फक्त एक चमचा हळद, सगळे पांढरे केस मूळापासून काळे होतील- मेंदी, डाय, इंडिगो काही नको.

तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आले आहे, माहिती आवडली तर, लाइक व शेअर करायला विसरू नका. केसांचे पिकणे, पांढरे होणे, वयाच्या आधी केस पांढरे होऊ लागतात तर ती चिंतेची बाब आहे. एक वयानुसार केस पांढरे होतात. त्याचे कारण आहे आपले खाणेपिणे, जास्त सूर्यप्रकाश किंवा वंशपरंपरेने होते किंवा प्रदूषण हे कारण असू शकते. बरीच रसायने बाजारात येतात, केस काळे करण्यासाठी पण तीnआपले केस खराब करू शकतात. तर तुमच्यासाठी मी आज अशी माहिती घेऊन आले आहे, जे तुम्हाला पांढर्‍या केसांपासून सुटका देईल व केस स्वस्थ राहातील.

मी इथे सगळ्यात आधी कॉफी घेतली आहे. दुसरी वस्तु तुम्हाला घ्यायची आहे आवळा पाऊडर. कॉफी काय असते मित्रांनो, कॉफी मध्ये कैफीन असते जे केसांना मजबूती देते, केसांना चमक देते. कॉफी केसांना काळे बनविते, त्यामुळे केस चमकदार व मुलायम होतात. त्याचप्रमाणे आपण बघूया आवळा. आवळा पोषक तत्वाने भरपूर असतो, विटामीन सी चा खजाना असतो आवळा. आपल्या केसांना मुळापासून काळे बनवतो आवळा. पूर्वीपासूनच आवळ्याचा वापर केसांना काळे करण्यासाठी केला गेला आहे.

केस गळण्याची जी समस्या आहे, ते पण आवळा थांबवतो. १ चमचा आवळा पाऊडर घ्यायची आहे. आवळा सुकवून तुम्ही घरी पाऊडर तयार करू शकता. सगळ्यात पहिले तुम्हाला १ ग्लास पाणी उकळत ठेवायचे आहे. त्यात तुम्हाला घालायची आहे चहा पाऊडर. तुम्हाला वाटत असेल, चहा बनत आहे. पण चहाची पाऊडर हे एक सौंदर्य प्रसाधन आहे. त्याचा उपयोग आपल्या त्वचेसाठी पण होतो. केसांना जेव्हा आपण चहाचे पाणी लावतो, तेव्हा आपले केस दाट व मजबूत होतात.

सुखे व निर्जीव केसांना चमक देते चहाचे पाणी. विटामीन ई, विटामीन सी या चहाच्या पाण्यात असते जे केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे. केसांचे तुटणे कमी करते. १ चमचा चहा पाऊडर घेतली आहे, १ चमचा कॉफी पाऊडर घालायची आहे. दोन्ही तुम्हाला चांगले उकळायचे आहे. दोन्ही नैसर्गिक पद्धतीने तुमच्या केसांना काळा रंग देतील. नंतर त्यात घाला १/२ चमचा हळद. हळद आपल्या केसांना घनदाट बनविते. चमक देते. केसांना स्वस्थ बनविते.

हे पाणी तुमच्या पांढर्‍या केसांना काळे करेल. ते गाळून घ्या. नंतर हे पाणी तुमच्या केसांवर जरूर लावा. तुमचे केस चांगल्या पद्धतीने काळे होतील. म्हणून हा घरगुती नैसर्गिक पॅक वापरुन बघा. आपण केसांची काळजी घेतली तर पांढरे केस मूळापासून काळे होतील. नंतर केस स्वछ धुवून टाका. एकदा वापरुन तुम्हाला त्याचा उत्तम परिणाम दिसून येईल. तेल लावलेल्या केसांवरसुद्धा तुम्ही हे लावू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *