तेलात हे २ पदार्थ मिक्स करा, पाच दिवसात गुडघेदुखी बंद होऊन म्हातारे पळायला लागतील डॉ तोडकर…

नमस्कार मित्रांनो…

आज आपण गुडघेदुखीसाठी खास तुमच्यासाठी सोपा आणि सुटसुटीत हा घरगुती उपाय पाहणार आहोत. गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येत असेल किंवा गुडघा दुखत असेल तर हे जवळपास बंद होणार आहे किंवा जो काही गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीच्या त्रासाची सुरुवात झाली आहे ती बंद होणार आहे.

ज्यावेळेस आपला गुडघा दुखत असतो त्यावेळेस गुडघा अकडता येत नाही, पाय लांब करता येत नाहीत, मांडी घालून बसता येत नाही. गुडघ्याच्या ज्या नसा आहेत त्या सर्व नसा मोकळ्या करण्यासाठी तुम्ही या तेलाने मसाज केला, तर तुमच्या ज्या गुडघ्याच्या नसा आहेत, त्या मोकळ्या होतील आणि गुडघेदुखीचा त्रास आहे तो गायब होईल.

मसाज केल्यामुळे काय होईल तर त्रास देण्यासाठी गुडघ्याच्या आसपासच्या ज्या नसा आहेत त्या नसासाठी जे तयार झालंय ते दुर होतं. त्या नसासाठी मसाज केल्याने तुमचा जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत होतो. न्यूट्रियंट आणि ऑक्सिजन चे प्रमाण वाढते. कारण ज्या नसा खराब झालेल्या आहेत त्या व्यवस्थित होतात. काही काळानंतर ही गुडघेदुखी आहे ती बंद होऊ शकते.

तर आपण जे तेल घेणार आहोत ते आहे तिळाचे तेल. तिळाचे तेल हे अत्यंत प्रभावी असं तेल आहे. हळदीचे खोंब किंवा खांड आहे हे आपले जे काही दुखणे आहे, त्रास आहे ते कमी करण्याचे काम करत असते. आपल्याला एखादी जखम झाली तर आपण तात्काळ हळद टाकतो.

हळदीमुळे आपलं जे दुखणं आहे ते दुखणं खुप प्रमाणात कमी होते. तर आपल्याला या तेलामध्ये हेच टाकायचे आहे. हळदीचे दोन तुकडे या तेलात टाकायचे आहे. यानंतर तिसरा घटक लागणार आहे लसूण. तर या लसणाचे यामध्ये तुकडे तुकडे करून टाकायचे आहेत. लसणाचे खुप उपयोग आहेत.

लसूण हे आपलं दुखणे नक्कीच बंद करत असतो. जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्हाला वाटते गोळी खावी तर काय करायचं एक लसणाची पाकळी घ्यायची. ती पाकळी उगाळून घ्यायची आणि डोक्यावर, कपाळावर लावायची. तर लसणाच्या पाकळ्या तेलात टाकल्यानंतर उकळून घ्यायचे आहे.

उकळल्यानंतर ते एक वाटीत गाळून घ्यायचे आहे आणि या तेलाने मसाज करायचा आहे. मग मसाज काय करते? आयुर्वेदिक तेलानेच मसाज करायचा का? तर ऑईलने मसाज केल्यामुळे मसाज व्यवस्थित होतो. ऑइल टिशूमध्ये जातात, तसेच जॉईंट मध्ये जाऊन नरिशमेंटचं काम करतात, लुब्रिकेशनच काम करतात. सुरुवातीला पूर्ण पायाला ऑइल लावा, वार्मअप मसाज करा, गुडघ्याला खाली वर मसाज करा.

 मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *