पायापासून डोक्या पर्यंत दबलेली नस एका दिवसात मोकळी, सायटिका असह्य वेदना कायमची बंद…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.

मित्रांनो रोज सकाळी आणि संध्याकाळ आज आम्ही सांगणारा काढा प्या. सायटिका पेन पासून आराम मिळेल. मित्रांनो अनेक जणांना झोपेतुन उठल्यावर जमिनीवर पाय टेकवताच क्षणी पायात तीव्र अशी ठणक जाणवते. चालताना पूर्ण पायातून वेदना जाणवतात आणि काही अंतर चालणे देखील अशक्य होते.

पण आजचा जो हा उपाय आहे. हा जो काढा आहे त्याचे सेवन तुम्ही नियमित काही दिवस केले तर तुमची या सायटिका दुखण्यापासून नक्की सुटका होईल. आजचा हा उपाय सहज आणि साध्या पद्धतीने करता येण्यासारखा आहे. त्यामुळे ही माहिती तुम्ही नक्की शेवटपर्यंत वाचा.

सायटिका दुखणे हे कमी करणारा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत ही पारिजातकाच्या पाने. मित्रांनो छोटी फुले येणार पारिजातक, मंदिर परिसरात, बागेत किंव्हा अनेकांच्या घरासमोर आवश्य पाहायला मिळते. आवण या पारिजातकाच्या चार ते पाच पाने घ्यायची आहेत.

ही पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत. आता ही पाने एका खलबत्ता मध्ये बारीक कुटून घ्यायची आहेत. मित्रांनो सायटिका नस ही कमरेच्या मणक्यांमधून निघून अगदी तळपायांपर्यंत जाते. वाढलेले वजन मणक्याचे जीज, कमरेला मार लागणे चालण्याची बोलण्याची पद्धत या मुळे ही नस दबली जाते आणि पायाला वेदना चालू होतात.

पारिजातकाच्या पाने बारीक कुटून घेतल्यानंतर ती एका बाउल मध्ये काढून घ्यावीत. या नंतर एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे आहे. आता त्या मध्ये ही बारीक कुटलेली पाने टाकायची आहेत. यानंतर हे मिश्रण पाच ते सहा मिनिटे मंद आचेवर उकळून घ्यावे.

पाणी साधारण आर्धे शिलक राहिल्यानंतर गॅस बंद करावा. आता हे पाणी थंड होऊ द्यावे. यानंतर ते एका पेल्यामध्ये गाळून घ्यायचे आहे. आता हा आपला काढा तयार झालेला आहे. याचे सेवन सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा करायचे आहे.

काही दिवसातच तुमच्या पायांच्या वेदना बंद झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. यानंतर सूर्यनमस्कार किंव्हा वेदनेच्या संबंधित सोपी योगासने केली तर सायटिका दुखण्यापासून तुमची कायमची सुटका होऊ शकते.

मित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा…आणि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *