पृथ्वी वरील अमृत आहे ही वनस्पती, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, लटकलेले पोट होईल कमी…

आज आपण अतिशय महत्वाच्या वनस्पती बद्दल माहिती पाहणार आहोत. ज्याला मराठी मध्ये पारिजातक किंवा प्राजक्त म्हणतात तर हिंदी मध्ये प्राजक्ता असे म्हणतात तर ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. श्री कृष्णाने स्वर्गातून आणलेला हा वृक्ष आहे असं याच वर्णन महाभारतात आलेल आहे. इतका हा वृक्ष श्रेस्ट दर्जाचा आहे.

हे त्याच्या अनेक उपयोगावरून आपल्याला समजत सुमारे १५ फुटापर्यंत वाढणार हा वृक्ष आहे. पाने ह्याची आकाराने तळहाता एवढी असतात. तर फुले रात्री उमलणारी केसरी देटाची असतात. आणि सुवासिक असतात. आज ही ग्रामीण भागात गेलात तर घरासमोर ही प्राजक्ताची झाडे लावलेली दिसतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा वृक्ष आहे.

ह्या वनस्पतीचा आजचा पहिला उपयोग आहे मलेरिया वर, तर मलेरिया असणाऱ्या व्यक्तींसाठी ही वनस्पती अतिशय गुणकारी आहे. मलेरिया असणाऱ्या व्यक्तींनी ह्या वनस्पतीच्या दोन तीन पानांचा काढा करून पिला तर मलेरिया पूर्णपणे निघून जातो. त्याच पद्धतीने ह्या वनस्पतीचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे पाठ दुखी आणि कंबर दुखीसाठी या वनस्पतीचा वापर अतिशय महत्वाच्या पद्धतीने करता येतो हे दोन्ही विकार एकाच वेळी असतात पण आपल्याला ते लवकर समजत नाही.

आपल्याला कंबर दुखलेली समजते पण पाठ दुखलेली समजत नाही तर या विकारावर औषध शोधत बसण्यापेक्षा ही तुमच्या घरासमोर असणारी प्राजक्ताची वनस्पती ही तुमच्यासाठी अमृत आहे, तर याचा काढा करण्यासाठी कवळी आणि फारच जुनी नसलेली मध्यम स्वरूपाची तीन चार पाने घेऊन ते दोन, तीन कप पाण्यामध्ये टाकून दहा ते पंधरा मिनिटे मंद अग्निवर ह्याला उकळून घ्यायचे म्हणजे पाणी निम्मे होई पर्यंत पाने तुम्ही उकळून घ्यायची आणि नंतर ते गाळून घेतली तर हा काढा तुम्हाला अतिशय गुणकारी ठरणार आहे.

कंबर दुखी , गुडघे दुखी ,गुडघ्यामधील चमक , पाठ दुखी , पाठीची चमक , अश्या प्रकारे कोणताही आजार असुद्या तो निघून जातो. तसेच ही आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे ही ” सायटिका ” नावाच्या आजारावर अतिशय गुणधर्मी आहे. हा वात विकार आहे. मज्जासंस्थेचा विकार आहे.

त्यासाठी मी सांगितल्या प्रमाणे तीन चार पानांचा काढा आपल्याला करायचा आहे कवळी आणि फार जुनी नसलेली मध्यम पाने आपल्याला घेऊन त्याचा काढा बनवायचा आहे आणि हा काढा फक्त तीन दिवस घेतला तर सायटिका च्या ज्या वेदना आहेत त्या पुर्णपणे निघून जातात. पण हा काढा तुम्हाला तीन दिवस रेग्युलर घ्यावाच लागतो.

त्याच पद्धतीने आणखी एक उपयोग असा आहे की ह्या वनस्पतीची पाने तुम्ही खाली तसेच ह्या वनस्पती च्या पानांना हात जरी लावला तरी तुमचा जो दिवसभराचा जो थकवा आहे तो निघून गेलेला तुम्हाला दिसेल. अश्या पध्दतीने ह्या वनस्पतीचे महत्त्व आहे ह्या वनस्पतीच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणामध्ये असते, तर या वनस्पतीच्या पानांचा वापर करताना फक्त एक काळजी घ्यायची आहे.

वसंत ऋतू मध्ये म्हणजे मार्च ते जून महिन्यात तेवढा आपल्याला आयुर्वेदिक उपयोग होत नाही. कारण त्या वेळो ह्या पानामध्ये सर्वस्व नसत ही पाने गळायला सुरवात करत असतात, ह्या वेळेला ह्या पानामध्ये जे आयुर्वेदिक जे गुणधर्म जे महत्व आहे ते कमी झालेले असते, ते एवढे काम करत नाही ह्या तीन महिन्यामध्ये ह्या पानांचा वापर करायचा नाही आहे.

याचा आणखी एक महत्त्वाचा असा उपयोग आहे की तुमचे जे वाढलेल पोट आहे ते सुद्धा ह्या वनस्पती च्या वापराने कमी होत. हा काढा सात दिवस घेतला तर तुमच्या शरीरातील फॅट ( चरबी ) कमी होते. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *