डोळ्याखालील काळ्या वर्तुळावर सर्वात प्रभावी उपाय, आजच खात्री करा, सर्वाना सांगत फिराल…

चुकीची आहारपद्धती, व्यसन, जागरण त्याचबरोबर कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करणे त्याचबरोबर पोषणतत्वाची कमतरता यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात आणि ही काळी वर्तुळे घालवण्यासाठी अतिशय सोपा आणि लावताक्षणी तुम्हाला फरक पडणारा, सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.

ज्याने तुमच्या डोळ्याखालचे काळे वर्तुळे आहेत ते पुर्णपणे निघून जातात. डोळ्याचं आरोग्य सुद्धा या उपायाने चांगले राहते. डोळे जर तुमचे सतत लाल होत असतील, डोळ्यांची आग होत असेल ते सुद्धा बंद होते. त्याचबरोबर डोळ्याखालचे जे काळे वर्तुळे आहेत ते पूर्णपणे निघून जातात आणि डोळ्याला थंडावा येतो. या उपायासाठी लागणार आहे बडीशेप. बडीशेप ही सर्वांच्या घरी असते.

यासाठी जो दुसरा घटक लागणार आहे काकडी. काकडीचे गुणधर्म तुम्हाला माहीत असतील. आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. डोळ्याला थंडावा देणारा आहे, त्याचबरोबर डोळ्याखालील काळे वर्तुळे घालवण्यासाठी काकडी ही अतिशय उपयुक्त असते. तर आपल्याला या बडीशेपला दोन ते तीन तास चांगले भिजत घालायचे आहे.

भिजत घातल्यानंतर बडीशेप फुगून येईल. फुगून आलेली बडीशेप यासाठी वापरायची आहे. तीन काप काकडीचे घ्यायचे आहेत. तुम्ही एकदा बनवून ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस पण वापरू शकता. तीन दिवसापर्यंत हे वापरू शकता. पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवतो. सहा सात दिवस केला तर तुमच्या डोळ्याखालचे काळे वर्तुळ आहेत ते पूर्णपणे निघून जातात.

बडीशेप आणि काकडी या दोन्हींची मिक्सरवर पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशी आपली पेस्ट तयार होईल आणि या पेस्टचा डोळ्याच्या खाली लेप द्यायचा आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. हे लावताच डोळ्याला थंडावा देते. त्याचबरोबर डोळ्याखालचे काळे वर्तुळे आहेत घालवते. दहा ते पंधरा मिनिटे हा लेप तसाच राहू द्यायचा आहे. अर्धा तास ठेवला तर अतिउत्तम.

तुमच्या वेळेनुसार कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे तुमच्या डोळ्याखाली राहिला पाहिजे. हा उपाय इतका गुणकारी आहे की याने डोळे जे लाल होतात ते तात्काळ थांबून जातात. डोळ्याला एकदम थंडावा देणारा उपाय आहे. त्याचबरोबर डोळ्याखालचे जे काळे वर्तुळे आहेत ते पहिल्या दिवशी लावल्या बरोबर तुम्हाला डोळ्याखालची काळे वर्तुळे कमी झालेली दिसतील.

अतिशय सोपा असा उपाय आहे. यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची गरज पडत नाही. तर हा उपाय अवश्य करून पाहा. त्यानंतर डोळ्याखाली जी काळे वर्तुळे असतात त्याच्यासाठी कुठलीही क्रीम लावणार नाही. या उपायाचा वापर करून बघा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *