पोटात मूल कसे तयार होते- जाणून घ्या पूर्ण माहिती…

हि माहिती सगळ्या तरुण पिढीने वाचली पाहिजे, जे बॉय फ्रेंड, गर्ल फ्रेंड या संस्कृतीवर विश्वास ठेवतात. जर लग्नाआधी एकमेकांमध्ये सं’बं’ध बनवितात आणि आपला आठवड्याचा शेवटचा दिवस मजा केल्यानंतर ग’र्भनि’रो’धक साधने वापरुन किंवा ग’र्भ’पाता’च्या गोळ्या वापरुन मूल पाडून टाकतात. नंतर जेव्हा लग्न होते, त्यानंतर त्यांना खूप समस्यांना व वेदनांना सामोरे जावे लागते.

आपल्या कुशीतून नवीन जिवाला जन्म देणे हे कोणत्याही महिलेसाठी जीवनातील एक खास क्षण असतो. या आभासासाठी गरोदर असताना ती कितीतरी स्वप्ने बघत असते. महिलेच्या मनात हे जाणून घेण्याची खूप इछा असते, की गर्भ कशा रीतीने वाढतो आहे. त्याचा विकास कशा तर्‍हेने होतो आहे. तो आतमध्ये पोटात काय करतो आहे? सगळ्यात पहिले जाणून घेऊया की गर्भधारणेसाठी कोणती वेळ योग्य असते.

गर्भधारणेचा कालावधी- मासिक पाळीच्या ६व्या ते १४व्या दिवसांपर्यंत किंवा १ ते २ दिवसादरम्यान जर सं’बं’ध किंवा से’क्स केले तर गर्भधारणेची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. यावेळी शु’क्रजं’तूंचे मिलन होऊन गर्भधारणेची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. गर्भ नलिकेत प्रजानन होऊन ५ ते ६ दिवसांच्या आतमध्ये भ्रूण गर्भाशयात येऊन जीव धरतो ज्याला “इमप्लांटेशन” असे म्हणतात. या कालावधीमध्ये महिलेला हलके ब्ली’डिं’ग होते जे अगदी साधारण आहे.

पहिल्या महिन्यात बेबीचा चेहरा आकार घेऊ लागतो. या दरम्यान तोंड, डोळे, खालचे गळा, जबडा हे अवयव तयार होतात. त्याचबरोबर रक्तपेशी बनायला सुरुवात होते, व रक्तप्रवाह सुरू होतो. पहिल्या महिन्याच्या शेवटी भ्रूणचा आकार तांदूळाच्या दाण्यापेक्षा छोटा असतो. या दिवसात महिलाना अशक्तपणा व उलट्या होतात.

दुसर्‍या महिन्यात चेहरा व्यवस्थित दिसू लागतो व चेहर्‍याच्या दोन्ही बाजूला कान तयार होणे सुरू होते. दोन्ही हात, पाय, बोटे, अन्ननलिका, हाडे बनायला सुरुवात होते. ९ ते १३ आठवड्याचा कालावधी बेबीच्या वाढीसाठी खूपच महत्वाचा असतो. हा बेबीच्या विकासाचा कालावधी असतो. अशा वेळी गरोदर बाईला अधिक काळजी घेण्याची गरज असते. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणताही औषध महिलेने घेऊ नये.

बेबीच्या विकासाचा टप्पा ३ महिन्यात पूर्ण होऊन जातो. त्यानंतर गर्भपात होण्याच्या संधि फार कमी राहातात. तिसरा महिना पूर्ण होईपर्यंत मुलाची लंबी ५.१० सेंटीमीटर होते व वजन ४ ग्राम असते. आता थकवा, उलटी हे कमी होऊ लागते.

चौथ्या महिन्यात डोळे, नाके, जननांग बनतात. दात व हाडे मजबूत होऊ लागतात. आता बेबी डोके हलविणे, अंगठा चोखणे करू लागते. आता डॉक्टर आई व मुलाचे हृदयाचे ठोके ऐकू शकतात व डॉक्टर प्रसूतीची तारीख देतात. यावेळी मुलाचे वजन १०० ग्राम व लांबी ११.५ सेंटीमीटर असते व आईला बाळाच्या हालचालींची हलकी जाणीव होऊ लागते.

पाचव्या महिन्यात डोक्याचे केस याला सुरुवात होते. खांदा, कंबर व कान यावर केस येतात. केस खूपच मुलायम असतात. सहाव्या महिन्यात वजन वाढते व लांबी पण वाढते. या महिन्यात बेबीचा रंग लाल होतो. यावेळी बेबीला आवाजाची जाणीव होते.

सहाव्या महिन्यात वजन वाढते व लांबी पण वाढते. या महिन्यात बेबीचा रंग लाल होतो. यावेळी बेबीला आवाजाची जाणीव होते. म्हणून आईला सल्ला दिला जातो की तिने चांगले संगीत ऐकावे व चांगल्या गोष्टींचे वाचन करावे. सातव्या महिन्यात बेबीची आवाज ऐकण्याची क्षमता वाढते. या वेळी बाळाचा विकास झालेला असतो.

आठव्या महिन्यात बेबीची हालचाल खूप वाढते. यावेळी बुद्धीचा विकास वेगाने होतो. सगळ्या अवयवांचा विकास व्यवस्थित झालेला असतो. बाल लाथा मारू लागते. यावेळी बेबीचे वजन १७०० ग्राम व लांबी २२ सेंटीमीटर असते.

नवव्या महिन्यात बाळाची फुफ्फुसे व्यवस्थित तयार होतात. शरीरात हालचाल वाढते, पापण्यांची उघडझाप होते, डोळे बंद करणे. यावेळी बेबीचे वजन २६०० ग्राम व लांबी ४६.२० सेंटीमीटर असते. जेव्हा प्रसूतीची वेळ येते, आईला वेदना सुरू होतात. बेबी जगात येण्यासाठी तयार असते प्रथम त्याचे डोके बाहेर येते व हळू हळू पूर्ण बेबी बाहेर येते. नंतर नाळ कापली जाते व मूल जन्माला येते. आई झाल्यावर महिलेचा पुंनर्जन्म होतो. म्हणून अ’नैतिक सं’बंध ठेवून ग’र्भपात करू नका. मित्रांनो माहिती आवडली तर जरुर शेअर करा…नक्की कंमेंट करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *