तुमचा चेहरा इतका गोरा होईल की चारचौघात उठून दिसाल, डॉ स्वागत तोडकर उपाय…

नमस्कार मित्र मैत्रिणीनो खालील दिलेली माहिती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कँमेंट मध्ये आम्हाला नक्की विचारा…

मित्रांनो बऱ्याच वेळेस चेहरा गोरा होण्यासाठी किंवा चेहऱ्यावर तेज येण्यासाठी, त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स कमी होण्यासाठी उपाय मागितला जातो. हा उपाय तुम्हाला घराच्या घरी करता येईल.

मित्रांनो या उपायासाठी दोन गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे गुलाबजल. हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे तुळशीची पाने. तुळशीची पाने आपल्या परिसरात कुठेही सहज उपलब्ध होतील. ही तुळशीची पाने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहेत.

साधारणतः पाच ते सात पाने किंवा ज्याचा रस निघेल एवढी पाने एकत्र करून ती वाटून घ्यायची आहेत. वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोड्या प्रमाणात गुलाबजल टाका. गुलाबजल चेहऱ्याला पुरेल एवढ्या प्रमाणात टाकायचे आहे. टाकल्यानंतर पुन्हा वाटून घ्यायचे आहे.

तुळशीमध्ये खुप आयुर्वेदिक गुण आहेत. अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टरीयल असे गुणधर्म आहेत. हे वाटून घेतल्यानंतर गाळून घ्या. गाळून न घेता तसे लावले तरी चालेल पण गाळून घेतलं तर तुम्हाला लावायला सोपं जाईल. हे लावताना रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी लावायचं व सकाळी धुवून टाकायचे.

समजा रात्रभर ठेवणे होत नसेल तर तुम्ही साधारणतः दोन तास ठेवून नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. हा रस लावताना तुम्ही व्यवस्थित लावायचा आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.

त्यामुळे चेहरा साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये गोरा आणि त्याच्यावर तेज येईल. त्याचप्रमाणे पिंपल्स किंवा काळे डाग, स्पॉट, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सर्व कमी होण्यास मदत होईल. मित्रांनो हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *