पायापासून डोक्या पर्यंत दबलेली नस एका दिवसात मोकळी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी कायमची बंद….

मित्रांनो आपली जर नस दबली असेल किंवा ब्लॉकेज असतील तर आपल्याला एका दिवसामध्ये आराम मिळेल. शरीरातील जेवढ्या काही नसा असतील त्या नसा मोकळ्या करण्याकरिता सर्वात जास्त प्रभावी उपाय आपण पाहणार आहे. आतापर्यंत आपण बरेच सारे उपाय केले असतील तरीसुद्धा आपल्याला आराम झालेला नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण आहे.

कारण नस दबली म्हटलं की दुखणं हे असह्य होतं. चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, मान हलवता येत नाही आणि या बिकट परिस्थितीमधून आपल्याला कधी आराम मिळेल याची वाट बघतो आणि त्यासाठी वाट्टेल ते करतो. परिणामी आपण दवाखन्यामध्ये अनेक चक्रा मारतो तरी सुद्धा आपल्याला आराम मिळत नाही.

त्याचबरोबर कंबरदुखी असेल, मानदुखी असेल, गुडघेदुखी असेल त्यासाठी सुद्धा हा उपाय खुप जबरदस्त आहे. तुम्ही पारिजातकाची फुले पाहिली असतील. पारिजातकाच्या पानाचा रस यासाठी रामबाण आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, पांढऱ्या रंगाची फुलं असतात आणि मागे केशरी रंगाची दांडी असते. या फुलाचा वास खुप दूरवर दरवळतो आणि रात्रीसुद्धा याचा वास खुप येतो.

काही लोक याला रातराणी सुद्धा म्हणतात. पारिजातकाच्या पानामध्ये ती ताकद आहे जी आपल्या शरीरातील सर्व नसा मोकळ्या करतात आणि आपल्या शरीराच्या सर्व नसा मोकळ्या करून रक्तवाहिनी व्यवस्थित सुरू ठेवतात. नस दबली जी त्या अवयवाला व्यवस्थित पुरवठा होत नाही. परिणामी मुंग्या येतात, त्यानंतर अंधारी डोळ्यासमोर येते, चालता येत नाही, उठता येत नाही यासारखा त्रास होतो.

या सर्व नसा मोकळ्या करण्याची ताकद या पानांमध्ये आहे. तर स्वच्छ दहा पारिजातकाची पाने घ्यायची, ती मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि नंतर एक ग्लास पाण्यामध्ये गॅसवर ती पातेल्यामध्ये उकळायची. हे ग्लास पाणी एक कप होईपर्यंत चांगले उकळायचे आहे. हे पाणी थंड झाल्यानंतर गाळून रोज सकाळी प्यायचं आहे. अशाप्रकारे उपाय केला तर तुम्हाला शंभर टक्के आराम मिळेल.

यानंतर दुसरा उपाय, आपल्या सर्वाना माहिती आहे पानाला लावायचा चुना आपण बघितलेला आहे. या चुन्याचा उपयोग यासारखे आजार दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रोज एक ग्रॅम चुना आपण दुधामध्ये खाऊ शकता किंवा लस्सीमध्ये घेऊ शकता किंवा पाण्यामध्ये असे रोज घ्यायचे आहे. या माध्यमातून आपल्याला जेवढे काही अस्थीशी, हाडाशी संबंधित आजार आहेत ते दूर होतात.

कंबरदुखी, मानदुखी, शरीरातील सर्व नसा मोकळ्या होतात. यानंतर मेथीदाणा, पाणी. मेथी दाणा पाणी आपण नियमितपणे घेतले पाहिजे. यामुळे सुद्धा शरीरातील सर्व नसा मोकळ्या होतात. रोज रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे भिजू घालायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी प्यायचे आहे आणि मेथीचे दाणे चावून खायचे आहेत.

यामुळे बरेचसे आजार कमी होतात आणि शरीरातील सर्व ब्लॉकेज, दबलेल्या नसा मोकळ्या होतात. हे उपाय केले तर तुमच्या शरीरामध्ये कधीही नस दबणार नाही, कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी यासारखे कोणतेही आजार आपल्याला होणार नाही. शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही. त्याचबरोबर जे हृदयरोग होतात ते होणार नाहीत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *