पुढे आलेले पोट, कंबर, आणि हात याची चरबी ५ दिवसात बर्फासारखी वितळून जाईल – फक्त हा उपाय करा.

मित्रांनो, आज तुमच्यासाठी असा उपाय घेऊन आले आहे, जे तुमची जुनी पोटाची चरबी असुदे, हे पाणी प्यायल्यावर कमी होईल. पूर्ण शरीराची चरबी मेणबत्तीप्रमाणे वितळून जाईल. तुमचे वाढलेले वजन कमी करेल. शरीरात जिथे जिथे चरबी आहे, ते विरघळायला सुरुवात होईल आणि तुमच्या सुंदरतेत भर पडेल, असा हा उपाय आहे. तर सगळ्यात पहिले मी इथे घेतले आहे तमालपत्र, जे आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतेच.

जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी याचा वापर करतात. तसेच तुम्हाला माहीत नसेल, तर आपले वजन कमी करण्यामध्ये हा खूपच मदत करतो. तमालपत्र, म्हणजेच बेलीफ. तमालपत्र आपल्या शरीरात जी चरबी जमलेली असते, ती कमी करतो, चरबीला मेणबत्तीप्रमाणे विरघळवतो. मेटाबोलीसम वाढवतो. जर आपले मेटाबोलीसम चांगले असेल, आपले पचन चांगले असेल, दुरुस्त असेल, तर आपण जे काही खातो ते चरबीमध्ये रूपांतरित होणार नाही. त्याचे रूपांतर उर्जेत होईल त्यामुळे आपले वजन वाढणार नाही.

तमालपत्रात भरपूर प्रमाणात कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न असते, त्याचबरोबर तमालपत्रात असते, सिलेनियम. त्यामुळे हाडांच्या वेदनांपासून आराम मिळतो, सांधेदुखीत आराम मिळतो तमालपत्राचे पाणी. आपली त्वचा जी निस्तेज झाली आहे, त्यासाठी तमालपत्र फायदेशीर आहे. थोड्या पाण्यात तमालपत्राची पाने घाला. तुम्ही बघाल त्वचेला इतकी चमक येईल. मी ३ तमालपत्र घेतली आहेत. त्याचे लहान लहान तुकडे करून ते पाण्यात मिसळले आहेत. त्यामुळे तमालपत्राची सर्व पोषक तत्वे पाण्यात उतरतात. तुम्ही न तोडता तमालपत्र घालू शकता. परंतु तोडून टाकली तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला मिळेल.

दुसरी वस्तु जी आपण वजन कमी करण्याच्या या पेयात घालणार आहोत ते आहे आले. आले जे आपले पचन सुधारते त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवते. आल्याचे सेवन आपल्याला रोगाशी लढण्याची ताकद देते. सर्दी, खोकला, अंगदुखी यापासून आराम देते, तसेच वजन कमी करण्यास आले खूपच मदत करते. आपल्या शरीरात जमलेली चरबी वेगाने कमी होऊ लागते. मेटबोलीसम बूस्ट होतो आणि आजाराशी लढण्याची ताकद मिळते. मेटबोलीसम चांगले राहाणे खूपच जरूरी आहे, तरच आपल्या शरीरात चरबी जमणार नाही.

जर आपले पचन चांगले नसेल, तर आपण जे काही खातो ते चरबीत रूपांतरित होते व आपला लठ्ठपणा वाढतो. आता मी गॅसवर पाण्याचे पातेले ठेवून, गॅस चालू केला आहे. हे पेय आपण उकळायला ठेवले आहे. पुढची वस्तु आहे, दालचीनी. तुम्ही दालचिनी पाऊडर घेऊ शकता.

दालचिनी चरबिला खूप लवकर बर्फाप्रमाणे वितळायला मदत करते. कफ आणि पित्त,अॅसिडिटी दूर करायला मदत करते. अथरायटीस मध्ये पण दालचिनी सेवन केले तर सांधेदुखीपासून आराम मिळेल, तसेच तुमची कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित राहील. दृदयरोगापासून आपला बचाव करते. नंतर ही पाऊडर त्या पाण्यात मिसळा.

ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी दालचिनीचे सेवन जरूर केले पाहिजे त्यामुळे साखर नियंत्रित राहते. ज्यांना विसरण्याचा आजार, म्हणजेच अल्झायमर आहे, त्यांनी रोज दालचिनीचे सेवन केले पाहिजे. पोटाच्या कॅन्सर पासून आपल्याला वाचवते. दालचिनीमध्ये अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असतात, जे आपल्या इंसुलिनला कमी करतात. दालचिनी, तमालपत्र आणि आले हे सर्व उकळले आहे आता ते गळून घेऊया. हे पेय तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी गरम गरम प्यायचे आहे. जसे तुम्ही चहा कॉफी पिता, त्याप्रमाणे हे प्यायचे आहे. त्यात आवडत असेल, तर लिंबू घालू शकता. १५ दिवस हे पेय सेवन करून बघा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *