दिव्यात हे 1 चमचा आयुर्वेदिक चूर्ण टाका, नुसत्या वासाने शरीरातील 72 हजार नसा मोकळ्या होतील, डास मच्छर गायब…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो घरामध्ये दिवा लावत असाल तर त्या मध्ये हे एक चमचाभर आयुर्वेदिक चूर्ण टाका किंव्हा तुपाच्या दिव्यामध्ये हे एक चमचा चूर्ण टाका जे सहज रित्या आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होत. यामुळे तुमचं घर पूर्णपणे निर्जंतुक होईल. घरामध्ये माशी, मच्छर (डास), पिसवा, झुरळे किंव्हा पाली इत्यादी जे किडक असतात ते पूर्णपणे निघून तर जातीलच शिवाय याचा शरीरासाठी इतका जबरदस्त फायदा आहे.

तुम्हाला जर सायनस चा त्रास असेल, ऍलर्जी चा त्रास असेल, सतत शिंका येत असतील किंव्हा अर्ध डोकेदुःखी ची समस्या असेल तर या वनस्पतीचा वास इतका जबरदस्त आहे की हे दिव्यामुळे जळल्यावर  एक वास येतो आणि या वासामुळे तुमचा मेंदू आणि मज्यातंतु उतेजीत होतो आणि अधिक चांगल्या रीतीने काम करतो.

यामुळे जो सतत मानसिक त्रास होणे, सतत चिडचिड होणे या समस्या पुन्हा आपल्याला जाणवत नाहीत. बऱ्याच ज्या वस्तू असतात ज्या आपण घरामध्ये वापरतो मच्छर किंव्हा माश्या घालवण्यासाठी ते केमिकल युक्त वस्तू आपल्या शरीरामध्ये जातात. याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. परंतु ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचे चूर्ण दिवा लावत असताना त्या मध्ये टाकले तर याचे शरीराला खूप सारे फायदे होतात.

मित्रांनो जे चूर्ण आपल्याला लागणार आहे ते म्हणजे औषधी व सुगंधी ‘वेखंड पावडर’. जी सहज आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होते. हे जे वेखंड आहे ते आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर हे जे वेखंड असत हे कर्मीनाशक सुद्धा असत म्हणजे कीटक जे असतात ते यामुळे मारून जातात.

म्हणून पूर्वीच्या काळापासून घरामध्ये पिसवा, मच्छर झाल्या असतील तर घरामध्ये वेखंड जाळण्याची प्रथा होती. तोच परिणाम आपल्याला दिव्यामध्ये जाणवतो. घरामध्ये जाळून धूर करण्यापेक्षा दिव्यामध्ये जर आपण तुपाबरोबर याचा वापर केला तर मेंदूसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.

किमान सात दिवस जरी तुम्ही हा दिवा घरामध्ये लावला. तर तुमच्या मानसिकतेसाठी खूप चांगले आहे. त्याचबरोबर घर देखील पूर्णपणे निर्जंतुकीकरण होत. यासाठी आपल्याला तूप घ्यायच आहे आणि त्यामध्ये एक चमचा हे वेखंड चूर्ण टाकायचे आहे. ते चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहे.

या तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. तूप आणि वेखंड यांचा एकत्रित परिणाम आपल्याला शरीरावर खूप चांगल्या प्रकारे जाणवतो. तर हा दिवा तुम्ही मासिकतेसाठी, सर्दीसाठी, निर्जंतुकीकरणा साठी सात दिवस आवश्य लावा. तुम्हाला याचा खूप चमत्कारिक असा फायदा होईल. हा साधा उपाय तुम्ही करून पहा…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *