प्रचंड वाढलेले पित्त 2 दिवसात संपूर्णपणे कमी, मणक्यातील गॅप, कमजोरी, अशक्तपणा घालवा…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्या ग्रामीण भागात शहरी भागात पित्ताची समस्या ही वाढत चालली आहे. प्रत्येक व्यक्तीला पित्ताच्या समस्येला सामोरी जावं लागतं आहे. याचप्रमाणे स्मरणशक्ती, मानसिक शारीरिक विकास, चक्कर येणे, पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता, गुडघेदुखी, सांधेदुखी, अश्या बऱ्याच समस्या आपल्याला होत आहेत आणि या समस्यांसाठी आज आम्ही एक उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लागणार आहे चारोळी. आपल्या सर्वांना चारोळी माहीतच असेल. या चारोळी बियांचा उपयोग स्वयंपाक घरात सुद्धा केला जातो. या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. या बिया इतक्या ताकतवान आहेत की आपले सर्व रोग हे मिटवतात. यामध्ये पित्ताची जी समस्या आहे ती सहज निघून जाते. या चारोळी मध्ये कॅलरी चे प्रमाण कमी असते.

चारोळी मध्ये प्रोटीन, व्हिटामिन C, व्हिटामिन B, व्हिटामिन D याचप्रमाणे नियासीन, फायबर, हे घटक मुबलक प्रमाणात असतात.या सोबतच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, हे घटक खूप प्रमाणात असतात. म्हणून याचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा आहे. त्या व्यक्तींना शारीरिक कमजोरी आहे अश्या व्यक्तींना रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधामध्ये चारोळ्या टाकून खा किंव्हा चारोळी ची पावडर टाकून ते दूध प्या. दूध गरम गार कोणतही चालेल.

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते आणि त्यामुळे मुलं होण्यास अडचण येते. ही कमतरता भरून काढण्यासाठी चारोळी पावडर आपण रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर दुधामध्ये एक चमचा टाकून घेतले तर ही तुम्ही शुक्राणूंची संख्या वाढेल. यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीफ्लोबिन, आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडतात किंव्हा वय दिसायला लागत ते वय यामुळे दिसणं कमी होऊन जातं.

मित्रांनो चारोळी पावडर व कोरफड जेल आपण एकत्र केला व चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात याचप्रमाणे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स ते कमी होण्यास मदत होते.  मित्रांनो ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अश्या व्यक्तींनी जर या चारोळीचा वापर आपल्या आहारात केला तर त्यांना कधीच त्रास होणार नाही.

मित्रांनो अतिशय महत्वाची समस्या म्हणजे पित्त. ज्या व्यक्तींना पित्त आहे त्या व्यक्तींनी रोज सकाळी या चारोळीचे दाणे उपाशी पोटी तसेच खायचे आहेत. साधारणपणे 5 ते 10 दाणे खावेत. यामुळे तुमचं पित्त हळूहळू कमी होत. पित्तासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे वेळेवर जेवण करा. यामुळे सुद्धा पित्त नियंत्रित होण्यास मदत होते.

मित्रांनी पूर्वी जेव्हा एखादी स्त्री बाळंत होत होती तेव्हा तिला खायला या चारोळीचा बिया खायला दिल्या जात होत्या. का तर तिची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी. एखाद्या व्यक्तीला शरीरावर सूज आली असेल तर चारोळीच तेल काढावं आणि तेल त्या सुजेवरती लावून मॉलिश करावं. सूज सहज रित्या कमी होते. मित्रांनो हा चारोळीचा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कंमेंट करून सांगा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *