पांढरे केस कितीही प्रमाणात असतील, तरी १ मिनिट हे लावा, म्हातारपणात पण बालपणाची आठवण करून देईल हा उपाय…

नमस्कार मित्रानो तुमचे स्वागत आहे.

कमी वयात केसांचे पांढरे होणे ही एक चिंतेची बाब आहे. तसेच केसांचे गळणे ही पण एक चिंतेची बाब आहे. हे बघूनच मी मी तुमच्यासाठी हि माहिती घेऊन आले आहे तो तुमचे सफेद म्हणजेच पांढरे केस मूळापासून काळे बनविण्यासाठी व केस गळणे थांबविण्यासाठी उपयोगी आहे.

मी इथे घेतली आहे, चहा पाऊडर. जो चहा तुम्ही नेहमी घरात पित असाल, ती चहाची पाऊडर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला माहीत नसेल, की चहाच्या पाऊडरचे पाणी किती उत्तम असे सौन्दर्य प्रसाधन आहे. आपण आपल्या त्वचेवर याचा उपयोग केला तर त्वचेवर चांगली चमक येते.

तसेच केसात जर चहा पाऊडरचे पाणी लावले तर आपले केस लांब, घनदाट व मजबूत होतात. रुक्ष केसांमध्ये जीव येतो, चमक येते चहा पाउडरच्या पाण्याचा उपयोग केल्यामुळे. तसेच केस काळे करण्यास मदत करते हे चहा पाऊडरचे पाणी. चहाची पाऊडर थोडी बारीक करून घेणे.

ट्यानिन नावाचे तत्व ह्या चहा पाऊडरमध्ये असते जे आपले पांढरे केस काळे करण्यास मदत करते. हे चांगले हेयर टॉनिक आहे, रुक्ष व जीव नसलेले केस चमकदार दिसू लागतील व मऊ, मुलायम होतील. चहा पाऊडरमध्ये विटामीन ई असते जे आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. चहा पाऊडर बारीक करून घ्या.

दुसरी वस्तु मी इथे घेते आहे ती आहे कॉफी पाऊडर. २ चमचे कॉफी पाऊडर मी घेतली आहे. कॉफी पण आपल्या केसांना चांगला रंग देते, केसांना चांगली चमक देते. दोन्ही एकत्र करून घ्या. केसांच्या वाढीस मदत करते, केसांना मजबूती देते कारण कॉफी मध्ये अॅंटी-ओकसिडेंटस असतात , कोंडा, लिखा या समस्या होऊ देत नाही. कोणतीही कॉफी तुम्ही घेऊ शकता.

केसांना सगळे न्यूट्रिशीअंट कॉफी पुरविते. नारळ तेल घ्यायचे आहे. सगळ्यांच्या घरात असते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. ५ ते ६ थेंब लिंबाचा रस घाला. तो त्या तेलात मिक्स करा. लिंबू केसांचा जंतुसंसर्ग दूर करतो. केसांची स्वछता खूप महत्वाची आहे. नंतर या तेलात १ चमचा कॉफी मिसळा. नंतर त्यात १ चमचा चहा पाऊडर घाला व १ तास ठेवून द्या.

म्हणजे त्यांची सगळी पोषकतत्वे पाण्यात उतरतील. कधीही केसांना तेल लावायचे असेल, तर नेहमी हलके गरम करून लावा. पातेल्यात गरम पाणी करून त्यात तेलाची वाटी ठेवा. कोमट तेलानेच
नेहमी मालीश करा म्हणजे केसांमधील रक्ताभिसरण व्यवस्थित होईल. रक्ताभिसरण झाले की केसांची वाढ चांगली होईल. खूपच सोपा हा उपाय आहे.

कॉफी, चहा पाऊडर, तेल व लिंबू ह्या घरगुती वस्तूंपासून हा उपाय तुम्ही करू शकता. हे तेल तुम्ही गाळून घेऊ शकता. आता हे आठवड्यातून ३ वेळा लावा, मालीश करा. तुम्हाला हा नैसर्गिक उपाय नक्की आवडेल, जरूर करून बघा. माझी माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *