पहा काय घडले, डॉक्टर सुद्धा का रडले ! अवश्य वाचा ही धक्कादायक कहाणी.

मित्रांनो समाज्यात आपणास स्त्री ची अनेक रूपे पाहायला मिळतात, कधी “मुलगी”, कधी “बहीण”, कधी “पत्नी”, तर कधी “आई” तर कधी “आजी” या वेगवेगळ्या रुपात आणि भूमिकेत आपण तिला पाहत असतो. “सहनशीलता, समर्पण, त्याग आणि प्रेम” ही वृत्ती मुळातच खूप स्त्रियांमध्ये असल्याचे दिसून येते. तर मित्रांनो आज आपण अश्याच एका “स्त्री” बद्दल जाणून घेणार आहोत. जिने अनेक संकटावर मात करत तिचे जे स्वप्न उराशी बाळगले होते ते पूर्ण केले. व ते स्वप्न होत “आई” होण्याच…

परदेशात राहणारे हे दांपत्य त्यांच्या लग्नाला 14 वर्षे झाली तरी त्यांना मुलबाळ होत न्हवती. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय व औषध उपचार केले. यामध्ये अनेक प्रकारची इंजेक्शन,artificial insemination या सर्व प्रकारच्या उपचार पद्धतीचा अवलंब केला. आणि अखेरीस डॉक्टरांच्या प्रयत्नास यश मिळाले. परंतू त्या स्त्रीच्या अंडाशयावर एक मोठा ट्युमर होता परंतु तो ही गर्भधारणा झाल्यानंतर हळूहळू वितळू लागला आणि सर्व काही व्यवस्तीत होत होते.

बाळाची वाढ देखील चांगली होत असल्याचे रिपोर्ट मध्ये सांगण्यात येत होते. 9 महिने संपल्यानंतर प्रसूतीसाठी ती स्त्री रुग्णालयात दाखल झाली. त्यावेळेस तिचा पती देखील लीबुर रूममध्ये उपस्थित होता. त्या नंतर डॉक्टरांनी सिझेरीन करण्याचा निर्णय घेतला. आज डॉक्टरांनी बाळाला अलगत बाहेर काढले. व त्या स्त्री च्या जवळ झोपवले.

तिने त्याला जवळ घेतले डोळे भरून पाहिले आणि अचानक त्या स्त्रीची तब्बेत बिगडली त्यानंतर तिने आपले प्राण सोडले. ते दृश्य पाहून असे वाटले हा दिवस कसा साजरा करायचा…? कारण इकडे एका नाजूक जीवस जन्म देऊन ती स्त्री या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेली होती.

हे सर्व पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखीक रडू कोसळले. ते म्हणतात की रोज खुप गर्भवती स्त्रियांशी माझा संपर्क येतो आणि त्यांच्या प्रसूती दरम्यान मी देवाकडे एकच प्रार्थना करत असतो की बाळ आणि बाळाची आई दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊदे. मात्र आज काही उलट झाले होते. हे पाहून त्या डॉक्टरांना अश्रू अनावर झाले. त्या डॉक्टरांनी ते मूल त्या स्त्रीच्या पतीच्या हाती दिले.

मित्रांनो खरच स्री ही खुप सोशिक असते तिचा सर्वांनी सन्मान आदर करायला हवा मातृत्व हे स्त्रियांना मिळालेली मोठी देणगी आहे. जिच्या उदरात उद्याचे भविष्य, उद्याची पीडी निर्माण होत असते त्यामुळे जर आपल्या देशात जागरूक नागरिक पाहिजे असतील प्रत्येकाने स्त्रियांचा सन्मान करायला हवा…

मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *