फक्त चिमूटभर घ्या, शरीर दगडासारखे मजबूत होऊन 100 आजार होतील बरे…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज जो उपाय आपण पाहणार आहोत तो अतिशय गुणकारी असून या उपायाने 100 रोग मुळापासून कमी होतात आणि भविष्यात आपण कधीही आजारी पडत नाही. निरोगी वातावरण आणि योग्य आहार ही मानवी शरीराची पहिली गरज आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही रोगाशी लढायचे असेल तर शरीर आतून मजबुत असणे गरजेचे आहे आणि ज्याची प्रतिकार शक्ती चांगली असते तो व्यक्ती कोणत्याही आजाराला बळी पडत नाही. त्याला कोणताही आजार होत नाही. आजचा एक छोटासा उपाय यासाठी अत्यंत खास आहे.

आयुर्वेदात हा उपायाला खूप महत्व असून, हा उपाय करणारा व्यक्ती नेहमी निरोगी राहतो. त्यांची त्वचा चांगली राहते. याने रक्त शुद्ध होते. त्वचा उजळते, पोट नेहमी साफ राहते, बीपी, शुगर, ब्लॉकेजस हळूहळू कमी होतात. आणि घस्याचे सर्व रोग दूर होतात. सर्दी, खोखला, कफ, हे देखील पूर्णपणे कमी होते. पोट दुखणे थांबते. सर्वात महत्वाचं म्हणजे रक्त शुद्ध झाल्यामुळे सर्व त्वचा रोग कमी होतात.

असा हा गुणकारी उपाय अगदी सोपा असून, प्रत्येकास करता येण्यासारखा आहे. मित्रांनो तत्पुरती एक गोष्ट आरोग्य बिघडण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत आहोत. आपला आहार खूप मसालेदार आणि पोषण तत्व कमी असणारा आहे. सध्या बरेच व्यक्ती व्यायामाचा कंटाळा करतात. म्हणून खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही. कारण शरीरास काम नाही. यामुळे शरीरात अनेक रोग तयार होतात. हे होऊ नये म्हणून आजचा उपाय नक्कीच करून पहा.

मित्रांनो या साठी आपल्याला एकच पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हळद. आता हळदच का? आणि याचा वापर कसा करायचा? हे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा. मित्रांनो अशा या उपायासाठी स्वता तयार केलेली हळद लागणार आहे आणि ती आपण स्वतःच तयार करून वापरायची आहे. आपल्याला या साठी लागणारे जे हळदीचे प्रमाण आहे ते खूप कमी आहे.

म्हणून आपण एकाच वेळी 250 ग्राम हळद बनवली तर ती भरपूर दिवस जाते. यासाठी हळकुंड बाजारात मिळतात. बाजारात मिळणारी घरी आणून ती वाटून वापरायची आहे. आयुर्वेदामध्ये हळदीला खूप महत्व असून, या हळदीमध्ये फोसफर्स, कॅल्शियम, लोह, आणि आयर्न हे घटक असतात. महत्वाचं म्हणजे यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे करक्युमीन. जी शरीरात प्रतिकार शक्ती वाढवतो.

जी अन्न पचवतो आणि हा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल असतो जो शरीरात विषाणू, जिवाणू, यांचा संसर्ग होऊ देत नाही. हळद रक्त आतून शुद्ध करते. त्वचेचा रंग बदलतो. हळद ही वातनाशक, पित्तनाशक, कफ नाशक असल्यामुळे शरीरातील तीनही दोष दूर करते. म्हणजेच व्यक्तीचे पित्त कमी करते, वात कमी करते, कफ झाला असेल तर तो कमी करते. अशी ही महत्वाची हळद आपल्याला एक वेळेच्या उपायासाठी साधारणता एक चिमूट लागणार आहे. हा उपाय 3 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालतो. याला कोणताही साईड इफेक्ट नाही.

हा उपाय आपल्याला संध्याकाळी झोपतांना करायचा आहे. झोपण्यापूर्वी एक तास अगोदर एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, मिक्स करा आणि ते पाणी प्या. ज्या व्यक्तींना गरमी आहे त्यांनी कोमट पाणी पिऊ नये. त्यांनी साधं पाणी प्यावे. मित्रांनो हा उपाय आपल्याला सलग सहा दिवस करायचा आहे. तुम्हाला काही दिवसांत फरक जाणवायला लागेल. याला कोणताही साईड इफेक्ट नाही. तुमचे सर्व रोग दूर होतील आणि तुमचं शरीर मजबुत आणि निरोगी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *