नायटा, खाज, खरूज कितीही भयंकर असुदे २ दिवसात त्याला मूळापासून समाप्त करेल हा उपाय…

नमस्कार मित्रांनो

खूपच कमी वेळात, खूप सहजरित्या, तुम्ही तुमची जुनी खाज, खरूज, नायटा मूळापासून समाप्त करू शकता. कितीतरी वेळा मित्रांनो, आपल्याला आपल्या त्वचेवर खाज येते, खाजेबरोबर थोडी आग होते, तिथे पुरळ उठते तर काही वेळेस त्यामध्ये पस म्हणजेच पू होतो. हा जो त्वचारोग आहे तो हळू हळू वाढू लागतो. त्याचे कारण आहे शरीराची स्वछता न ठेवणे, घाम येऊन गेल्यावर ती जागा स्वछ न ठेवणे.

हा जो त्वचारोग असतो तो त्याच जागी होतो जिथे आपल्या शरीराला हवा मिळत नाही., चिकटपणा असतो किंवा जास्त प्रमाणात घाम येतो. मी इथे कच्चे केळे घेतले आहे. केळ हे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी खूपच फायदेमंद आहे. जेवढे जास्त ते आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे, त्याच्या कितीतरी पटीने जास्त आपल्या सौंदर्यासाठी फायदेशीर असते. तुम्हाला कच्चे केळ घ्यायचे आहे.

पिकलेल्या केळ्याचा उपयोग आपण केसांसाठी करतो., आपल्या चेहर्याेच्या तजेलदारपणासाठी करतो. कच्च्या केळ्याचा उपयोग तुम्हाला
आपल्या त्वचारोगासाठी करायचा आहे. नायटा,खाज, खरूज यासाठी कसा वापर करायचा आहे ते बघूया.

कच्च्या केळ्याची साले मी काढून टाकली आहेत. थोडे हे केळे कडक असते, त्यामुळे हाताने याची साले निघत नाहीत. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात, विटामीन बी६, बी१२, मैग्ंनेशियम, पोटॅशियम असते. त्याचबरोबर केळ्यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असतात, अॅंटी-बायोटिक असते त्याचबरोबर अॅंटी-फंगल गुणधर्म असतात. म्हणून केळे जंतुसंसर्ग होऊ देत नाही.

एक कच्चे केळे घेतले आहे साले काढून. नंतर केळे छोट्या छोट्या तुकड्यात कापून घ्यायचे आहे. नंतर ते तुकडे ग्राइंडिंग म्हणजेच
मिक्सरमध्ये घालून त्याची चांगली पेस्ट तयार करायची आहे. खूप सहजपणे तुम्ही या घरगुती उपायाने आपल्या त्वचारोगाला ठीक करू शकता. पसरायच्या आधी त्याकडे लक्ष देऊन उपाय करणे जरूरी आहे.

या उपायाने नायटा,खाज, खरूज लवकरात लवकर बरी होते तुम्ही रोज सुद्धा याची पेस्ट लावू शकता. अर्धे केळे वापरुन तुम्ही बाकीचे फ्रीज
मध्ये ठेवू शकता. नाहीतर केळ काळे पडेल. ताजी पेस्ट बनवून घेतली तर जास्त चांगले. एकदम नैसर्गिक उपाय आहे. तसे तर आपण मेडिकल मधून वेगवेगळ्या क्रीमस आणतो पण त्याचा उपयोग होत नाही. आयुर्वेदिक उपाय मी शेअर करत आहे, मूळापासून नायटा,खाज, खरूज नाहीसे होईल.

दुसरी वस्तु यामध्ये मिसळायची आहे ती म्हणजे दही. यासाठी तुम्हाला बाजारात जायची जरूर नाही तुमच्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात दही तर असतेच. २ चमचे दही घ्यायचे आहे. त्वचारोगाला समाप्त करण्यासाठी दही उत्तम उपाय आहे. जंतुसंसर्ग वेगाने दूर करते दही. दहयामध्ये अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात, २ लिंबाचे थेंब टाका. लिंबू पण फंगल इन्फेकशन दूर करण्यासाठी उत्तम आहे.

आता ही पेस्ट ज्या ठिकाणी नायटा,खाज, खरूज हा त्रास आहे, तिथे हा लेप लावा. एक चिमुट हळद घातली तरी चालेल. आता ज्या ठिकाणी तुम्हाला नायटा,खाज, खरूज झाली आहे त्याजागी ही पेस्ट लावा. साबण लावू नका. काही तास ठेवा व कोमट पाण्याने ती जागा धुवा. ही माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *