तुमचा चेहरा इतका गोरा होईल की लोक पाहतच राहतील, काळे डाग, मुरुम, वांग…

चेहऱ्यावर काळे डाग असतील, डोळ्याखाली काळे वर्तुळे असतील किंवा चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी प्रयत्न करत असाल तुमचा चेहरा गोरा होण्यासाठी किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या असतील त्या गायब करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तुमच्या चेहऱ्यावर खुप मुरूम असेल, मुरुमाचे डाग असतील तर किमान आठवड्यातून किमान दोन वेळेस जरी हा उपाय केला तर तुमच्या या समस्या मुळासकट निघून जाईल.

त्याचबरोबर चेहऱ्यावर वांग असतात तेसुद्धा निघून जाईल. चेहऱ्यावर लावल्यावर तुमच्या चेहऱ्यावर इतका जबरदस्त ग्लो येईल, गोरा दिसायला लागेल की ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला याचा रिजल्ट लगेच दिसून येईल. चेहऱ्यावरचा कुठलाही डाग घालवायचा असेल तर हे औषध लावा, तुम्हाला याचा जबरदस्त फायदा मिळेल.

हा उपाय अगदी सोपा आणि सर्वाना करता येण्यासारखा उपाय आहे. यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू लागतात. त्या आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असतात. यासाठी पहिली वस्तु लागते दही. दोन चमचे दही घ्यायचे आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. त्वचेची गेलेली चमक परत येण्यासाठी दही अत्यंत उपयुक्त असते. दही हे शरीरावरचे टॅनिन घालवते.

त्याचबरोबर डोळ्याखालचे तयार झालेले ब्लॅक कलरचे पिगमेंट्स ते घालवण्यासाठी किंवा वांग असेल, वांगामध्ये जमा झालेले ब्लॅक कलरचे पिगमेंट्स असतात त्यांना दूर करण्यासाठी खुप महत्त्वाची भूमिका बजावते. दुसरा घटक घ्यायचा आहे ऍलोवेरा किंवा कोरफड. तुमच्याकडे ऍलोवेरा नसेल तर ऍलोवेरा जेलचा वापर करू शकता. ऍलोवेरा जेल आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहे.

ऍलोवेरा मध्ये व्हिटॅमिन B भरपूर प्रमाणात असते. ब1, ब2, ब3, ब6 आणि ब12 आणि अ जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते. कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग कमी करण्यासाठी कोरफड ही सर्वश्रेष्ठच असते. त्याचबरोबर मुरूम आणि फोड घालवण्यासाठी, काळे डाग घालवण्यासाठी, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवून चांगला ग्लो येण्यासाठी कोरफड ही उत्तम भूमिका बजावते. असे हे दोन चमचे ऍलोवेरा घ्यायचे आहे.

तिसरा आणि महत्वाचा घटक टाकायचा आहे अर्जुन साल. अर्जुन साल कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल. पावडर स्वरूपात ही मिळेल. चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत ते नष्ट करण्यासाठी ही अर्जुन साल अत्यंत उपयुक्त असते. ही अर्जुन साल दोन ते तीन चमचे वापरू शकता. शेवटचा घटक लागणार आहे मध. मध हा सर्वगुण संपन्न असतो. मधामध्ये लाखो, करोडो वनस्पतीचे गुण असतात.

मधमाशा या लाखो करोडो वनस्पतीच्या फुलांपासून मध गोळा करत असतात. यामध्ये व्हिटॅमिन A, B, C आणि कॅल्शियम, सोडीयम, आयोडीन असते. मध हा अँटीबॅक्टरीयल, अँटीफंगल असतो. त्वचेला मुलायमपणा आणि ग्लो येण्यासाठी मध हा अत्यंत उपयुक्त असतो. हे चारही घटक आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. एकत्र मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर लावायचे आहेत.

चेहऱ्यावर लावल्यानंतर पंधरा मिनिटे तसच राहू द्यायचे आहे. पंधरा मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्हाला लगेच चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल. चेहऱ्यावरचे काळे डाग, डोळ्याखालचे काळे वर्तुळे कमी झालेली दिसतील. सलग दहा दिवस हा उपाय करा. चेहऱ्यावरचे मुरुमाचे डाग, खड्डे पूर्णपणे गेलेले दिसतील.

तुम्ही हा उपाय करून पहा. तुम्ही नक्कीच ब्युटीपार्लर मध्ये जाण्याचे अवश्य टाळाल. इतका हा जबरदस्त उपाय आहे. तुम्हाला दररोज शक्य नसेल तर आठवड्यातुन दोन वेळेस हा उपाय करा. असे सलग चार आठवडे करायचे आहे. आठवड्यातून दोन असे चार आठवडे हा उपाय करायचा आहे. तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल, मुरुमाचे सतत फोड येत असतील तर ते सुद्धा निघून जाईल. ज्या ठिकाणी काळे डाग आहेत तिथे लावा तुमचे सर्व काळे डाग निघून जातील. शिवाय चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील तर सुरकुत्या सुद्धा या उपायाने निघून जातात. चेहरा एकदम टवटवीत आणि जबरदस्त दिसतो. तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *