डॉक्टर पण झाले हैराण- मूत्रपिंड खराब होण्याआधी आपले शरीर देते हे संकेत…

नमस्कार मित्रांनो. मूत्रपिंडाचा आजार घातक आहे. पण त्याची जास्त धोकादायक गोष्ट ही आहे की ते हलक्या पाऊलानी आपल्या शरीरावर हल्ला करते. जास्तीत जास्त वेळा या बाबतीत रूग्णाला समजेपर्यन्त खूपच उशीर झालेला असतो. डायलेसिस व किडनी ट्रान्सप्लांट शिवाय काहीही उपाय आपल्या हातात राहात नाही.

मूत्रपिंड म्हणजेच किडनी आपल्या शरीराचे एक महत्वपूर्ण अंग आहे. रक्त स्वछ करणे, हार्मोन बनविणे, मूत्र बनविणे, व टोकसीन्स बाहेर टाकणे, मिनेरल्स शोषून घेणे ही सगळी जरूरी कामे किडनी करीत असते. म्हणून एका तंदुरुस्त शरीरासाठी किडनी उत्तम असणे जरूरी आहे. किडनी शरीराच्या सगळ्या महत्वाच्या अंगांपैकी एक आहे.

हे रक्ताला गाळून नुकसान करणारी तत्वे वेगळी काढते व बाहेर टाकते. काही कारणांमुळे किडनी खराब होऊ लागते पण त्याचा लवकर पत्ता लागत नाही. किडनीमध्ये जवळजवळ १० लाख रक्त गाळणार्‍या (फिल्टर करणार्‍या) नलिका असतात. त्यांना फ्रोज असे म्हणतात. काही कारणांमुळे या नलिकांना नुकसान पोहोचू शकते व किडनी संबंधित आजार होऊ शकतात.

एका माणसाचे शरीर कितीतरी अंगे मिळून बनलेले असते. आज आम्ही तुम्हाला माणसाच्या शरीरातील महत्वपूर्ण अंग किडनी याबद्दल सांगणार आहोत. रक्त शुद्ध करणारी किडनी आपल्या बेजबाबदार वागण्याची शिकार होते. आपल्या किडन्या शरीराच्या मधोमध कमरेजवळ असतात. या बंद मूठ असते तेवढ्या आकाराच्या असतात. जेव्हा एक किडनी काम करणे थांबविते, तेव्हा दुसरी किडनी सामान्यपणे काम करीत असते.

सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या शरीरात २ किडण्या असतात. किडनी खराब झाली तर त्यावर उपाय केला जाऊ शकतो, मृत्यू टाळला जाऊ शकतो. किडनी खराब असण्याचे पहिले लक्षण अॅनिमिया- किडनी खराब आहे हे अॅनिमियामुळे ओळखता येते. थकावट येते, शरीर पिवळे पडते, रक्ताची कमतरता होते. वेळेत उपाय करणे जरूरी आहे.

दुसरे म्हणजे लघवीचे प्रमाण व वेळ यामध्ये बदल होणे. लघवी कमी होत असेल तर ते एक लक्षण असते. तिसरे म्हणजे खाज येणे. किडनी तरल पदार्थ काढून घेते, खनिजाचे प्रमाण योग्य ठेवते. त्यामुळे खाज येत असेल तर किडनी खराब होण्याचे एक लक्षण असू शकते.

श्वास लागणे- किडनी खराब झाली तर शरीरात पाणी कमी होऊ लागते. पाणी फ्फुफुसात भरते त्यामुळे ती काम करत नाहीत. अशावेळी श्वास घेणे कठीण होते. वेदना- किडनी काम करत नसेल, तर पोटात वेदना होऊ लागतात. ह्या वेदना खूप जास्त प्रमाणात होतात.

भूक न लागणे- किडनी खराब झाली तर भूक कमी होत जाते, उलटीची भावना होते. शरीरात विषारी पदार्थांची मात्रा वाढते त्यामुळे भूक लागत नाही, मळमळ होते. मीठ- जरुरीपेक्षा जास्त मीठ सेवन करीत असाल, तर ही सवय बदला. जास्त मीठ घेण्यामुळे सोडियम वाढते व रक्तदाब वाढतो त्याचा किडनीवर परिणाम होतो.

सूज- किडनी खराब असेल तर शरीरावर सूज येते, कारण शरीरातील पाणी वाढत जाते. सोडियम वाढल्यामुळे पायांना सूज येणे हे लक्षण दिसते. त्यामुळे या महत्वपूर्ण शरीराच्या भागाकडे लक्ष देणे खूपच जरूरी आहे. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *