टाचेपासून ते केसांपर्यंत प्रत्येक आजार समाप्त करेल हे एक पान, फायदे जाणल्यावर थक्कच व्हाल…

नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? मी देवाकडे इछा प्रगट करतो की तुम्ही जिथे असाल, तिथे तंदुरुस्त राहा, मस्त राहा.

मित्रांनो, आपल्या जवळपास काही अशा वनस्पति असतात, ज्या खूप सुंदर, मनमोहक असतात व या वनस्पति आपल्या घराजवळ, तलावाच्या जवळपास, रस्त्याच्या कडेला आढळतात. मित्रांनो, आता तर पावसाचा ऋतु आहे, तर पावसाळ्यात काही अशा वनस्पति आपल्या आपणच उगवितात, ज्या दिसायला खूप सुंदर दिसतात. हो, मित्रांनो, अशीच एक वनस्पति जी तुम्हाला रस्त्याच्या कडेला सगळ्यात जास्त मिळते.

तुम्ही या वनस्पतीला किंवा झाडाला नेहमीच रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी, नाल्याजवळ, तलावाजवळ बघितले असेल. हो, आज आपण ज्या वनस्पतिबद्दल बोलणार आहोत ती गरम ठिकाण असुदे, शुष्क जागा असुदे, रेताड जमीन असुदे, माती असुदे किंवा भारतातील कोणतेही मैदान असुदे, खूपच सहजरित्या आपल्याला मिळू शकते. आज आपण बोलणार आहोत मदारच्या बद्दल. त्याला आकडा पण म्हणतात. जर तुम्ही ही वनस्पति ओळखली असेल व त्याचे वेगळे काही नाव तुम्हाला माहीत असेल, तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहून कळवा.

ही वनस्पति दोन प्रकारची असते. एक असते ज्यावर बैंगणी रंगाची फुले असतात व दुसरे असते ज्यावर सफेद रंगाची फुले असतात. सफेद फुले असलेल्या आकड्याचा प्रयोग औषधांमध्ये केला जातो. या वनस्पतीचे खूप फायदे आहेत. याच्यामध्ये सूज कमी करण्याचे गुण असतात, जखम भरून काढण्याची अद्धभूत शक्ति असते.

खाज, खरूज, नायटा यावर गुणकारी आहे. दातांमध्ये जर वेदना असेल, तर दातांच्या वेदनांपासून सुटका करण्यासाठी हे कोणत्याही औषधापेक्षा रामबाण औषध आहे. त्याचबरोबर जर सांधेदुखी असेल, गुडघ्यात वेदना असतील, तर या वनस्पतीच्या मदतीने तुम्ही आराम मिळवू शकता. तर आपण एकामागोमाग एक अशी याबद्दल माहिती जाणून घेऊया.

तर सगळ्यात प्रथम बोलायचे तर कुठेही जखम किंवा घाव झाला असेल, त्यामध्ये पस झाला असेल, तर त्याला कसे आपण ठीक करू शकतो ते बघूया. या वनस्पतीच्या पानांना जेव्हा तुम्ही तोडाल, तेव्हा त्यातून दूध निघते, तुम्हाला हे दूध काढून घ्यायचे आहे व हळद त्यात मिसळायची आहे, हळद अॅंटी-बिओटिक्सचे काम करते, अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म त्यात असतात त्यामुळे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून जिथे घाव किंवा जखम झाली आहे, त्यावर ही पेस्ट लावा.

तसेच, जखमेवर या वनस्पतीची ताजी पाने गरम करून तुम्ही बांधून ठेवू शकता. त्यामुळे घाव लवकर भरून येईल. त्याचबरोबर मूळव्याध ही समस्या असेल, मूळव्याधीचे मोड लवकर बाहेर निघतात, तर आकड्याची जी वनस्पति असते, त्यामध्ये असे गुणधर्म असतात व त्यामध्ये जे पानाजवळ दूध असते, जर तुम्ही त्या दुधाचा वापर या मूळव्याधीच्या मोडावर केला, आराम पडतो. दूध काढून मूळव्याधीच्या मोडावर ते लावायचे आहे.

सावधपणे लावणे जरूरी आहे, कारण याचे जे दूध असते, ते डोळ्यामध्ये गेले तर डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. मोड गळून पडतो व लाभ
होतो. तसेच खाज, खरूज, नायटा ही समस्या असेल, तर सफेद फूल असलेली वनस्पतिच्या दुधाने खाज, खरूज यावर लावले तर आजार ठीक होतो. त्याचबरोबर जर दातांमध्ये वेदना असतील, तर या दुधाला हिरड्यांवर लावा तसेच जिथे दातांमध्ये वेदना आहे, त्यावर हे दूध लावले तर दाताच्या वेदनांपासून मुक्ति मिळते.

तसेच, हाडाचे दुखणे असेल, गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, तर या वनस्पतीच्या पानांमध्ये सूज कमी करण्याची शक्ति असते. तुम्ही यासाठी काय करू शकता, तर याची पाने थोडी गरम करून गुडघ्यावर किंवा जिथे वेदना असेल त्यावर ही पाने बांधून ठेवा, किंवा सूज असेल, तर तिथे ही पाने गरम करून बांधून ठेवा. त्यामुळे सूज तर कमी होईल व वेदांनांपासून आराम मिळेल.

तर आजच्या या माहितीमध्ये आम्ही आकडा या वनस्पतीचे फायदे तुम्हाला सांगितले, माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *