जेवणानंतर १ तुकडा, पित्ताची गोळी आयुष्यात घ्यावी लागणार नाही, दबलेली नस, हात पायाच्या मुंग्या कमी…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे.

मित्रांनो फक्त जेवणानंतर किंव्हा जेवणापूर्वी या वनस्पती चे जे चूर्ण आहे ते चिमूटभर घ्या. आयुष्यात तुम्हाला कसल्याच प्रकारची गोळी घ्यावी लागणार नाही. तुम्ही आयुष्यभर सुंदर, तरुण, निरोगी राहाल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल या मध्ये पित्ताचा त्रास असेल, पित्तामुळे मळमळ, यासोबतच छातीमध्ये जळजळ होणे, करपट ढेकर येतात.

या पैकी कोणतीही समस्या तुम्हाला जाणवणार नाही. पित्तासाठी तुम्ही वारंवार गोळी घेत असाल, औषध घेत असाल, तरीही तुमचं पित्त परत परत होत असेल, हा उपाय केल्याने कधीच पित्त तुम्हाला परत होणार नाही. बऱ्याच लोकांच्या शरीरात उष्णता वाढते, उष्णता वाढल्या कारणाने हात पाय जी आग होते तसेच बऱ्याच व्यक्तींना तोंड येत, अशी ही सर्व शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी.

यासोबतच बऱ्याच माता, बहिणींना मासिक पाळी संदर्भातील तक्रारी असतील किंव्हा इतरही काही समस्या असतील हा सर्व समस्या कमी करण्यासाठी ही वनस्पती आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. आपल्या शरीरात वात, पित्त, कॅप हे तीन दोष असतात. हे दोष कमी करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. सर्वत या वनस्पतीचे फळे आपल्याला मिळतात.

याच नाव आहे ‘हिरडा’. या हिरड्याच्या बियाचे आपल्याला चूर्ण करायचे आहे. हे चूर्ण कश्यामधून घ्यायचं आहे ते कसं घ्यायच यासाठी ही माहिती नक्की शेवपर्यंत वाचा. ज्या प्रमाणे आपल्या घरात आपली आई काळजी करते त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये आईची उपमा दिलेली ही वनस्पती हिरडा. सर्व आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करणारी ही वनस्पती. एक चुमुठभर हे हिरडा चूर्ण घ्या आणि त्या मध्ये थोडा गूळ. जेवढे चूर्ण घ्याल तेवढाच गूळ घ्या. हे चूर्ण आणि गूळ चांगल्याप्रकारे मिक्स करा.

हे अस मिक्स केलेलं चूर्ण जेवणाआधी आणि किंव्हा जेवणानंतर खायचे आहे. सर्व आजर जाण्यासाठी तुम्ही नियमित ही गोळी खा. अपचन, पोटामध्ये गॅस होणे, हे सर्व याने कमी होत. मित्रांनो पोट साफ होण्यासाठी तुम्ही हे चूर्ण सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यातून घ्या. याने तुमचं पोट पूर्णपणे साफ होईल.

यासोबतच बऱ्याच व्यक्तींना कोरडा खोखला, वारंवार कॅप होणे, त्या व्यक्तीने थोडे सेंदव मीठ आणि हिरडा चूर्ण चुमुठभर हे जर नियमित एकत्रपणे खाल्लं त्या व्यक्तीच्या शरीरात असणारा कसल्याही प्रकारचा कॅप पूर्णपणे निघून होतो. तसेच बरीच व्यक्तींना वात असतो. वातामुळे बऱ्याच वयस्कर व्यक्तींचे अंग थरथर कापल्या सारख होत असत. या सोबत बऱ्याच व्यक्तींच शरीर स्थूल होत.

त्या व्यक्तींनी हे जे हिरडा चूर्ण आहे ते नेहमी मधा सोबत खाल्याने शरीरातील वात पूर्णपणे कमी होतो. तसेच बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा तास असतो. हा पित्ताचा त्रास जाण्यासाठी हिरड्याच्या जे चूर्ण आहे हे चिमूटभर घ्या. त्या नंतर आपल्याला लागणार आहे खडीसाखर.

जेवढा हिरडा चूर्ण घेणार आहात तेवढीच खडीसाखर घ्यायची आहे. हे दोन्ही घटक घ्या आणि नेहमी जेवणानंतर खा. कसल्याही प्रकारचं पित्त तुम्हाला होणार नाही. पोटामध्ये असणारा गॅस, पचन चांगले होईल.शरीर साफ होईल. असा हा आयुर्वेदाचा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *