डॉक्टरसुद्धा झाले हैराण – लोकांनी 1 दिवसात पांढरे केस मुळापासून केले काळे, हा उपाय करून..

नमस्कार…

मित्रांनो, आजची ही माहिती खूपच खास आहे, अशा लोकांसाठी जे आपल्या पांढर्‍या केसांनी हैराण आहेत. २० ते २५ वर्षे वयातच पांढर्‍या केसांची समस्या बघायला मिळते. मुलगा असो किंवा मुलगी कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. पांढर्‍या केसांमुळे आपले वय जास्त दिसू लागते, २५ चे असलो ३०चे दिसू लागतो.

याला आपण म्हणतो “प्री मच्युअर्ड केस”. पांढरे केस आपण मूळापासून केस काळे करू शकतो त्याचा घरगुती उपाय मी आज घेऊन आले आहे. इथे मी सगळ्यात पहिले घेतले आहे ते म्हणजे मोहरीचे तेल. मोहरीचे तेल हे प्राचीन काळापासून वापरले जाते आहे. जे लोक मोहरीचे तेल वापरतात त्यांचे केस लवकर पांढरे होत नाहीत.

ज्या लोकांनी मोहरीचे तेल वापरले नसेल, त्यांचे केस लवकर पांढरे होतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी एक ठराविक वय झाल्यावरच केस पांढरे होत असत. परंतु, हल्ली लहान वयातच ही समस्या दिसते
आहे. तर आपण इथे घेतले आहे मोहरीचे तेल २ चमचे. ४ ते ५ थेंब लिंबाच्या रसाचे त्यात मिसळायचे आहेत. लिंबू आपल्या स्काल्प स्वछ ठेवण्यास मदत करते.

जर आपला स्काल्प स्वछ असेल, तर जंतुसंसर्ग, कोंडा या सगळ्यापासुन तुम्ही सुटका होईल. त्यामुळे केस गळती पण थांबेल. केसांची तुम्ही जितकी चांगल्या प्रकारे काळजी घ्याल तेवढेच तुमचे केस निरोगी, मुलायम राहातील. लिंबाचा रस तुम्हाला ४ ते ५ थेंब घालायचा आहे ज्यामुळे कोंडा, केसातील जंतुसंसर्ग बरा होईल.

तुमच्या केसात जो पांढरेपणा आला आहे तो दूर व्हायला लिंबू मदत करते. बाजारात अनेक प्रकारचे हेयर डाय मिळतात पण त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. ह्या घरगुती उपायाचे दुसरे कोणतेही नुकसान नाही. तुमचे केस मूळापासून काळे उगवू लागतील व चांगले काळे होतील.

नंतर आपल्याला जी वस्तु मिसळायची आहे ती म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल तेल तुम्हाला मेडिकल दुकानात मिळू शकेल. खूपच घट्ट असते हे तेल. कधीही एकदम एरंडेल तेल डोक्याला लावू नये. ते खूपच घट्ट असते त्यामुळे मसाज करू शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही तेलात हे तेल मिसळून केसांना लावा. एरंडेल तेल केसांच्या मुलांना मजबूत करते, त्यामुळे केसांची लांबी वाढते.

म्हणून हे तेल कोणत्याही तेलात मिसळून लावले तर मसाज करता येतो. आपल्या केसांवर, मुळाशी लावून ठेवायचे आहे. रात्रभर लावून ठेवू शकता. केसांचे गळणे थांबेल, पांढरे केस काळे होतील. हा घरगुती उपाय जरूर करून बघा तुमच्या केसांची समस्या नक्की नाहीशी होईल. आमची ही माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *