फक्त हे २ थेंब कानात टाका कानातील मळ चुटकीत बाहेर ऐकण्याची ताकत दहापट वाढेल, कानाचे 11 आजार गायब…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो हे दोन थेंब फक्त कानामध्ये टाका कान दुखणे, कानातून आवाज येणे, कान फुटणे, कानामध्ये पू होणे, ऐकू न येणे, किंव्हा कमी ऐकायला येणे, किंव्हा या पैकी कोणतीही समस्या नसेल फक्त कान साफ करावा अस आपल्याला वाटत असेल, कानातील मळ काढावा अस वाटत असेल, तर अगदी हात न लावता तुमच्या कानातील मळ वाहेर येईल आणि या सर्व समस्या सुद्धा निघून जातील.

कानातील कोणतीही समस्या नसेल तर वर्ष्यातुन दोन वेळा हा उपाय केला तर तुमच्या कानातुन मळ बाहेर येण्यास मदत होईल. या मुळे तुमचा कान नेहमी स्वच्छ राहील आणि ऐकण्याची क्षमता सुद्धा चांगली होईल. कान हे आपले अतिशय महत्त्वाच ज्ञानइंद्रिय आहे. आणि हे अस ज्ञानइंद्रिय आहे जे आयुर्वेदिक उपायाला 100% प्रतिसाद देणार ज्ञानइंद्रिय आहे.

म्हणजे दवाखान्यातील उपायापेक्षा आयुर्वेदिक उपाय हे कानाला 100% लागू पडतात. हा अतिशय साधा उपाय आहे. जो कानातील मळ बाहेर काढतोच शिवाय कानामधून पू येणे, कानाचा पडदा फाटलेला असेल, अश्या कोणत्याही समस्येसाठी 100% काम करणारा हा उपाय आहे. चला तर पाहुयात उपाय करण्यासाठी कोणत्या वस्तू लागतात व उपाय कसा करायचा…

मित्रांनो सर्वात पहिला घटक आपल्याला लागणार आहे तिळाचे तेल. तर 50 ग्राम आपल्याला तिळाचे तेल घ्यायचं आहे. हे तेल आपल्याला गॅस वर तापत ठेवायचे आहे. या नंतर आपल्याला त्या तेलामध्ये दोन ते तीन पाकळ्या लसूण टाकायचा आहे. या लसणाचे बारीक बारीक तुकडे करून त्या मध्ये टाकायचे आहेत. लसूण जो आहे तो कानाच आरोग्य राखण्यास अत्यंत महत्वाचा आहे. कानाच्या ज्या पोकळ्या असतात त्या मोकळ्या करण्यासाठी लसूण अत्यंत महत्वाचा आहे. त्याचबरोबर कानातील मळ बाहेर काढण्यासाठी लसूण अत्यंत महत्वाचा असतो.

तिसरा जो घटक आपल्याला या साठी लागणार आहे तो म्हणजे कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची दोन ते तीन पाने आपण स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत. आणि त्या पानांचे हाताने तुकडे करून त्या तेला मध्ये टाकायचे आहेत. कडुलिंब हा आयुर्वेदामधील सर्वात महत्वाचा घटक आहे. जंतू संसर्ग घालवण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा आहे कडुलिंब. कान दुखत असेल, कानाचा पडदा दुखत असेल, कानातून पू येत असेल, तर या सर्व समस्या या कडुलिंबा मुळे निघून जातात. कानातील मळ सुद्धा याने अलगद बाहेर येतो.

हे दोन पदार्थ म्हणजे लसूण आणि कडुलिंबाची पाने तिळाच्या तेलात टाकून चांगले उकळून घ्यायचे आहे. हे पदार्थ काळे पडतील तो पर्यंत हे तेल उकळून घ्या. त्या नंतर हे तेल आपल्याला खाली उतरून घ्यायचे आहे आणि त्याला गाळणीने गाळून घ्यायचे आहे. हे तेल गाळून घेतल्यानंतर या तेलाला काचेच्या बाटलीत भरून ठेवायचे आहे. हे तेल तुम्ही एकदाच बनवून ठेवायचे आहे.

हे तेल थंड झाल्यानंतर जो कान आपल्या दुखतोय किंव्हा ज्या कानाच्या समस्या आहेत त्या कानामध्ये दोन थेंब आपल्याला झोपण्याच्या आधी टाकायचे आहेत. संध्याकाळी झोपण्यापूर्वी हे थेंब कानामध्ये टाका आणि सकाळी अंघोळ करताना कानातून मळ बाहेर येताना तुम्हाला दिसेल. हा उपाय तुम्हाला कमीत कमी तीन दिवस करायचा आहे. आणि ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी हा उपाय सात दिवस करायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही करून पहा कानाची एकही समस्या राहणार नाही…. धन्यवाद…व्हिडिओ पाहून तेल

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *