दिसेल तिथे चावून खा ही ५ पाने, फायदे इतके कि सोन्याच्या भावात किमंत, मुतखडा 3 दिवसात भुगा होऊन पडेल…

भारतीय आयुर्वेद शास्त्र इतकं प्रगल्भ आणि मोठं आहे की आयुर्वेद ही एक भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आजही शरीरातील असाध्य रोग आहेत जे कुठल्याही प्रगल्भ आधुनिक मेडिकल सायन्समध्ये बरे होत नाहीत ते आयुर्वेदिक उपायाने सहज बरे होतात. भारतामध्ये अशा प्रकारच्या वनस्पती आहेत ज्यामुळे शरीरामधील सर्व आजार हे पूर्णपणे बरे करता येतात. फक्त याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहिती असले पाहिजे.

आज जी वनस्पती आपण पाहणार आहे ती तुम्ही अनेक ठिकाणी पाहिली असेल. परंतु याचा वापर कसा करायचा आहे हे माहिती नसल्यामुळे या वनस्पतीकडे दुर्लक्ष केलेलं असेल. किंबहुना या वनस्पतीला थोडे काटे असतात, काटे टोचल्यानंतर या वनस्पतीचा रागराग करत असतो. परंतु या वनस्पतीच्या आयुर्वेद दृष्ट्या इतका जबरदस्त फायदा आहे की या वनस्पतीमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मुतखडा असेल तो मुतखडा अगदी तीन दिवसामध्ये निघून जाईल.

त्याचबरोबर मूत्राशयाचे जे आजार आहेत त्यामध्ये लघवीतून रक्त जाणे, जळजळ होणे, गाणोरिया सारखा आजार याने पूर्णपणे बरा होतो. त्याचबरोबर मुळव्याध आणि मधुमेह आणि सर्वात महत्वाचे महिलांमध्ये बाळांतपणानंतर होणारी जी कंबरदुखी आहे ती पूर्णपणे बरी होते. त्याचबरोबर कोणतीही लैगिक समस्या असेल मग लैगिक अशक्तपण, नपूशकत्व, स्वप्नदोष असेल तर ते पूर्णपणे याने निघून जाते. अत्यंत उपयुक्त आहे.

शरीरावरील कुठलाही व्रण असेल, डाग असेल तो घालवण्यासाठी, हातापायाला आलेली सूज याने तात्काळ निघून जाते. त्याचबरोबर हातापायाला येणाऱ्या ज्या मुंग्या आहेत त्यासुद्धा याने पूर्णपणे निघून जातात. शिवाय या वनस्पतीपासून बनवलेलं चूर्ण आहे त्या चूर्णाचा जर आपण वापर केला तर शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगता येते. अशाप्रकारे आयुर्वेदामध्ये याचा उलेलख आहे. ही इतकी महत्वाची वनस्पती कोणती आहे? याचा वापर कसा करायचा? हे आपण पाहणार आहोत.

ही वनस्पती पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. तसही बारा महिने उपलब्ध असते पण पावसाळ्यामध्ये जास्त पाहायला मिळते. तर या वनस्पतीचे नाव आहे गोखरू वनस्पती. याला काही भागामध्ये गोरक्षु, काही भागामध्ये सराटा, काही भागामध्ये गाढव काटा असे म्हणतात. या वनस्पतीला थोडे काटे असतात. बऱ्याच वेळेला आपल्या पायामध्ये चप्पल नसेल तर तर ते टोचतात. परंतु ही इतकी जबरदस्त वनस्पती आहे की शरीमधील किमान पंचवीस आजार हे सहजरित्या बरे करणारी ही वनस्पती आहे.

या वनस्पतीचे जे गुणधर्म आहेत ते आहेत कपग्न, मधूर, मूत्रल, जंतुनाशक वनस्पती आहे. वातनाशक आहे, शितवीर्य आहे, प्रचंड शुक्रावर्धक आणि कामउत्योजक ही वनस्पती आहे. तुम्हाला एखादा आजार झालेला असेल आणि तो बरा व्हावा म्हणून या गोखरुचा वापर केला जातो. मूत्रमार्गसाठी किंवा मुतखडा तुम्हाला झालेला असेल तर त्यासाठी या वनस्पतीचा वापर कशी पद्धतीने करायचा ते पाहुया. या वनस्पतीची पाने आणून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि तशीच चावून खायची आहेत.

या वनस्पतीची भाजीसुद्धा बनवली जाते. अत्यंत उपयुक्त आणि चविष्ट सुद्धा लागते. तर स्वच्छ पाने धुवून घ्यायची आहेत आणि चावून खायची आहेत. तर सहा, सात पाने चावून खाल्ली तर कसलाही मुतखडा याने पहिल्या तीन दिवसांत पडून जातो आणि मुतखडा पुन्हा होऊ नये म्हणून सहा सात दिवस वापर करायचा आहे. जर तुम्हाला ही वनस्पती उपलब्ध झाली नाही तर याची फळं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतील.

फळं मिळाली नाही तर गोखरू सत्व मिळेल, गोखरू काढा मिळेल कुठलाही प्रकारचा वापर करायचा आहे. फळांचा चूर्ण बनवायचे आहे. एक चमचा चूर्ण आणि एक चमचा धने पूड घेऊन दोन कप पाण्यामध्ये याला चांगले उकळून घ्यायचे आहे. अर्धा कप होईपर्यंत उकळून त्यानंतर गाळून हा काढा आपल्याला घ्यायचा आहे. सलग सह सात दिवस हा काढा घ्यायचा आहे. कसल्याही प्रकारचा मुतखडा पडून जातो, तुकडे तुकडे होऊन पडून जातो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये कफ असेल, कफ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत महत्वाची आहे.

तर याच पद्धतीने याची पाने चावून खा किंवा फळांचा काढा घ्या. शरीरामध्ये तुमच्या मुळव्याध किंवा मधुमेह असेल तर तुम्हाला माहिती आहे गोखरू जंतुनाशक आहे, वेदनाशामक आहे आणि त्यामुळे रोगनाशक म्हणून काम करते. गोखरूमध्ये असे अनके नैसर्गिक रसायने आहेत ज्यामुळे बॅसिलस, सुडोमोनस, स्पाटिकोकस, कँडीना इत्यादी प्रकारच्या जंतूसाठी नाश करते. आत्ताच भारत सरकारने यावर खुप मोठं संशोधन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना असेही दिसले आहे की इकोला सारखे हानिकारक जंतू ते सुद्धा याने नष्ट होतात.

जे मुळव्याधीमध्ये आढळून येतात, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास निघून जातो. मूळव्याधी तुमची बरी होऊन जाते. मधुमेह सुद्धा बरा होता. सर्वात मोठा फायदा म्हणजे स्त्रियांना बाळंतपणात जी कंबरदुखीचा त्रास होतो त्यासाठी अत्यंत उपयुक्त ही वनस्पती आहे किंवा मासिक पाळीमध्ये स्राव कमी होतो, तो सुद्धा याने चांगल्या रीतीने होतो आणि कंबरदुखीचा त्रास याने निघून जातो. त्यासाठी याची पाने किंवा फळं आहेत, त्याची जी कवळी हिरवी फळं असतात ती सुद्धा धुवून, त्याच्यावरचे काटे काढून सहजरित्या अगदी चावून खाऊ शकतो.

ज्या महिलांना कंबरदुखीचा त्रास सुरू झालेला आहे त्यांनी या फळाचा काढा सहा ते सात दिवस घ्यायचा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वनस्पतीचा वापर आहे तो कुठल्याही प्रकारची लैगिक समस्या घालवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर याच्या बियाचा किंवा पानाचा वापर करायचा आहे. या बियांचे चूर्ण एक चमचाभर घ्यायचे आहे, ते पाण्यामध्ये चांगल्या रीतीने उकळायचे आहे अर्धा ग्लास होइपर्यंत. हे रात्री झोपताना घ्यायचे आहे. कुठल्याही प्रकारची समस्या निघून जाते.

त्याचबरोबर अशाच पद्धतीने काढा घेतला तर मासिक पाळी वेळेवर न येण्याची महिलांमध्ये समस्या असते ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते. शरीरावर तुमच्या कुठे व्रण असेल, लागलेलं असेल, काळा डाग असेल तर यासाठी या वनस्पतीचा वापर होतो. या वनस्पतीची पाने कुटून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट तुम्हाला ज्या ठिकाणी काळा डाग आहे त्या ठिकाणी लावायचा आहे. सलग चार पाच दिवस याचा वापर करायचा आहे. काळा डाग असेल किंवा शरीरावर कुठलाही व्रण असेल तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी अत्यंत महत्वाची ही वनस्पती आहे. शंभर वर्षे निरोगी जगण्यासाठी या वनस्पतीचा अत्यंत महत्त्वाचा वापर केला जातो.

त्यासाठी एक चूर्ण बनवले जाते, त्यामध्ये आवळा चूर्ण असते, गोखरू चूर्ण असते आणि गुळवेल जे आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढवते, ते यामध्ये वापरले जाते. आवळा हे पित्तनाशक असते, गोखरू हे वातनाशक असते आणि गुळवेल ही शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवते. या तिन्हीला समभाग घेऊन याचं एक चूर्ण बनवले जाते आणि रोज पाण्यामध्ये घेतलं जातं. यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात, कफ, पित्त पूर्णपणे कंट्रोल मध्ये राहते आणि शंभर वर्षापर्यंत तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार येत नाहीत. अशा पद्धतीचे आयुर्वेदामध्ये वर्णन आहे.

अत्यंत महत्वाची ही वनस्पती आहे आणि सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. या वनस्पतीची भाजी सुद्धा करून खाल्ली जाते. ज्या प्रमाणे हरभऱ्याची पानाची भाजी करून खातो त्याचप्रमाणे याची भाजी करून खाल्ली जाते. तर याची भाजी करून खा किंवा याच्या फळाचा वापर करा. तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *