पुरुषाची मरदनीता वाढवणारा व महिलांच्या सर्व समस्या दूर करणारा उपाय, वांझपणा, मासिक पाळी…

मित्रांनो सामान्यपणे दिवसभर काम करत असताना आपल्याला थकवा येतो. त्याचप्रमाणे या धावपळीच्या काळात शरीरास आवश्यक घटक मिळत नाहीत. गरज नसणाऱ्या अनेक गोष्टींचा ताण आपण नेहमी घेत असतो आणि कामावरून आलो की असं वाटतं कुठलंही काम करू नये, फक्त आराम करावा.

हा थकवा कमी करण्यासाठी तसेच आपल्याला ताकद कमी झालेली असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात त्या दूर करण्यासाठी हे दुध अत्यंत उपयुक्त आहे. काही पुरुषांच्या बाबतीत एक वेगळी समस्या असते ती म्हणजे शुक्राणूंची कमतरता. शुक्राणू कमी होणे यास स्पर्म काउंटलेस असे म्हणतात. यामुळे मुलं होण्यास अडचणी येतात.

त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये E जीवनसत्वाची कमतरता असेल तर वांझपणा, मासिक पाळी वेळेवर न येणे या समस्या येतात. या सर्व समस्यांसाठी आजचा उपाय अत्यंत गुणकारी असून करण्यास अगदी सोपा आहे. या उपायासाठी पहिला पदार्थ लागणार आहे गहू. साधारण तीस ग्रॅम गहू एक वेळच्या उपायासाठी लागणार आहेत.

गहू च का? तर गहु आणि गव्हाचा कोंडा हे सर्वात जास्त E जीवनसत्त्व असून E जीवनसत्व म्हणजे टोकोफेरॉल याला वांझपणा प्रतिबंधक घटक असे नाव देण्यात आले आहे. यावरून समजेल की वांझपणा प्रतिबंधक म्हणजेच वांझपणा दूर करणारा घटक हा सर्वात जास्त गव्हामध्ये असून गहू आणि गव्हाचा कोंडा याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो.

या उपायासाठी प्रथम अर्धा ग्लास पाणी लागणार आहे. या पाण्यामध्ये हे तीस ग्रॅम गहू आपल्याला संध्याकाळी भिजू घालायचे आहेत आणि सकाळी पुर्णपणे भिजल्याच्या नंतर याचा वापर करायचा आहे. पूर्वीच्या काळी याच गव्हांना तीन ते चार दिवस भिजत घालून त्यापासून चीक बनवला जायचा आणि चिकाच्या कुरड्या बनवल्या जायच्या.

आजही या कुरड्या बऱ्याच जणांना माहीत आहेत आणि याचा वापर नेहमी केला जातो. यामधून मिळणारे टोकोफेरॉल आणि हे टोकोफेरॉल प्रत्येकाला मिळावे म्हणून हा जो चीक आहे तो अत्यंत उपयुक्त असून याचा आहारात नक्कीच वापर करायला पाहिजे. गहू दुसऱ्या दिवशी सकाळी भिजल्यानंतर हे गहू फुगतात आणि याचे दूध निघण्यासाठी हे गहू तयार होतात.

हे गहू भिजल्यामुळे यातील E जीवनसत्त्व किंवा टोकोफेरॉल आहे हे शरीरात चांगल्याप्रकारे शोषली जाते. शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे वाढते आणि गरजू स्नायूंना जास्त प्रमाणात रक्त पुरवठा होतो. त्यामुळे स्नायूंची आणि संवेदना वाहिन्यांची कार्यक्षमता आहे ती वाढते. रक्ताच्या गाठी विरघळतात आणि रक्ताच्या गाठी पुन्हा होत नाहीत.

त्याचप्रमाणे दमा, हृदयविकार, सांधेवात यासाठी अत्यंत उपयुक्त असते. सर्वात महत्वाचे म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असते ती वाढवण्याचे काम हे टोकोफेरॉल करते. स्त्रियांमध्ये लैगिक हार्मोन्सचे संरक्षण करण्याचे काम हे जीवनसत्त्व करते. म्हणून जेव्हा आपण पोळ्या बनवतो तेव्हा गव्हाचा कोंडा कधीही काढू नये. गव्हाच्या कोंड्यासह पोळ्या बनवायला हव्या.

हे गहू तुम्ही मिक्सरच्या साहाय्याने वाटून घ्यायचे आहेत आणि हे वाटताना यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे. जेणेकरून आपल्याला याचे दूध काढता येईल. हे मिश्रण बारीक वाटून घेतल्यानंतर याचे दुध आपल्याला गाळणीच्या साहाय्याने या उपायासाठी वापरायचे आहे. यामध्ये अजून एक घटक वापरायचा आहे गुळ. या गाळलेल्या दुधामध्ये गुळ टाकायचा आहे तो आपल्या चवीनुसार घ्यायचा आहे.

ज्याला जास्त गोड आवडतं त्याने जास्त घ्यावा, ज्यांना कमी गोड आवडते त्यांनी कमी घ्यावा. ज्यांना शुगर असेल त्यांनी या दुधात गुळ न वापरता थोडेसे सैंधव मीठ वापरून मिक्स करून हे सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे. साधारण अकरा दिवस सलग हे दूध घ्यायचे आहे. यामुळे स्त्री असो अथवा पुरुष यांच्या सर्व समस्या कमी होतील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *