जेवताना फक्त चपातीचे सेवन करत असाल तर हि माहिती अवश्य वाचा !

आजच्या काळामध्ये लोकांना बाहेरचे खाणे आणि चायनिज फूडची अशी सवय लागली आहे की जी सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूपच नुकसानदायक ठरणारी आहे. खरंतर प्रत्येक जण या गोष्टींबद्दल जाणून आहे परंतु एवढे असून सुद्धा लोक बाहेर खाण्याचे अधिक पसंत करतात.काही लोक असे सुद्धा आहेत की,जे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत असतात आणि घरातील जेवण खाणे उपयुक्त समजतात.

घरात जेवणामध्ये आईच्या हाताने बनविलेले दाळ, चपाती , भात प्रत्येकाला आवडत असते. हे जेवण चवीला स्वादिष्ट होण्यासोबतच आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. अनेक जण त्या स्वादिष्ट खाण्याच्या नादामध्ये जास्त चपाती खातात परंतु तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की कोणतीही गोष्ट अति केली तर त्याची माती होते परंतु तुम्ही कधी असे ऐकले आहे का? जास्त चपाती खाणे सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शरीरासाठी चपाती खाणे किती लाभदायक असते. चला तर मग चपाती खाण्याचे जाणून घेऊया घेऊया फायदे…

चपाती खाण्याचे फायदे, आपणास सांगू इच्छितो की ,कणकेमध्ये असे काही तत्व उपलब्ध असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बनण्यापासून रोखतात त्याचबरोबर पिठामध्ये उपलब्ध असणारे घटक विषारी पदार्थांना नाकाम करतात त्यामुळे आपले रक्त पूर्णपणे शुद्ध होऊन होऊन जाते. याशिवाय जर तुम्हाला गुडघ्यांमध्ये दुखत असेल तर चपातीचे सेवन तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरू शकते तसेच चपातीमध्ये अधिक प्रमाणत कॅल्शिअम प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. जे तुमच्या हाडांना मजबुती प्रदान करतात. ज्या व्यक्तींना सांधेदुखीची तक्रार आहे अशा व्यक्तींनी नियमित आहारामध्ये चपातीचे सेवन करणे गरजेचे आहे त्याचबरोबर चपाती खाण्यास व पचण्यास हलके असते.

अधिक चपाती खाण्याचे नुकसान, जसे की आधी आम्ही तुम्हाला सांगितले की कोणतीही गोष्टी सेवन अधिक केल्यास त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. त्याच पद्धतीने जर प्रमाणापेक्षा जास्त चपाती खाल्ल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ लागतो. आपणास सांगू इच्छितो की ,जे लोक तिन्ही वेळी चपाती सेवन करतात त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. खरेतर चपाती मध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असते परंतु तुम्हाला आपल्या शरीरासाठी रोज कमीत कमी कमी २५ ग्राम कार्बोहाइड्रेटची आवश्यकता असते परंतु दिवसातून तीन वेळा चपाती खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम एवढे कार्बोहाइड्रेट शरीराला मिळते. हे शरीरासाठी चांगले नाही म्हणूनच चपातीचे सेवेन मर्यादेमध्ये करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *