दबलेला, आखडलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी वापरा हा पदार्थ, टाचदुखी, मणक्यातील, कंबरेतील वात होईल गायब…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे.

मित्रांनो बऱ्याच लोकांना अपघात झाला कारणाने किंव्हा इतर कारणामुळे मुका मार लागतो. मुका मार लागल्याच्या नंतर बऱ्याच व्यक्तींच्या नसा ब्लॉक होतात. त्या ठिकाणी सूज येते. अशी जर समस्या तुमच्या सोबत घडली असेल, किंव्हा इतर काही कारणाने बऱ्याच लोकांच्या सांध्यांना सूज असते.

गुडघे सुखी चा त्रास असेल, टाच दुखीचा त्रास असेल, मणक्यामध्ये गॅप असेल किंव्हा पाठीचा त्रास असेल, वेदना होत असतील, कंबरदुखीचा त्रास असेल, अशा जर समस्या तुमच्या बाबतीत घडत असतील तर या सर्वांवर आजचा उपाय वरदान ठरणार आहे. असा हा उपाय करण्यासाठी आपल्या कोणते पदार्थ लागणार आहेत? उपाय कसा करायचा आहे? चला पाहुयात…

मित्रांनो ग्रामीण भागात आजही जर कंबरदुखी असेल, मान मोडली असेल, तर मॉलिश केली जाते. हा ही उपाय 100% फायदेशीर ठरत आहे. आजचा जो उपाय आहे तो अशाच वेदनेवर्ती प्रभावी ठरणार आहे. हे बनवण्यासाठी सर्वप्रथम पदार्थ आपल्याला लागणार आहे वेसलीन. साधारणपणे 100 ग्राम आपल्याला वेसलीन आपल्याला या ठिकाणी लागणार आहे.

असे हे 100 ग्रॅम वेसलीन एका बाउल मध्ये घ्यायचे आहे. आपणास पुढील पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मेण. आयुर्वेदिक दुकानात मेण सहज उपलब्ध होत. हे मेण घरी आल्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी 25 ग्रॅम मेन आपल्याला त्या बाउल मध्ये घ्यायचे आहे.

मित्रांनो हे दोन्ही जे घटक आपण घेतलेले आहेत वेसलीन आणि मेन हे आपण गॅस वरती मंद आचेवर गरम ठेवायचे आहे. यानंतर हे वेसलीन आणि मेन हळूहळू वितळायला सुरुवात होईल. आपण या दोन्ही घटकांना हलवत राहायचे आहे. हे सर्व मिश्रण एकजीव होईल आणि वितळून जाईल. हे मिश्रण वितळल्याच्या नंतर गॅस लगेच बंद करा.

गॅस बंद केल्यानंतर पुढील पदार्थ या मध्ये टाकायचा आहे ते म्हणजे ‘निलगिरी तेल’. या उपायासाठी साधारणपणे 20 मिली निरगिल तेल लागणार आहे. 20 मिली तेल या मध्ये टाकल्या नंतर पुढील पदार्थ या मध्ये टाकायचा आहे तो म्हणजे ‘दालचिनी तेल’. 10 ग्राम दालचिनी तेल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. यानंतर पुढील पदार्थ या मध्ये टाकायचा आहे अमृतरस.

30 मिली अमृतरस या उपायासाठी लागणार आहे. हे टाकल्याची नंतर हे जे तयार होणारे मिश्रण आहे ते पाच मिनीटापर्यंत चांगल्या प्रकारे हलवून घ्या. हलवून घेतल्याच्या नंतर हे पूर्णपणे थंड होईल. हे मिश्रण तुम्हाला एका काचेच्या बाटलीत भरून ठेवायचे आहे. बाटलीत भरून ठेवल्यानंतर हे काही काळातच वेसलीन सारखे गोटेल.

कोणत्याही ठिकाणी वेदना, सुळ, असेल वात असेल, किंव्हा सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास असेल अशा जागेवर हे जे आपण मिश्रण केलेलं आहे. त्याने त्या जागेवर मॉलिश करायची आहे. ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मॉलिश करा. या ने सर्व समस्या तुमच्या निघून जातील. असा हा महत्त्वाचा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु संध्याकाळी झोपतांना लावल्याने याचा अत्यंत फायदा होतो.

 माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *