झोपताना हा तुकडा असा वापरा, आयुष्यभर दवाखान्यात जावे लागणार नाही, टाचदुखी, गुडघेदुखी, हातपाय दुखणे बंद..

आयुर्वेदातील अत्यंत विश्वसनीय उपाय सांगितलेल्या प्रमाणे फक्त सात दिवस करा. सात दिवसात शरीरातील कोणत्याही प्रकारच्या वेदना असुदेत त्या कमी होतील. हा उपाय घरातील लहान मुले किंवा मोठी पुरुष किंवा वयस्कर व्यक्ती कोणत्याही वयातील व्यक्ती असो. या सर्व व्यक्तींना हा उपाय चालतो.

या महत्त्वपूर्ण उपायासाठी आपणाला कोणकोणते घटक लागणार आहे ते आपण पाहुया. मित्रांनो या उपायासाठी आपणाला लागणारा पहिला घटक आहे ‘डिंक’, शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी डिंक हा अमृत आहे. ज्या व्यक्तींना झोपण्याची समस्या आहे, ज्यांना झोप लागत नाही त्या व्यक्तींनी झोपण्याआधी जर डिंक खाल्ला तर खूप फायद्याचे ठरते. ज्यांना कप युक्त वायूचा सुखा किंवा कोरडा खोकला येत असेल किंवा आवाज बसला असेल, तर डिंकाचे छोटे छोटे तुकडे तोंडात धरले तर या समस्यासाठी खूप फायद्याचे ठरते.

हा डिंक आपल्याला कश्याच्याही साह्याने बारीक करून घ्यायचा आहे. या नंतरचा आपल्याला लागणारा दुसरा घटक आहे तो घटक म्हणजे ‘खडीसाखर’ तर मित्रांनो घरी जे साहित्य असेल त्या साहित्याच्या साह्याने खडीसाखर बारीक करून घ्यायची. ह्या उपायांसाठी आपल्याला बारीक केलेली खडीसाखर लागणार आहे.

ह्यानंतरचा पुढील घटक आपणाला लागणार आहे मित्रांनो तो म्हणजे “खारीक ” ही खारीक कोणतीही वापरली तरी चालेल. शरीरातील हाडे मजबूत राहण्यासाठी खारीक महत्वाची आहे. या उपायांसाठी साधारण दोन खारीक आपल्याला लागणार आहेत. खारीक ही कोणत्याही वस्तूच्या सहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. या नंतर चा शेवटचा घटक आपल्याला लागणार आहे ‘दूध’ आपल्याला एक कप दूध लागणार आहे. ” कॅल्शियम चे भंडार हे दूध आहे. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ‘पाणी’.

उपाय कसा करायचा आहे ते पहा.. सुरुवातीला आपल्याला एक कप दूध घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक कप पाणी टाकायचे आहे. त्यानंतर आपण बारीक केलेला पहिला घटक या मध्ये टाकायचा आहे. बारीक केलेली खारीक आपल्याला या मध्ये एक चमचा टाकायची आहे. दुसरा घटक यामध्ये लागणार आहे डिंक आपल्याला डिंक हा यामध्ये पाव चमचा टाकायचा आहे.

पाव चमचा डिंक यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला खडीसाखर चवीनुसार घ्यायची आहे. ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे अशा व्यक्तींनी खडीसाखर कमी घ्यायची आहे. ज्या व्यक्तींना डायबिटीस नाही अशा व्यक्तींनी चवीनुसार अर्धा ते एक चमचा खडीसाखर घेऊ शकता. खडीसाखर यामध्ये टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एक कप राहीपर्यंत उकळून घ्यायचे आहे.

असे हे तयार झालेले जे दूध आहे या मध्ये तुम्ही हळद ही टाकू शकता. हे तयार झालेले दूध तुम्ही रात्री झोपताना सात दिवस घ्यायचे आहे. सात दिवसात तुम्हाला शांत झोप लागेल, तुमच्या शहरातील उत्साह व जोश वाढेल. तसेच शारीरातील वेदना कमी करण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो.

फरक जाणवल्यानंतर पुढे सलग २१ दिवस हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय तुम्ही करा व तुमच्या शरीरातील संपूर्ण वेदना कमी करा. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *