Thursday, November 24
Shadow

तांब्याचे भाड्याचा हा उपाय करून बघा पोटाची चरबी मेणासारखी वितळून जाईल, सतत सर्दी, प्रतिकार शक्तीत होईल प्रचंड वाढ…

वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल, तर त्यासाठी अत्यंत खात्रीशीर उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. “21 दिवसांमध्ये तुमचे 10 ते 11 kg पर्यंत वजन सहजरित्या कमी होईल”. पोटावरील चरबी याने निघून जाईल, त्याच बरोबर वाथ्या असेल तर वाथ्याची समस्या याने कमी होऊन जाईल..

शिवाय नाकाचे हाड वाढले असेल, सतत सर्दी होत असेल, सतत शिंका येत असतील वातावरण बदलले की सर्दी होण्याची समस्या असेल या प्रकारच्या कोणत्याही ऍलर्जी   समस्या कायमस्वरूपी निघून जाईल. आणि तुमच्या ऍलर्जी  च्या चालू असणाऱ्या सर्व गोळ्या या उपायाने बंद होतील.. आणि हा उपाय करण्यासाठी इतका सोपा व इतका परिणामकारक आहे की, या उपायाने वर्षानुवर्षाच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातील…!

तर हा उपाय करण्यासाठी अत्यंत म्हत्वाचे जे घटक आपल्याला लागणार आहेत ते पुढील प्रमाणे.. यातील पहिला घटक “तांब्याचे भांडे”. तांब्याचे भांडे हे आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाच मानल जात. तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी खूप उपयुक्त असत.. म्हणून या उपायासाठी आपल्याला तांब्याचेच भांडे वापरायचे आहे अन्य कोणतेही नाही. या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला रात्री पाणी घ्यायचे आहे.

हे पाणी तुम्हाला जितके पाणी पिणे शक्य होईल तितकेच पाणी घ्यावे.. आणि त्या पाण्यामध्ये बोर या वनस्पतीची पाने टाकायची आहेत. बोर ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे, जे बोर आपण खातो त्या बोरची पाने आपल्याला घ्यायची आहेत.. बोर ही अत्यंत महत्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे. ज्या पद्धतीने या वनस्पतीची फळे असतात त्याच पध्दतीने किंवा त्या पेक्षाही अनेक पटीने फायदेशीर या वनस्पतीची पाने असतात.

वारंवार सर्दी येणे, शिंका येणे, काही लोकांचे नाकाचे हाड वाढले असेल तर आशा प्रकारच्या सर्व समस्या या वनस्पतीच्या पानाने निघून जातात. याशिवाय सतत खोकला येणे, व वजन कमी करण्यासाठी या वनस्पतीची पाने ही अत्यंत महत्त्वाची असतात. आशा या पानांचा वापर आपल्याला एका व्यक्तीसाठी 5 ते 6 पाने किंवा जास्तीतजास्त 10 पानांपर्यंत करायचा आहे. व ही पाने तांब्याच्या भांड्यामध्ये टाकून त्यांना रात्रभर भिजवत ठेवायची आहेत..

या बोराच्या पानांमधील जे काही आयुर्वेदिक गुण आहेत ते सर्व त्या पाण्यामध्ये उतरतात, नंतर सकाळी त्या तांब्याच्या भांड्यातील बोराच्या पानांसाहित पाणी एका भांड्यामध्ये काढून ते उखळण्यासाठी ठेवा.. व हे उखळण्यासठी ठेवताना त्यामध्ये पुढील काही घटक टाकायचे आहेत व त्यामधील पहिला घटक म्हणजे “ओवा…!”, ओवा हा इतका जबरदस्त घटक आहे की त्यामुळे वजन कमी होते, पचनसंस्थेचे विकार घालवतो. त्याचबरोबर चरबी वितळवण्यासाठी देखील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे..

असा हा ओवा एक चमचा त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे.. नंतर तिसरा आणि शेवटचा घटक जो घटक यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे हळद…! पाव चमचा हळद या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळद ही आपल्या शरीरामधील अनेक विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्याच बरोबर सर्दी, खोकला, शिंका या ज्या समस्या आहेत त्या घालवण्यासाठी हळद ही खूप महत्त्वाची आहे.. या तिन्ही घटकांना चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये उखळून घ्यायचे आहे.

त्या मिश्रणाला चांगली उखळी आल्यानंतर ते मिश्रण एका पेल्यामध्ये गाळून घेऊन त्याला थोडे थंड होण्यासाठी ठेवा. व याचे सेवन सकाळी उपाशीपोटी करा, कमीत कमी 250 ml तरी हे मिश्रण प्यावे, यामुळे पोटावरील चरबी अगदी जलद कमी होते, जर वाथ्या वाढला असेल तर तो वाथ्या देखील याने पूर्णपणे निघून जाईल, आणि वजन सुद्धा जलद गतीने कमी होईल.. महत्वाचे म्हणजे या उपायाचा शरीरावर कोणताही साईटइफेक्ट होत नाही…!

त्याच बरोबर सर्दी, शिंका येणे किंवा बाहेर गेल्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शिंका येणे, सतत सर्दी होणे, नाकाला पाणी येणे, नाकाचे हाड वाढलेलं असणं आशा ज्या समस्या आहेत त्या सुद्धा या औषधीने निघून जातील…! हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, अत्यंत प्रभावी आणि सहजरित्या करता येणार हा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा आणि तुम्हाला याचा result मिळाल्यानंतर हा उपाय इतरांना सुद्धा अवश्य शेअर करा..

Leave a Reply

Your email address will not be published.