गळतीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. केस हे कमजोर झालेले आहेत. तर यासाठी वडाच्या झाडाचा उपयोग आपल्या नक्कीच होईल.

तर मित्रांनो ह्या उपायांसाठी आपल्याला वडाच्या झाडाच्या पारंब्या ज्या आहेत त्या पारंब्याच्या पुढील लाल किंवा पांढरा भाग आपल्याला घ्यायचा आहे व एक तांब्या किंवा दोन तांबे पाण्यामध्ये ह्या पारंब्या व शिकेकाई हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे, हे पाणी थंड झाल्यानंतर या पाण्याने आपले केस धुवून घ्यायचे आहेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस जरी केला तरी केस वाढीसाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. तसेच केस गळतीचे प्रमाण आहे ते नक्कीच कमी होऊ शकते.

तसेच मित्रांनो सध्या पावसाळा चालू आहे बऱ्याच शेतकरी बांधवाना शेतामध्ये चिकलात काम करावं लागतं त्यामुळे त्यांच्या पायाला खत उठते खत उठणे म्हणजे चिकलात काम करून त्यांच्या पायाच्या दोन्ही बोटांच्या मध्ये जखम होते. तर मित्रांनो यासाठी आपल्याला वडाच्या झाडाचा चीक काढून त्या जखमेवर लावायचा आहे बघा मित्रांनो तुम्हाला याचा नक्कीच फरक पडू शकतो. हा घरगुती उपाय आहे मित्रांनो.

तसेच तुमचे जर सांधे दुखत असतील तर वडाच्या झाडाचे आपल्याला एक पान घ्यायचं आहे व त्या पानांवर तूप टाकून पान गरम करून घ्यायचा आहे , आणि पान थोडे थंड झाल्यावर ज्या ठिकाणी सांधे दुखतात त्या ठिकाणी ते पान लावायचं आहे. तुमच्या ज्या काही वेदना असतील जे काय दुखणे असेल ते नक्कीच कमी येईल. तसेच काही कारणाने तुम्हाला मुक्का मार लागला असेल तर त्या ठिकाणी ही तुम्ही हा उपाय करू शकता. त्यामुळे काय होत तुम्हाला जी सूज आलेली असेल ती कमी होण्यास मदत होईल.

ज्या व्यक्तींना गुडघे दुखीचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी वडाच्या झाडाचे दूध (चीक) काढायचा आहे व त्याने गुडघ्याला मालिश करायची आहे. नंतर बघा ताजी पाने घायची व तिळाचं तेल घ्यायचे हे पानांना तेल लावून दोन्ही गरम करायचे आहे. तिळाचे तेल हे गुडघे दुखीसाठी अत्यंत प्रभावी आहे, तिळाच्या तेला एवढे प्रभावी कोणतेही तेल नाही आहे. तर गरम केलेली पाने हे गुडघ्यावर बांधायची आहेत असे केल्याने तुमची गुडघे दुखी थांबेल.

तसेच तुमच्या पायाला जर भेगा पडलेल्या असतील तर ह्या वडाचे दूध कडून (चीक) ते पायाच्या भेगामध्ये लावायचं आहे असे केल्याने तुमच्या भेगा जाण्यास मदत होईल. तसेच वडाच्या झाडाच्या पारंब्या ची पावडर बनवा व लिंबाच्या झाडाच्या सालीचे तुकडे हे खोबरेल तेलामध्ये उकळून घ्या व हे तेल तुमच्या केसांना लावा हे तुमच्या केसांच्यासाठी खूप उपयुक्त होऊ शकते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *