तीन दिवस कधीही प्या हा सरबत, तुम्ही कधीच म्हातारे नाही होणार, सांधेदुखी, अंगदुखी, रक्ताची कमतरता कधीच होणार नाही !!…

मित्रांनो, तुम्हाला अशा एका देशी सरबताबद्दल सांगणार आहे जे केवळ तुमच्या शरीरातील उष्णता कमी करणार नाही तर लठ्ठपणा, लटकणारे पोट, कमी करण्याबरोबरच शरीराला अनेक प्रकारचे फायदे करून देईल. हो मी बोलत आहे, चण्याच्या सत्तूबद्दल. उन्हाळ्यात तहान भागवण्याबरोबरच अनेक प्रकारच्या आजारांना हे मूळापासून समाप्त करते. ही माहिती आवडली तर लाइक व शेअर जरूर करा.

तुमच्या एका लाइक मुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते. चला तर मग जाणून घेऊया ही पाककृती कशी करायची आहे. त्याचबरोबर आपण हे जाणून घेणार आहोत की हे सेवन केल्यामुळे काय काय फायदे होणार आहेत. ती किती प्रमाणात प्यायचे आहे व केव्हा प्यायचे आहे. हे तुम्ही घरी सहजपणे बनवू शकता. तर हे पेय कसे तयार करायचे आहे ते बघूया.

साहित्य- ४ चमचे सत्तू पीठ, अर्धा लिंबू रस, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा शेकलेली जिरा पाऊडर, व स्वादानुसार काळे किंवा सैंधव मीठ. कृती – हे तयार करण्यासाठी सत्तू, शेकलेली जिरा पाऊडर व बारीक चिरलेली कोथिंबीर हे एकत्र करायचे आहे. नंतर त्यात हळू हळू पाणी मिसळायचे आहे. पाणी मिसळताना हे लक्षात घ्या की यामध्ये गुठळी होऊ देऊ नका. या पेस्ट मध्ये १ ग्लास पाणी घाला. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. हे थोडे पातळ तयार करून घ्या व स्वादानुसार यामध्ये मीठ किंवा सैंधव मीठ मिसळा.

वापर कसा कराल – हे सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हीबाहेरून उन्हातून आला आहात व खूप उष्णता तुम्हाला जाणवत आहे, तर तुम्ही हे पेय प्या. हे तुमच्या पोटाला थंड ठेवेल व तहान भागेल. दिवसा तुम्ही कधीही याचे सेवन उन्हाळ्याच्या दिवसात करू शकता.

हे पेय तुमची त्वचा चमकदार बनविते. यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असतात. सत्तू खाणारा व्यक्ति सदैव तरुण व स्फूर्तिदायक राहातो. कमजोरी दूर होते. यामध्ये मिनेरल्स असतात जसे की आर्यन, मैग्ंनेशियम, फॉस्फरस जे शरीराला ऊर्जा देतात. सत्तू शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. सत्तूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करते. याचे रोज सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात. सांधेदुखी, संधिवात यामध्ये याचा खूप फायदा आहे.

दात कमजोर असतील, तर फायदा होईल. शरीराची रोगप्रतिकारशक्ति या पेयामुळे वाढते. सत्तू हे चण्यापासून बनवितात. यामध्ये असलेले फायबर पोट भरलेले ठेवते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. चणे हा “लो ग्लायसामिक्स इंडेक्स” असलेला खाद्यपदार्थ आहे. म्हणजेच हा शरीरात वेगाने ग्लुकोज तयार करत नाही.

दुसरे म्हणजे वजन कमी करण्याची एक पाऊडर मी बनविली आहे. ती पाउडर जर या सत्तूच्या पेयामध्ये मिसळली तर वजन वेगाने कमी होते. मसालेदार व तेलकट खाल्यामुळे आंबट ढेकर, गॅस असे त्रास होतात. सत्तू पचनासाठी खूपच फायदेशीर आहे कारण या मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. तर मित्रांनो, हे पेय नियमित घ्या. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *