ज्याला पालापाचोळा किंवा कचरा समजतो ती संजीवनी बुटीपेक्षा उत्तम जडीबुटी आहे, फायदे जाणल्यावर थक्कच व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

असे म्हटले जाते की प्रकृतीपेक्षा मनुष्याचा चांगला मित्र नाही. जसे की उन्हाळ्याचा ऋतु जेव्हा येतो, तेव्हा प्रकृती म्हणजेच निसर्ग आपल्याला पाण्याने परिपूर्ण असा वस्तु देते. जसे की आंबा, जांभूळ, काकडी, द्राक्ष, टरबूज, लीची इत्यादि. थंडीचा म्हणजेच हिवाळा ऋतु सुरू
झाला, की निसर्ग आपल्याला संत्री, मुळा, पालक, पेरु, केळी इत्यादि देतो.

ठीक तसेच, प्रकृती आपल्या आसपास म्हणजेच तलाव, नदी, नाले, रस्त्याच्या कडेला, लहान लहान किंवा मोठ्या वनस्पतींना जन्म देते, ज्या ऋतुनुसार उगवतात. परंतु, माहिती नसल्यामुळे आपण सगळे लोक या वनस्पतींना निरोपयोगी पालापाचोळा किंवा कचरा समजतो. पण मित्रांनो असे नाहीये. प्रकृतीने जितक्या वस्तूंना जन्म दिला आहे मग ती लहान रोपे असोत, किंवा मोठी झाडे असुदे, मोठे झाड असुदे, आपल्या माणसांसाठी ते अमृतासमान असते.

तर आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला ज्या रोपाबद्दल किंवा झाडाबद्दल माहिती देणार आहे त्याची ऊंची असते, ६० सेंटिमिटर ते ९० सेंटीमिटर. हे एक लांब व तण असलेले झाड असते. खास करून तुम्हाला हे ओसाड जमिनीवर, शेतावर, नदीच्या किनारी पावसाळ्यात आपोआप उगविलेले बघायला मिळते. आजच्या या माहितीमध्ये आपण बोलणार आहोत कंचट या वनस्पतिबद्दल म्हणजेच कांचन या वनस्पतिबद्दल म्हणजेच आपट्याच्या पांनांबद्दल, ज्याला सोनेरी असेही म्हणतात.

याला कचनार पण म्हणतात, कनसार पण म्हणतात. खूप कमी लोक या झाडाला याच्या नावाने ओळखतात. कंचर याचे नाव कुमुदिना असे आहे, याला गुजरातीत सिसमुळी म्हणतात व बंगालमध्ये कंचरा किंवा कचारादम म्हणतात. मराठीत याला “केना” म्हणतात. साधेच झाड असते. या झाडाचे खूप फायदे आहेत.

तुम्हाला खाज, खरूज, नायटा ही समस्या असेल, गॅसची समस्या असेल, अॅसिडिटी असेल तर या झाडाच्या मदतीने तुम्ही ती ठीक करू शकता. मूळव्याध असेल, तर तो ठीक होतो. जर कुठे जखम झाली, तर ते ठीक होते. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊया. जखम झाली
असेल, तर तिथे हे अॅंटी-सेप्टिक प्रमाणे काम करते.

ह्यासाठी तुम्ही त्याच्या पानांची पेस्ट बनवा व जिथे घाव किंवा जखम झाली आहे त्यावर ही पेस्ट किंवा लेप लावा. २ ते ३ दिवस हा प्रयोग करा. घाव भरून निघेल. आताच्या काळात मूळव्याध ही समस्या आहे. या पानांची पेस्ट करून ज्या नसादुखत असतील त्यावर हा लेप लावा. वेदना कमी होतील.

त्याचबरोबर गॅस, बद्धकोष्टता असेल, तर १५ पाने धुवून घ्या त्याचा रस काढा. १/२ चमचा रस कोमट पाण्यातून घ्या. त्यामुळे गॅस अॅसिडिटी वर आराम मिळेल. जेवणानंतर १/२ तासाने घ्या. खाज, खरूजेवर पण याचा लेप लावू शकता. आमची माहिती आवडली असेल, तर लाइक जरूर करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *