फक्त एका दिवसात पाय, टाचा यांच्या वेदना मूळापासून समाप्त करेल हे पान…

फक्त एक पान जुन्यात जुनी गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचा दुखणे असुदे, किंवा तुमच्या हाताच्या मनगटाचे दुखणे असुदे एकदम ठीक होईल. काही वेळेस मित्रांनो आपल्या टाचेमध्ये खूप वेदना होतात, टाचांमध्ये सूज येते तर आज मी या टाचांची सूज कमी करण्याचा, वेदना कमी करण्याचा एकदम काही मिंनिटांमध्ये कमी करण्याचा खूपच घरगुती व उत्तम उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.

मित्रानो, तुम्हाला इथे घ्यायची आहेत, आक या झाडाची पाने, काही ठिकाणी याला मदार असेही म्हणतात. आकडा पण म्हणतात. हे जे झाड असते, ते तुम्हाला कुठेही सहजपणे मिळू शकते. जास्त करून रस्त्याच्या कडेला हे लागलेले असते, बागेत मिळू शकते. आकड्याच्या पानांची व झाडाचे खूप औषधी गुणधर्म आहेत. त्याची पाने असोत, फूले असोत सगळेच गुणांचे भंडार आहे. पण त्याचबरोबर याच्या पानांचा उपयोग तुम्हाला खूपच सावधपणे करायचा आहे.

कारण थोडेसे विषारी प्रवृती असलेले याची पाने असतात त्यातून जे दूध निघते ते विषारी असते. तुम्ही बघू शकता, की जेव्हा मी या झाडाची पाने फांदीपासून कापली, तेव्हा एक पांढर्यात रंगाचा चिक दिसतो आहे त्याला म्हणतात, “आकड्याचे दूध”. हे आकड्याचे दूध जर तुम्ही तुमच्या सांध्यावर किंवा जिथे तुम्हाला वेदना होते आहे, गुडघ्यात, टाचांमध्ये जिथे तुम्हाला वेदना होते आहे तिथे या दुधाने मालीश केले, तर हाडांच्या वेदनांपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

परंतु, हे दूध कोणत्याही परिस्थतीत चुकूनही तुमच्या चेहर्याावर लावू नका, उडू देऊ नका. जर डोळ्याला हे दूध लागले तर असे म्हणतात की अंधत्व येऊ शकते. त्याकडे तुम्ही लक्ष द्या कारण थोडे विषारी असते याचे दूध. खूप जास्त औषधी गुणधर्म असलेले हे झाड आहे. जर तुम्हाला गुडघेदुखी असेल, कंबरदुखी, टाचा दुखणे असेल तर हा नैसर्गिक व घरगुती उपाय जरूर करून बघा.

यांच्या पानांना मोहरीचे तेल लावून जर तुम्हाला शरीरावर कोठेही सूज असेल व ती उतरत नसेल, तर पानांना मोहरीचे तेल लावून ती पाने त्या सूज असलेल्या भागावर दोर्यालच्या मदतीने बांधा. जखम असेल तरी याचा उपयोग होतो. यामध्ये अशी काही रसायने असतात, जी वेदना खेचून घेतात व आराम देतात. तर या पानांना तुम्हाला प्रथम थोडे गरम करायचे आहे.

एकदम गॅस वर करू नका, तवा उलटा गॅस वर ठेवून त्यावर ही पाने ठेवा. मी 3 प्रकारची तेल घेतली आहेत पण तुमच्याकडे जे तेल असेल ते १ चमचा घ्या. तुम्ही एरंडेल तेल, मोहरी तेल कोणतेही घेऊ शकता. काही लोक याच्या पानांची पेस्ट बनवून त्यात थोडे मीठ मिसळून आपल्या दुखर्या भागावर लावतात. पाने खूप फायदेशीर आहेत सांधेदुखी ठी. एकदा हे पान उलट करून गरम करा. त्यावर तेल लावा व नंतर जिथे वेदना असेल, सूज असेल तिथे हे पान लावा. गरमच हे पान लावा.

त्याचबरोबर आपण एक क्रीम बनविणार आहोत. १ चमचा हळद घेतली आहे, नंतर खायचा चुना एक चिमटी घ्यायचा आहे नंतर त्यात आपण मिसळणार आहोत, एरंडेल तेल, ते नसेल तर मोहरीचे तेल घालू शकता. जाडसर पेस्ट तयार करून ती तुम्ही लावू शकता. त्यावर आपण पान गरम करून लावू शकता. आकड्याची फुले पण खूपच उपयोगी आहेत. ही फुले पाण्यात उकळून घेऊन ते थोडे गरम असताना गाळून घ्या व त्या पाण्यात आपल्या टाचा बुडवून ठेवा.

अर्धा तास असे केले तर टाचा दुखणे बंद होते. कधीतरी आपल्या मनगटात वेदना होतात तर ही पेस्ट त्यावर लावू शकता. टाचांना ही पेस्ट मालीश करून लावा. एक गरम पान त्यावर बांधून ठेवा. मधुमेही लोकांनी जर पेस्ट लावून पाने टाचांना रात्रभर बांधून ठेवली तर साखर नियंत्रित राहाते. सांधेदुखीपासून आराम पडेल. मूळव्याधीत पण याचा उपयोग होतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *