दिवसातून कधीही प्या, लघवीच्या कोणताही त्रास असो कायमस्वरूपी आराम, वारंवार लघवी, जळजळ होणे घरघुती उपाय…

फक्त हा उपाय करा आणि लघवीच्या सर्व समस्यांपासून अवघ्या आठच दिवसात सुटका करा. आज आपण लघवी विषयी ज्या काही समस्या असतील तर त्यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय पाहणार आहोत. जसे लघवी जळजळणे, लघवी वारंवार होणे किंवा थोडी थोडी होणे या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी हा रामबाण उपाय पाहणार आहोत.

यासाठी लागणार आहे जेष्ठ मध. जेष्ठ मध ची प्रथम आपण पावडर करून घेणार आहोत. प्रथम जेष्ठ मध थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे आणि नंतर ते मिक्सरच्या पात्रामधून वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर चाळणीने चाळून याची पावडर करून घेणार आहोत.

यानंतर साधारण एक कप दुध घ्यायचे आहे. दुध घेताना तुमच्याकडे गाईचे दुध असेल तर जास्त चांगले. गाईचे दुध नसेल तर म्हशीचे दुध यासाठी वापरू शकतात.

दुध गरम करून थंड करायचे आहे. यामध्ये एक चमचा जी आपण पावडर तयार केली आहे ती टाकायची आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. हे अर्धा तास झाकून ठेवून द्यायचे आहे. अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर हे मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे.

अशा व्यक्तींना प्यायला द्यायचे आहे आणि दिवसातून तुम्ही कधीही एक वेळेस हा उपाय करू शकता. असे जर तुम्ही फक्त आठ दिवस केले तरी देखील तुमच्या लघवीच्या समस्या पुर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे आणि जास्तच त्रास असेल तर तुम्ही हा उपाय पंधरा दिवस करू शकता.

याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. तर याचा भरभरून फायदाच होणार आहे. ज्या वेळेस हे मिश्रण प्यायचे आहे त्या वेळेस हे तयार करून प्यायचे आहे. हे जास्त बनवून ठेवायचे नाही. तर हा उपाय नक्की करून पाहा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *