पृथ्वीवरील जणू अमृतच..फक्त ३ दिवस प्या हात पाय, पाठदुखी, अशक्तपणा, थकवा, लठ्ठपणा 90 वर्षांपर्यंत येणार नाही…

मित्रांनो जर सांधेदुखी असेल, उठताना बसताना त्रास होत असेल, हाडातून कट कट असा आवाज येत असेल, शरीर थकल्या सारखे वाटत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. माहिती आवडली तर लाइक नक्की करा. सबस्क्राईब करा.दूध तर आपण सगळेच पितो, पण आज मी सांगेन त्यानुसार थोडे 0दिवस दूध पिऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल, सकाळी उठल्यावर ताजेतवाने आणि उत्साही वाटेल.

सगळ्यात आधी बडीशेप घ्यायची आहे सगळ्यांच्या घरी तर बडीशेप असतेच नाहीतर किराणा दुकानात मिळेल. बडीशेप घालून पिलेल्या दुधाचे खुप फायदे आहेत.. महाग औषधे या दुधपुढे फिकी पडतील.जुन्या काळापासून याचा उपयोग केला जातो त्यामुळे सांधेदुखी, हाडे दुखी वय झाल्यावर होत होती पण आजकाल हे प्रमाण अलीकडे आले आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळे हे दूध घेऊ शकतात. बडीशेप दूध प्यायल्याने तुम्हाला उत्साही वाटेल. मी आता सांगणार आहे तसे तुम्ही याला बनवून बघा, बडीशेप काही जास्त महाग नसते सहजपणे मिळते.

१ चमचा बडीशेप १ ग्लास दुधातून घ्यायची आहे ती कशी ते आता मी सांगेन. यात दुसरी एक गोष्ट घालायची आहे ती म्हणजे आलं .. आले हे सर्दी , कफ , खोकला, यापासून अराम देतं, छातीमध्ये झालेला कफ बाहेर पडतो. आले हा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते, आजाराशी लढायला मदत करते. एक छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, आता थंडी आहे तर आल्याचा उपयोग जरूर करा जेणेकरून सर्दी खोकला होणार नाही. जर आपण आपल्याकडे नीट लक्ष दिले स्वस्थ राहिलो तर छोटे छोटे आजार होत नाहीत त्यासाठी स्वस्थ राहणे गरजेचे आहे.

छोटा आल्याचा तुकडा घेऊन त्याची साल काढून घ्यायची आहे. आले हे सांधेदुखी साठी खूप उपयोगी आहे, कंबर दुखी यासाठी उपयोग होतो. अर्थराइट्स मध्ये आलं फायदेशीर आहे.जेवणात सुद्धा आल्याचा उपयोग करा. आता छोटा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे , हे आपल्या हाडाला मजबुती देते, पचन करण्यास मदत करते, चयापचय क्रिया वाढवते.आले हे दुधासोबत घेतले की त्याचे फायदे चारपट वाढतात. दूध ,बडीशेप, आले घ्यायचे आहे, पण दुधाला गोड करण्यासाठी साखर वापरु नये, खडीसाखर वापरू शकता पण खडीसाखर उन्हाळ्यात वापरावे, थंडीत नको, कारण ती थंड असते.

१ ग्लास दूध घेऊन त्याला गरम करायचे आहे, थंड दुधात कधीही आले घालू नये दूध खराब होउ शकते.दूध उकळू लागल्यावर त्यात १चमचा बडीशेप, आले किसून घालायचे आहे, त्यानंतर १०मिनिटे बारीक गॅसवर दूध उकळत ठेवायचे आहे.आले नसेल तर पाव चमचा सुंठ पावडर घाला. थंडीत जर रोज याला प्यायले तर तुम्ही आजारी पडणार नाही, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, वेगळी कोणती औषधे घेण्याची गरज पडणार नाही. या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

यात थोडासा गूळ घालायचा आहे, ज्याने दूध गोड होईक आणि गुळ हा गरम दुधासोबत फायदेशीर ठरतो. गरम दुधात गूळ घेतला तर सांधेदुखी पासून लवकर आराम मिळतो. पोटाची काही तक्रार असेल तर दूर होईल ,मासिक पाळीत याचा फायदा होतो, थकवा दूर होईल, ताजेतवाने वाटेल. शक्यतो हे गरमगरम प्या , हे दूध आपल्यासाठी चांगले आहे. डोळ्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे, पाणी येत असेल तर कमी होईल. बडीशेप यात कॅल्शियम असते, रक्तदाबवर उपयोगी आहे. माहिती आवडली असेल तर लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *