न सांगता कायमची दारू सोडवा, दारू सोडण्याचे सर्वोत्तम घरगूती उपाय…

मित्रांनो दा’रू ही शरीरासाठी अत्यंत घातक आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उदवस्त झाले आहेत. त्याचबरोबर अनेकांना अपंगत्व आलेले आहे. किडनी फेल होण्याचा जो आजार आहे हा आजार सुद्धा दा’रू मुळेच होत असतो. त्याचबरोब लिव्हर सुद्धा दारूमुळे खराब होते. अनेकांची लिव्हर खराब झाल्यामुळे अनेकांना मृत्यू सुद्धा आला आहे.

आपण सुद्धा दा’रू सोडवण्यासाठी किंवा ह्या वेसनादिन व्यक्तींना दा’रू सोडण्यासाठी आग्रह केला तर त्या सहजा सहजी तयार होत नाहीत. कारण त्यांच्या शरीरावरती दा’रूने ताबा घेतलेला असतो. अश्या व्यक्तींना दारूपासून दूर करणे हे अतिशय जिगरीचे काम होऊन जाते. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही ज्या व्यक्तींना दारूची सवय आहे. अश्या व्यक्तींना न सांगता दारूची सवय कमी करून एक दिवस व्यसन मुक्त त्या व्यक्तींना बघणार आहेत.

मित्रांनो ह्या उपायांसाठी आपल्याला लागणार आहे तीन चमचे ” जिरे ” आणि ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला तीन चमचे बडीशेप घ्यायची आहे. मित्रांनो हे दोन्ही ही घटक आपल्याला एकाच ग्लास मध्ये भिजत घालायचं आहे रात्रभर आपल्याला हे ग्लास मध्ये भिजत घालायचं आहे.

मित्रांनो जिऱ्यामध्ये असणारे कॉपर आणि अँटी ऑक्सीडेंट ते आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या नोर्मस वरती हल्ला करतात आणि त्यामुळे व्यसनाधीन माणसाकडे दारूची मागणी जी मेंदूकडून होत असते. तर ही मागणी करण्यासाठी मेंदू सक्रिय राहत नाही किंवा त्याच्या त्या भावना जागृक राहत नाहीत.

त्याच बरोबर मित्रांनो आपल्याला जी बडीशेप पाण्यामध्ये टाकायची आहे तर या बडीशेप मधील अँटी ऑक्सीडेंट त्याच बरोबर मँगनीज हे जे घटक आहेत तर हे घटक जो मेंदू आहे त्या मेंदूवरती आघात करण्याचं काम करतात. मेंदू मध्ये जी सचेतना जागृत होत असते दारुसाठी तर ही सचेतना कमी करण्यासाठी याचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणात होत असतो.

अश्या ह्या उपायांसाठी हे दोन्ही घटक आपल्याला रात्री एका ग्लास मध्ये भिजत घालायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाणी बाजूला करून ह्या पाण्यामध्ये आपल्याला तीन ते चार लवंगा टाकून पाच ते दहा मिनिट आपल्याला पाणी उकळुन घ्यायचं आहे. एकदा उकळून ठेवलेलं पाणी आहे ते आपल्याला तीन ते चार दिवस वापरायचं आहे.

त्यासाठी हे पाणी आपल्याला एका बंद बाटली मध्ये भरून ठेवायचं आहे आणि ज्या व्यक्तीला दारूची सवय आहे व्यसन आहे तर अश्या व्यक्तीना दुधाच्या चहामध्ये, कोऱ्या चहामध्ये याचे दोन ते तीन चमचे मिश्रण चहा मध्ये टाकून द्यायचं आहे, सकाळ आणि संध्याकाळच्या चहा मध्ये ही हे मिश्रण आपल्याला टाकून द्यायचं आहे.

त्या व्यक्तींना माहीत न होता सुद्धा हा उपाय करू शकता. त्याच बरोबर जे व्यक्ती स्वतः दारू सोडण्यास इच्छुक आहेत परंतु त्यांचा मेंदू काम करत नाही अश्या व्यक्तींना सुधा हा उपाय करू शकता. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे कोणत्याही साईड इफेक्ट यामध्ये होणार नाही आहे.

मित्रांनो हा उपाय किमान तुम्हाला पंचेचाळीस दिवस करायचा आहे हा उपाय केल्यानंतरच दहा ते पंधरा दिवसमध्येच तुम्हाला दारू पिणाऱ्या व्यक्तींची सवय कमी झालेली दिसेल. या उपायाने दारू पिण्याची जी वासना आहे ही कमी होते, ज्या व्यक्तींना ज्यास्त सवय आहे तर ती सवय मोडण्यासाठी किमान नव्वद दिवस हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *