दूध पिल्या नंतर किंवा अगोदर चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, “गंभीर” परिमाण…

नमस्कार मित्र मैत्रिणीनो खालील दिलेली माहिती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कँमेंट मध्ये आम्हाला नक्की विचारा…

मित्रानो आपल्या आहारातील महत्वाचा घटक म्हंटले तर ते आहे ‘दूध,’ दूधाला पूर्णअन्न म्हणतात. आणि यामधून शरीराला हवे ते घटक मिळतात तसेच लोह , कॅल्शियम , खनिजे इत्यादी मिळतात’ पण मित्रानो तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का ..? की दूधासोबत काही घटक खाल्याने किंवा पदार्थ खाल्याने अनेक विघातक रोग होऊ शकतात जस कुष्ठरोग, त्वचाविकार आणि वेगवेगळ्या प्रकारचे हार्डडीसेज होऊ शकतात, आणि हे होऊ नये म्हणून मी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

आपल्या घरी येणारे कोणत्याही प्रकारचे दूध असुदे ते प्रथम तापवायचे आहे. मगच वापरायचे आहे. बऱ्याच व्यक्‍तींना दूध पचत नाही आणि बऱ्याच प्रमाणात दूध खाले तरी ही जसे पाहिजे तसे शरीराला लागत नाही ते दूध आपण गटगट पितो, त्या जागी आपण हळूहळू घोटघोट दूध पिले पाहिजे.

जेणे करून ते दूध पीत असताना त्या मध्ये आपली लाळ मिक्स झाली पाहिजे. आणि अश्या व्यक्‍तींनी दूध नाही प्याले पाहिजे ज्यांच्या छातीत कप झाले आहेत, सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे किंवा पोट दुखतंय किंवा दूध पचत नाही अश्या व्यक्‍तींना दूध पिऊ नये.

दूध खाण्याच्या पण काही पद्धती आहेत. तुम्ही जेवणा सोबत फक्त दूधच खावे बाकीचा पालेभाज्या खाऊ नये. म्हणजे फक्त दूधासोबतच जेवण करावे. किंवा दूध आणि जेवण याच्या मध्ये अर्धा ते एक तासाचे अंतर ठेवूनच दूध घ्यायचे आहे.

खरे तर आयुर्वेदामध्ये तर असं सांगितले आहे की जेवणा नंतर किंवा आधी दोन तासाने दूध घ्यावे हे आपल्या शरीरासाठी इतके महत्त्वाचे आहे की बालपणी दूध पिले तर पचन शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. जर तरुणपणी दूध पिले तर तुमचे वीर्य आणि ताकत वाढते व तुम्ही म्हातारेपनी दूध पिले तर तुमचा म्हातारे होण्याचा वेग कमी होतो.

त्याच बरोबर व्यक्‍ती चपळ आणि चालाक बनते डोळ्याचे तेज अबाधित राहण्यासाठी रात्री दूध पिणे गरजेचे असते. महत्वाची गोष्ट म्हणजे दूध पिल्या नंतर कोणते पदार्थ खायचे नाहीत, किंवा दूधा सोबत कोणत्याही पदार्थाचे सेवन करायचं नाही..?

जर तुम्ही मांसाहार करत असाल आणि मासे खात असाल तर दूधाचे सेवन करू नका. तसेच शाकाहार मध्ये मुळा किंवा मुगडाळ खात असाल तर दुधाचे सेवन करायचं नाही किंवा हे खाल्या नंतर दूधाचे सेवन करायचं नाही याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

जर अस केले तर आपल्याला कुष्ठरोग होऊ शकतो हे विरोधी पदार्थ असल्यामुळे हे घडून येते तसेच मित्रांनो दूधासोबत किंवा दूध पिण्या अगोदर किंवा नंतर तळलेले पदार्थ खायचे नाहीत जस चिवडा, समोसे, खारट पदार्थ खाऊ नयेत हे जर तुम्ही खाले तर तुम्हाला अनेक प्रकारचे त्वच्यारोग होऊ शकतात म्हणून मित्रानो दूध हे स्वतंत्र खावे किंवा हळूहळू घोटघोट प्यावे.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *