दातांसाठी वरदान आहे ही वनस्पती, दात दुखी, किडणे काही सेकंदात बंद..

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.

मित्रांनो दात ही आपली संपत्ती आहे. दातामुळे आपला चेहरा व्यवस्थित दिसतो आणि एकदा कायम दात पडले की ते दात पुन्हा येत नाहीत. त्याचप्रमाणे किडलेल्या दातामुळे आपण अन्न व्यवस्थित खाऊ शकत नाही. दात पिवळे झाल्यामुळे आपल्याला ते एखाद्या व्यक्तीसमोर जाताना किंवा बोलताना पिवळे दिसतात त्यामुळे बोलताना लाज वाटते.

अशा अनेक गोष्टींना दातामुळे सामोरे जावे लागते. यासाठी अत्यंत सोपा सहज करता येणारा उपाय पाहणार आहे. तुमच्या परिसरात ही वनस्पती पाहिली असेल ती म्हणजे पेरूची पाने. त्याचप्रमाणे याचा वापर करून आपली जे दाताचे त्रास आहेत ते कमी करता येईल. पेरूची पाने अत्यंत उपयोगी असून यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की पेरूची पाने म्हणजेच जांभळाची पाने म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याला जांभ म्हटले जाते किंवा पेरू म्हटले जाते. ही सहज उपलब्ध होतील.

यासाठी आपल्याला कवळी किंवा अत्यंत निबारलेली अशी पाने निवडायची नाहीत. तर आपल्याला मध्यम स्वरूपाची पाने निवडायची आहेत आणि ही पाने खायची आहेत. ही खात असताना चावून खा. बारीक होईपर्यंत खा, त्याचा रस गिळा किंवा न गिळता थुंकून टाकला तर चालेल.

यामुळे हिरड्यांचे दुखणे, हिरड्यांची सूज, दाताला लागलेली कीड, दातदुखी, पिवळे दात या सर्व समस्या तात्काळ कमी होतील. तुम्ही हे एकतर सकाळी खा किंवा मग संध्याकाळी खा. दिवसभरात त्याचा वापर शक्यतो टाळा. सकाळी तोंड धुतल्याच्या नंतर तुम्ही ते पान खाऊ शकता. हा उपाय तुम्हाला सात दिवस ते पंधरा दिवस करायचा आहे.

यामुळे तुमच्या दाताच्या सर्व समस्या एक झटक्यात निघून जातील आणि आपण वयाने कमी असाल, तीन वर्षापेक्षा कमी वय असेल तर शक्यतो देणे टाळा. तीन वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही स्त्री असो, पुरुष असो सर्वांसाठी वापरू शकता. ही पाने खाताना स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाने स्वच्छ करताना सुरुवातीला साध्या पाण्याने आणि नंतर मिठाच्या पानाने, पुन्हा साध्या पाण्याने धुवून वापरायची आहेत. मित्रांनो ही जी माहिती होती ती आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहे. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *