फक्त १ तुकडा, बीपी शुगर गोळी दुसऱ्या दिवसापासून बंद, हार्ट अटॅक आयुष्यभर येणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.

बऱ्याच व्यक्तींना कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बीपी वाढते त्याचप्रमाणे ब्लॉकेजेस तयार होतात आणि ब्लॉकेजेस झाले की हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. यासाठी आपण उपाय पाहणार आहोत. याचा फायदा अपचन, गॅसेस, डायबेटिस त्याचप्रमाणे लघवीची जळजळ व हाडे जोडण्यासाठी होणार आहे. तसेच अनेक लोकांना टीबी, अल्सर आणि खोकला या गोष्टी असतील तर याचा फायदा त्यांना देखील होणार आहे.

मित्रांनो यासाठी लागणार आहे एक कप दूध. मात्र हे दूध घेताना एक घ्यायची की या दुधावरची साय घ्यायची नाही किंवा ज्या दुधामध्ये फॅट्स नाहीत असं दूध वापरायचं आहे, म्हणजे आपल्याला साय बाजूला काढून घ्यायची आहे. हे साधारणतः एक कप दूध घ्यायचे आहे. मित्रांनो हे दूध घेताना बऱ्याच व्यक्तींना असा प्रश्न पडेल की साय कशी काढायची? तर भरपूर पद्धती आहेत.

तुम्ही गरम करून साय बाजूला काढू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून साय बाजूला काढू शकता. यानंतर दुसरा घटक लागणार आहे अर्जुन वृक्षाची साल. अर्जुन वृक्षाला वीर वृक्ष किंवा अंजन वृक्ष असेही म्हटले जाते. याची आपण पावडर देखील बनवून वापरू शकतो. बाजारामध्ये सध्या बारीक पावडर उपलब्ध आहे.

अर्जुन वृक्ष अत्यंत महत्त्वाचा असून ही साल इतकी परिणामकारक असून नुसती जिभेवर ठेवून याचा रस घेतला तर हार्ट पेशंटला दिली जाणारी सारबीट्रीट गोळी घ्यायची गरज पडत नाही. हे आपल्याला एक चमचा घ्यायचे आहे आणि ते आपल्याला दुधासोबत घ्यायचे आहे. मानवाच्या हृदयाची धडकन सामान्यपणे मिनिटांस बहात्तर असते म्हणजे एका मिनिटात बहात्तर वेळा घडून येते.

जर ही वाढून 150 च्या पुढे गेली तर हाय बीपी म्हटले जाते आणि हाय बीपी झाल्याच्या नंतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. याच्यापासून दूर राहण्यासाठी ही साल इतकी उपयुक्त आहे की साधारणतः दोन टमाटे आणि अर्धा चमचा साल एकत्र करून त्या क्षणाला घेतले तर तुमच्या हृदयाचे ठोके कमी होतात आणि हाय बीपी झटकन खाली येतो.

म्हणजे हार्ट अटॅक येऊन एखाद्याला मरण्याची शक्यता आहे ती कमी होते. तर आपल्याला एक कप दुधामध्ये अर्धा चमचा ही साल मिक्स करायची आहे आणि उकळून घ्यायची आहे. ते दूध अर्धे होईपर्यंत उकळू द्यायचे आहे. एखाद्याच्या छातीत कफ झाला असेल, घसा खवखव करत असेल व खोकला येत असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा वेळेस आपल्याला या मिश्रणामध्ये थोडीशी चिमूठभर हळद टाकायची आहे आणि हळद टाकून हे मिश्रण गरम करायचे आहे.

अर्जुन वृक्षाच्या पानात, सालीत, फळात टॅनिन त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. मित्रांनो हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचे आहे. थंड होऊ द्यायचे आणि वापरायचे आहे. हे जर तुम्ही सलग एक महिना घेतले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचा हार्ट अटॅक येण्याची शक्यता होते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची शुगर खुप हाय झाली असेल तर शुगर पण कंट्रोल मध्ये येते. लघवीची जळजळ कमी होते.

एखाद्याला दूध जमत नसेल तर साल अर्धा चमचा आणि एक चमचा मध एकत्र करून देखील खाऊ शकतात. एखाद्याला शुगर असेल तर मधा ऐवजी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा साल उकळून त्यासोबत दालचिनी टाकून हा जर काढा तयार केला तरीही परिणाम खुप चांगले होतात व अपचन, गॅसेस, लघवीची जळजळ, हाडे मजबूत होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *